Forwarded from 𝐓𝐡𝐞 𝐀𝐜𝐡𝐢𝐞𝐯𝐞𝐫𝐬 𝐌𝐞𝐧𝐭𝐨𝐫𝐬𝐡𝐢𝐩
⭕️♦️Combine पूर्व ची घोडदौड...
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
✳️ आज आपण कम्बाईन पूर्व परीक्षेसंदर्भात सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.
✳️ प्रत्येकाच्या अभ्यासानुसार प्रत्येकाचे स्ट्रॉंगपॉईंट आणि विक पॉईन्ट असतात.
त्यानुसार आपण कुठल्या विषयांमध्ये स्ट्रॉंग आहोत किंवा कुठल्या विषयांमध्ये विक आहोत हे ओळखून आपले स्वतःचे रणनीती असली पाहिजे.
कारण जेव्हा तुम्ही स्वतः नियोजन करताना ते नक्कीच यशस्वी होण्याचे मार्ग असतात.
बस झाले आता सल्ले, बस झाले आता व्हिडिओ पाहून, बस झाले आता फुकटचे सल्ले घेऊन, जरा स्वतःचे डोकं वापरा.
स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा.
जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल तर निश्चितच मार्क्स येणार.
जो प्रामाणिकपणे करणार नाही त्याचं पुढं काय होतं हे सर्वांनाच ठाऊक आहे.
✳️ त्यामुळे तुम्ही तुमचे स्वतःचे नियोजन करा.
माझ्या माहितीप्रमाणे,
पुढील विषय मार्क मिळवून देणारे आहेत
जसे की राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल आणि विज्ञान.
इतिहासाविषयी पण आपण बोलणार आहोत
आणि शेवटचा उरतो करंट अफेयर्स आणि गणित आणि बुद्धिमत्ता.
1. राज्यशास्त्र-
राज्यशास्त्र असा विषय, की सर्वजण म्हणतात यामध्ये खूप मार्क मिळतात खूप सोपा आहे
पण मित्रांनो यामध्ये खुप काही गोष्टी फॅक्च्युअल प्लस कन्सेप्ट तुमच्या जोपर्यंत क्लियर होत नाहीत तोपर्यंत मार्क येत नाहीत.
राज्यशास्त्र च्या बाबतीत लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक एक संजीवनी ठरते.
एवढं मोठं पुस्तक पाहून बर्याच जणांना घाम फुटतो.
मग काही जणांना अडचण वाटते
त्यांच्यासाठी रंजन कोळंबे सरांचे हे पुस्तक आहे.
यामध्ये खूप पाठांतराचा भाग असल्यामुळे
कन्फ्युजन वाढण्याचे चान्सेस खूप असतात
उदाहरणार्थ आणीबाणीला घ्या
राष्ट्रपती च्या ऐवजी संसद किंवा संसदेच्या ऐवजी राज्य सरकार किंवा राज्य सरकारच्या ऐवजी राज्यपाल अशी शाब्दिक गफलत केली जाते.
ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे
जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित कराल
निश्चितच मार्क मध्ये वाढ होईल.
2.भूगोल-
कम्बाईन पूर्व साठी साधारणता महाराष्ट्राच्या भूगोल वर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात.
हा एक सोपा विषय आणि तुलनेने सर्वात जास्त म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा विषय असं बघून आपण पाहिलं पाहिजे.
स्टेट बोर्डाची पुस्तके पाचवी ते बारावी पर्यंत
आणि सोबत सौदी सरांचे किंवा कुठंलेही एक पुस्तक व्यवस्थित पाठ केले पाहिजेत.
ह्या गोष्टी जरी व्यवस्थित केल्या तर निश्चितपणे 15 पैकी तुम्हाला तेरा ते 11-12 मार्क पडू शकतात.
3.अर्थशास्त्र-
यासंदर्भात देसले सरांचं किंवा कोळंबे सरांचे कुठले एक पुस्तक व्यवस्थित रित्या करणे गरजेचे आहे.
अर्थशास्त्राच्या संदर्भात अनिकेत सरांनी मागील एक पोस्ट शेअर केली होती
ती पुन्हा चाळी तर निश्चितच फायदा होईल.
4.विज्ञान-
इथं score करायला बऱ्याच लोकांना जड जाते.
साधारणता सायन्स बॅकग्राऊंड विद्यार्थी यामध्ये लीड घेऊ शकता, पण बाकीच्यांनी पण घाबरायचं कारण नाही.
कारण विज्ञाना मधले काही ठराविक टॉपिक केले तर निश्चित मार्का मध्ये वाढ होऊ शकते.
जसे की प्राण्यांचे वर्गीकरण etc..
बायलॉजी या विषयावर एक साधारणत जास्तीत जास्त प्रश्नांचा कल दिसतो.
तुलनेने फिजिक्स आणि केमिस्ट्री यावर कमी प्रश्न असतात.
त्या पद्धतीने तुमचं नियोजन असायला हवं.
इथं प्रश्न solving वर जास्त काम करा..
5. इतिहास-
सध्याचा ट्रेंड पाहता इतिहासावर तुलनेने सोपे प्रश्न विचारले जात आहेत.
पण याचा अर्थ असा नव्हे की इतिहास सोपा आहे.
तुम्हांला ठराविक टॉपिक व्यवस्थित रित्या करावे लागतात तर आणि तरच त्यामध्ये मार्गामध्ये वाढ होऊ शकते. अन्यथा सोपे प्रश्नांमध्ये पण तुमची गफलत होऊ शकते.
इतिहासाच्या संदर्भात राम सरांनी एक पीडीएफ शेअर केलेली आहे की कठारे सरांचे पुस्तक कशा संदर्भात कशा पद्धतीने वाचावे.
त्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर निश्चित इतिहासामध्ये मार्क मिळू शकतात.
6. चालू घडामोडी-
यासंदर्भात एक वार्षीकी पुस्तक किंवा मग परिक्रमा.
वारंवार रिव्हिजन करणे.
आणि पाठांतर करणे.
कारण चालू घडामोडी हा असा विषय आहे
दोन ते तीन वेळा रिविजन केल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो.
अश्या रीतीने प्रत्येक विषयावर startegy आखली तर नक्कीच तुम्ही 60+ मार्क्स घेऊ शकतात..
सर्वाना शुभेच्छा.!
👉The Achievers Mentorship.
Deepak Dhande Sir.
राज्यसेवा मुलाखत 2017, 2018, 2019
Forest Interview 2019
PSI Interview 2017,2018
➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @TheAchieversMentorship

🦋 सिक्किम राज्याने " Blue Duke "ला राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा प्रदान केला आहे
📣 जागतिक पर्यावरण दिनी मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी यासंबंधी घोषणा केली
⭐ Blue Duke फुलपाखराचे वैज्ञानिक नाव Bassarona durga durga असे आहे
⛰️ हे फुलपाखरू सिक्कीम व पूर्वेकडील हिमालयात आढळते (१८५८ मध्ये पहिल्यांदा)
🗳️ वन विभागाने घेतलेल्या पोलमध्ये Blue Dukeला ५७% टक्के मते मिळाली
📝 तर Krishna Peacock (Papilio Krishna) फुलपाखराला ४३% मते मिळाली
⭐ २०१५ मध्ये महाराष्ट्र वन्यजीव मंडळाने " ‘ब्ल्यू मॉरमॉन "ला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला
🔝 २०१५ मध्ये राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले होते
⭐ राज्य फुलपाखरू घोषित भारतीय राज्य
📌 महाराष्ट्र : ब्लु मॉरमॉन , उत्तराखंड : कॉमन पिकॉक , कर्नाटक : सदर्न बर्ड विंग्स
📌 केरळ : मलबार बॅंडेड पिकॉक , तमिळनाडू : तमिळ येमॉन , अरुणाचल : कैसर-ए-हिंद
⭐ अरुणाचल प्रदेशने कैसर-ए-हिंद फुलपाखराला राज्य फुलपाखरू दर्जा दिला आहे

👍2
🏆 पर्यावरण संरक्षणासाठी पंजाब सरकारने शहिद भगतसिंग पुरस्कार सुरु केला आहे
🌳 पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल
🚫 पंजाब सरकार जुलै २०२२ पासून एकर वापर प्लास्टिकवर बंदी घालणार आहे
👤 आप'चे भगवंत मान हे पंजाब राज्याचे १७वे मुख्यमंत्री म्हणून कार्य करत आहेत

🤝 " Ex Khaan Quest " बहुराष्ट्रीय शांतता सरावाचे मंगोलियात आयोजन करण्यात आले
⭐ ह्या बहुराष्ट्रीय शांतता सरावात १६ देश सहभागी झाले (रशिया व चीन सहभागी नाही)
👤 मंगोलियाचे राष्ट्रपती उखनागीं खुरेलसुख यांच्याहस्ते शांतता सरावाचे आयोजन झाले
🇮🇳 लडाख स्काउट्सची तुकडी ह्या शांतता सरावात भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व करणार
⭐ भारतीय हवाई दलाचे वारसा केंद्र चंडीगड येथे स्थापन करण्यात येणार आहे
🤝 भारतीय हवाई दल आणि चंदीगड प्रशासन संयुक्तपणे हे केंद्र स्थापन करणार आहेत
⏳ भारतीय हवाई दलाची स्थापना १९३२ मध्ये करण्यात आली (मुख्यालय : नवी दिल्ली येथे)
🇮🇳 भारतीय हवाईदल जगातील चौथे सर्वात मोठे हवाईदल आहे (अमेरिका , चीन व रशिया)
🗣️ भारतीय हवाई दलाचे घोषवाक्य : Touch the Sky with Glory (भगवद्गीतेतून घेतले आहे)
🛫 उत्तरप्रदेशातील हिंडोन हवाई दल स्टेशन हे आशियातील सर्वात मोठे एअरबेस आहे
⭐ अर्जन सिंह हे भारतीय हवाईदलाचे पहिले व एकमेव ०५ स्टार रॅंक असणारे अधिकारी
👮♂️ हवाईदल प्रमुख : विवेक राम चौधरी (२७वे)
👮♂️ हवाईदल उपप्रमुख : संदिप सिंह (४६वे

⭐ मेस्सी हा आंतरराष्ट्रीय पुरुष फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा चौथा खेळाडू
🆚 लिओनेल मेस्सीने इस्टोनिया संघाविरुद्ध ०५ गोल करत हा पराक्रम केला आहे
📌 हंगेरीसाठी ८४ गोल करणाऱ्या फेरेंक पुस्कासला लिओनेल मेस्सीने मागे टाकले आहे
⭐ अर्जेंटिनासाठी मेस्सीने एका सामन्यात पाच गोल करण्याची ही पहिलीच वेळ होती
🔝 सर्वाधिक गोल : रोनाल्डो (पोर्तुगाल) ११७ , अली डेई (इराण) १०९ , मोख्तार दहारी ८९
🇮🇳 भारताचा सुनील छेत्री ८० गोलसह आंतरराष्ट्रीय स्तरावर ०६व्या स्थानी विराजमान

👍1
Forwarded from MPSC TEST PAPERS
Combine mains.zip
202.8 MB
संयुक्त मुख्य परीक्षा 2022
पेपर 1 मराठी इंग्लिश
अमोल पाटील सर
महेश पाटील सर
सोलाट सर
गुट्टे मॅडम
रयत प्रबोधिनी
डेक्कन IAS
विशाल सुतार सर
@mpsctestpapers
पेपर 2 PSI
डेक्कन IAS
रयत प्रबोधिनी
लायन अकॅडमी
ज्ञानेश्वर पाटील सर
लावटे सर
ढवळे सर
गोकुळ पाटील सर
@mpsctestpapers
पेपर 2 STI
डेक्कन IAS
पेरा
आचिव्हर्स
रयत प्रबोधिनी 2019 चे 16 पेपर
@mpsctestpapers
सर्व मिळून 100 पेक्षा जास्त पेपर एकाच ठिकाणी देत आहे.
तुमच्या मित्रांपर्यंत पोहचवा

ज्यांना zip file डाउनलोड करता आली नाही त्यांनी खालील लिंक वरून सर्व पेपर डाउनलोड करा
https://drive.google.com/drive/folders/11QNzsWlw6Xy2K-JR7X4G52WTIcnkjfLN
@mpsctestpapers
https://drive.google.com/drive/folders/11QNzsWlw6Xy2K-JR7X4G52WTIcnkjfLN
@mpsctestpapers
🔷 चीनची पहिली स्वतंत्र आंतरग्रहीय मोहीम तियानवेन-1 ने झुरोंग रोव्हरला मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरवले.
◆ यामुळे मंगळावर उतरणारा चीन हा अमेरिका आणि यूएसएसआरनंतरचा तिसरा देश बनला आहे.
◆ 2020 मध्ये लाँग मार्च 5 रॉकेटवर हे प्रक्षेपित करण्यात आले.

Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨
Electrical_Engg_MAHARASHTRA_GAZETTED_TECHNICAL_SERVICES_COMBINED.pdf
80.6 KB
🛑विद्युत अभियांत्रिकी सेवा पूर्व 2021 निकाल
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨
MECH_Engg_MAHARASHTRA_GAZETTED_TECHNICAL_SERVICES_COMBINED_PRE_EXAMINATION.pdf
110.9 KB
🛑यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा पूर्व 2021 निकाल
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨
CIVIL_Engg_MAHARASHTRA_GAZETTED_TECHNICAL_SERVICES_COMBINED_PRE.pdf
186.9 KB
🛑स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व 2021 निकाल
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
5_6239881714882053603.pdf
12.6 MB
⭕️♦️⚠️ आजचा झालेला #combine मुख्य 2021चा #PSI पेपर 2
👉 Date : १७ जुलै २०२२
👉 जे 2020 गट ब मुख्य ला आहेत त्यांनी वेळ लावून आजचा पेपर सोडवून पाहा..
👉 without टीक मार्क ✔️
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
👉 Date : १७ जुलै २०२२
👉 जे 2020 गट ब मुख्य ला आहेत त्यांनी वेळ लावून आजचा पेपर सोडवून पाहा..
👉 without टीक मार्क ✔️
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
MPSC Rajyaseva Syllabus 2023.pdf
1.3 MB
⭕️♦️⚠️MPSC Syllabus 2023.
👉 नवीन अभ्यासक्रम MPSC ने राज्यसेवा साठी जाहिर केलेला आहे..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
👉 नवीन अभ्यासक्रम MPSC ने राज्यसेवा साठी जाहिर केलेला आहे..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
Forwarded from Uday Book छत्रपती संभाजीनगर #नोकरीच्याजाहिरात (Pramod)
MPSC_Combine_Test_Series_Full_Length_Paper_I_5_8_2022_final_revised.pdf
216.3 KB
📖 संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2022
❇️ प्रश्नपत्रिका क्र. 01 विश्लेषण ❇️
🟢दिनांक 05/08/2022ची टेस्ट
👉 चाणक्य मंडल परिवार, पुणे
❇️ अजुन टेस्ट साठी क्लिक👇👇👇
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Join : https://t.me/Ncertebook2
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ प्रश्नपत्रिका क्र. 01 विश्लेषण ❇️
🟢दिनांक 05/08/2022ची टेस्ट
👉 चाणक्य मंडल परिवार, पुणे
❇️ अजुन टेस्ट साठी क्लिक👇👇👇
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Join : https://t.me/Ncertebook2
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Forwarded from Uday Book छत्रपती संभाजीनगर #नोकरीच्याजाहिरात (Pramod)
MPSC_Combine_Test_Series_Full_Length_Paper_I_5_8_2022_explanations.pdf
371.4 KB
📖 संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2022
. ❇️ प्रश्नपत्रिका क्र. 01 विश्लेषण ❇️
🟢दिनांक 05/08/2022ची टेस्ट
👉 चाणक्य मंडल परिवार, पुणे
❇️ अजुन टेस्ट साठी क्लिक👇👇👇
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Join : https://t.me/Ncertebook2
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
. ❇️ प्रश्नपत्रिका क्र. 01 विश्लेषण ❇️
🟢दिनांक 05/08/2022ची टेस्ट
👉 चाणक्य मंडल परिवार, पुणे
❇️ अजुन टेस्ट साठी क्लिक👇👇👇
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Join : https://t.me/Ncertebook2
━━━━━━━━༺༻━━━━━━━━