Talathi bharti 2023
2.73K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
🦋 सिक्किम राज्याने " Blue Duke "ला राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा प्रदान केला आहे

📣 जागतिक पर्यावरण दिनी मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी यासंबंधी घोषणा केली

Blue Duke फुलपाखराचे वैज्ञानिक नाव Bassarona durga durga असे आहे

⛰️ हे फुलपाखरू सिक्कीम व पूर्वेकडील हिमालयात आढळते (१८५८ मध्ये पहिल्यांदा)

🗳️ वन विभागाने घेतलेल्या पोलमध्ये Blue Dukeला ५७% टक्के मते मिळाली

📝 तर Krishna Peacock (Papilio Krishna) फुलपाखराला ४३% मते मिळाली

२०१५ मध्ये महाराष्ट्र वन्यजीव मंडळाने " ‘ब्ल्यू मॉरमॉन "ला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला

🔝 २०१५ मध्ये राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले होते

राज्य फुलपाखरू घोषित भारतीय राज्य

📌 महाराष्ट्र : ब्लु मॉरमॉन , उत्तराखंड : कॉमन पिकॉक , कर्नाटक : सदर्न बर्ड विंग्स

📌 केरळ : मलबार बॅंडेड पिकॉक , तमिळनाडू : तमिळ येमॉन , अरुणाचल : कैसर-ए-हिंद

अरुणाचल प्रदेशने कैसर-ए-हिंद फुलपाखराला राज्य फुलपाखरू दर्जा दिला आहे
👍2
🏆 पर्यावरण संरक्षणासाठी पंजाब सरकारने शहिद भगतसिंग पुरस्कार सुरु केला आहे

🌳 पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल

🚫 पंजाब सरकार जुलै २०२२ पासून एकर वापर प्लास्टिकवर बंदी घालणार आहे

👤 आप'चे भगवंत मान हे पंजाब राज्याचे १७वे मुख्यमंत्री म्हणून कार्य करत आहेत
🤝 " Ex Khaan Quest " बहुराष्ट्रीय शांतता सरावाचे मंगोलियात आयोजन करण्यात आले

ह्या बहुराष्ट्रीय शांतता सरावात १६ देश सहभागी झाले (रशिया व चीन सहभागी नाही)

👤 मंगोलियाचे राष्ट्रपती उखनागीं खुरेलसुख यांच्याहस्ते शांतता सरावाचे आयोजन झाले

🇮🇳 लडाख स्काउट्सची तुकडी ह्या शांतता सरावात भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व करणार

 भारतीय हवाई दलाचे वारसा केंद्र चंडीगड येथे स्थापन करण्यात येणार आहे

🤝 भारतीय हवाई दल आणि चंदीगड प्रशासन संयुक्तपणे हे केंद्र स्थापन करणार आहेत

भारतीय हवाई दलाची स्थापना १९३२ मध्ये करण्यात आली (मुख्यालय : नवी दिल्ली येथे)

🇮🇳 भारतीय हवाईदल जगातील चौथे सर्वात मोठे हवाईदल आहे (अमेरिका , चीन व रशिया)

🗣️ भारतीय हवाई दलाचे घोषवाक्य : Touch the Sky with Glory (भगवद्गीतेतून घेतले आहे)

🛫 उत्तरप्रदेशातील हिंडोन हवाई दल स्टेशन‌ हे आशियातील सर्वात मोठे एअरबेस आहे

अर्जन सिंह हे भारतीय हवाईदलाचे पहिले व एकमेव ०५ स्टार रॅंक असणारे अधिकारी

👮‍♂️ हवाईदल प्रमुख : विवेक राम चौधरी (२७वे)
👮‍♂️ हवाईदल उपप्रमुख : संदिप सिंह (४६वे
 मेस्सी हा आंतरराष्ट्रीय पुरुष फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा चौथा खेळाडू

🆚 लिओनेल मेस्सीने इस्टोनिया संघाविरुद्ध ०५ गोल करत हा पराक्रम केला आहे

📌 हंगेरीसाठी ८४ गोल करणाऱ्या फेरेंक पुस्कासला लिओनेल मेस्सीने मागे टाकले आहे

अर्जेंटिनासाठी मेस्सीने एका सामन्यात पाच गोल करण्याची ही पहिलीच वेळ होती

🔝 सर्वाधिक गोल : रोनाल्डो (पोर्तुगाल) ११७ , अली डेई (इराण) १०९ , मोख्तार दहारी ८९

🇮🇳 भारताचा सुनील छेत्री ८० गोलसह आंतरराष्ट्रीय स्तरावर ०६व्या स्थानी विराजमान
👍1
Forwarded from MPSC TEST PAPERS
Combine mains.zip
202.8 MB
संयुक्त मुख्य परीक्षा 2022

पेपर 1 मराठी इंग्लिश
अमोल पाटील सर
महेश पाटील सर
सोलाट सर
गुट्टे मॅडम
रयत प्रबोधिनी
डेक्कन IAS
विशाल सुतार सर
@mpsctestpapers

पेपर 2 PSI
डेक्कन IAS
रयत प्रबोधिनी
लायन अकॅडमी
ज्ञानेश्वर पाटील सर
लावटे सर
ढवळे सर
गोकुळ पाटील सर
@mpsctestpapers

पेपर 2 STI
डेक्कन IAS
पेरा
आचिव्हर्स

रयत प्रबोधिनी 2019 चे 16 पेपर

@mpsctestpapers
सर्व मिळून 100 पेक्षा जास्त पेपर एकाच ठिकाणी देत आहे.

तुमच्या मित्रांपर्यंत पोहचवा

@mpsctestpapers
👍1
Forwarded from MPSC TEST PAPERS
ज्यांना zip file डाउनलोड करता आली नाही त्यांनी खालील लिंक वरून सर्व पेपर डाउनलोड करा

https://drive.google.com/drive/folders/11QNzsWlw6Xy2K-JR7X4G52WTIcnkjfLN


@mpsctestpapers
🔷 चीनची पहिली स्वतंत्र आंतरग्रहीय मोहीम तियानवेन-1 ने झुरोंग रोव्हरला मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरवले.

◆ यामुळे मंगळावर उतरणारा चीन हा अमेरिका आणि यूएसएसआरनंतरचा तिसरा देश बनला आहे.

◆ 2020 मध्ये लाँग मार्च 5 रॉकेटवर हे प्रक्षेपित करण्यात आले.
🔥🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:
@TMOFFICER_KATTA✔️
AGRICULTURE_MAHARASHTRA_GAZETTED_TECHNICAL_SERVICES_COMBINED_PRE.pdf
192.7 KB
🛑कृषि सेवा पूर्व 2021 निकाल
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:
@TMOFFICER_KATTA✔️
FOREST_MAHARASHTRA_GAZETTED_TECHNICAL_SERVICES_COMBINED_PRE_EXAMINATION.pdf
115.7 KB
🛑वन सेवा पूर्व 2021 निकाल
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:
@TMOFFICER_KATTA✔️
Electrical_Engg_MAHARASHTRA_GAZETTED_TECHNICAL_SERVICES_COMBINED.pdf
80.6 KB
🛑विद्युत अभियांत्रिकी सेवा पूर्व 2021 निकाल
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:
@TMOFFICER_KATTA✔️
MECH_Engg_MAHARASHTRA_GAZETTED_TECHNICAL_SERVICES_COMBINED_PRE_EXAMINATION.pdf
110.9 KB
🛑यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा पूर्व 2021 निकाल
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:
@TMOFFICER_KATTA✔️
CIVIL_Engg_MAHARASHTRA_GAZETTED_TECHNICAL_SERVICES_COMBINED_PRE.pdf
186.9 KB
🛑स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व 2021 निकाल
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:
@TMOFFICER_KATTA✔️
5_6239881714882053603.pdf
12.6 MB
⭕️♦️⚠️ आजचा झालेला #combine मुख्य 2021चा #PSI पेपर 2

👉 Date : १७ जुलै २०२२

👉 जे 2020 गट ब मुख्य ला आहेत त्यांनी वेळ लावून आजचा पेपर सोडवून पाहा..

👉 without टीक मार्क ✔️
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
MPSC Rajyaseva Syllabus 2023.pdf
1.3 MB
⭕️♦️⚠️MPSC Syllabus 2023.

👉 नवीन अभ्यासक्रम MPSC ने राज्यसेवा साठी जाहिर केलेला आहे..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
MPSC_Combine_Test_Series_Full_Length_Paper_I_5_8_2022_final_revised.pdf
216.3 KB
📖 संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2022

  ❇️ प्रश्नपत्रिका क्र. 01 विश्लेषण  ❇️

🟢दिनांक 05/08/2022ची टेस्ट

👉  चाणक्य मंडल परिवार, पुणे

❇️ अजुन टेस्ट साठी क्लिक👇👇👇
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Join : 
https://t.me/Ncertebook2
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
MPSC_Combine_Test_Series_Full_Length_Paper_I_5_8_2022_explanations.pdf
371.4 KB
📖 संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2022


.      ❇️ प्रश्नपत्रिका क्र. 01 विश्लेषण  ❇️

🟢दिनांक 05/08/2022ची टेस्ट

👉  चाणक्य मंडल परिवार, पुणे

❇️ अजुन टेस्ट साठी क्लिक👇👇👇
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Join : 
https://t.me/Ncertebook2
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
MPSC_Combine_Test_Series_Full_Length_Paper_II_10_8_2022_final.pdf
229.5 KB
📖 संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2022


  ❇️ प्रश्नपत्रिका क्र. 02 विश्लेषण  ❇️

🟢दिनांक 10/08/2022ची टेस्ट

👉  चाणक्य मंडल परिवार, पुणे

❇️ अजुन टेस्ट साठी क्लिक👇👇👇
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Join : 
https://t.me/Ncertebook2
━━━━━━━━༺༻━━━━━━━━