Talathi bharti 2023
2.77K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
Forwarded from RAHUL
Talathi_23_Custom Report_Ahmednagar_compressed (1).xlsx
1.9 MB
Talathi_23_Custom Report_Ahmednagar_compressed (1).xlsx
👍2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Adv Dr Ajit Digmabarrao Kakde)
Talathi_23_Custom Report_Akola (1).xlsx
194.6 KB
अकोला जिल्हा
मार्क नुसार Rank आहे😊
Spread sheet आहे

Credit हे मीच बनवत आहे😊
Join :
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Adv Dr Ajit Digmabarrao Kakde)
Talathi_23_Custom Report_Ratnagiri.xlsx
1.2 MB
रत्नागिरी जिल्हा
मार्क नुसार Rank आहे😊
Spread sheet आहे

Credit Mpsc made Simple चे student
Join :
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Adv Dr Ajit Digmabarrao Kakde)
Talathi_23_Custom Report_Nashik (1).pdf
27.1 MB
नाशिक जिल्हा
मार्क नुसार Rank आहे😊
Spread sheet आहे

Credit Mpsc made Simple चे student
Join :
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Adv Dr Ajit Digmabarrao Kakde)
Talathi_23_Custom Report_Solapur_240105_221156 (5).xlsx
2.1 MB
सोलापूर जिल्हा
मार्क नुसार Rank आहे😊
Spread sheet आहे

Credit Mpsc made Simple चे student
Join :
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
मित्रांनो तलाठी मध्ये जे कोणते नावे संशयित आहेत ते 8668378583 या नंबर वर what's app करावे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
ज्या मुलांवर आधी पेपर फुटीचे गुन्हे दाखल आहेत अश्या बऱ्याच मुलांना 190 प्लस मार्क आहेत. काही मुले तर गुन्हे दाखल असताना खोटी चारित्र प्रमाणपत्र काढून ते व्हेरिफिकेशन वेळेस दाखऊन दुसऱ्या पोस्ट वर जॉब करताय ते पण आता तलाठी होणार आहेत. असेच गुन्हेगार ज्यांना मार्क असतील त्यांची नावे मला पाठवावीत. सध्या आमच्याकडे बरीच नावे आहेत तरीही सर्वांनी तुम्हाला माहित असलेले गुन्हेगार मुलांची नावे पाठवावीत.

आमचा व्हॉट्सॲप क्रमांक :
8668378583
टेलिग्राम आयडी :
@info_samiti

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
👍4
👍2
talathi press note V2.pdf
192.9 KB
Talathi press note

👉200+ गुण मिळवलेले उमेदवार बाबत स्पष्टीकरण

लिंक:-👉
https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/Downloads/TalathiExam/talathi%20press%20note%20V2.pdf
👍4
बहुप्रतीक्षित संयुक्त गट क मुख्य 2023 परीक्षेची First Answer Key आज येईल 💯
1👍1
8158.pdf
484.7 KB
Answer key🔥
Paper 1
👍2
8159.pdf
488.7 KB
Paper 2
👍2
Breaking News

एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्या बाबत निर्णय विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.

➡️एकनाथ शिंदें गट तसेच उद्धव ठाकरे गट अश्या दोन्ही गटाचे सर्व आमदार पात्र ठरले.

आता सरकार बदलणार नाही त्यामुळ राज्यसेवा/Combine/सरळसेवा भरतीसाठी जे प्रयत्न करणे सुरु आहे ते करत रहावे

टिप :- या निकाला बाबत कोणीही आपापसांत वाद घालु नका कारण हे राजकारणी कोणाचेच नसतात त्यामुळे आपल्याला अगोदर आपली हक्काची नोकरी मिळवणे महत्वाचे आहे...
👍21🤣5🫡4
👏5
Copied...

अभ्यास करत असताना आपल्याला अनेकदा एकटं पडल्याची जणीव होते आणि प्रत्येकाला असं होतं...अशावेळी कोणीतरी सोबत असावं, आपलं कोणीतरी ऐकावं, आपल्याला समजून घेणारं कोणीतरी सोबत असावं असं कधीतरी तुम्हाला नक्की वाटेल पण अशावेळी उतावळेपणा करू नका..स्वतःला सावरा..असं वाटणं हे फक्त थोड्या काळासाठी असतं हे नेहमी लक्षात ठेवा आणि तयारीच्या काळात स्वतःच स्वतःसोबत उभं राहणं कधीही फायद्याचं...

#अनुभव🌿
🙏144🔥3👍2
प्रभा अत्रे
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴🔴Big Breaking...💥💥💥
💥💥तलाठी निकाल 🔥🔥🔥उद्या किंवा परवा जाहीर होईल... मा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
👎4👍1
TCS कर्मचाऱ्यांवर गुन्हा

परीक्षेत कॉपी पुरविल्याचा आरोप
👍1