Talathi bharti 2023
2.77K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
आरोग्य विभाग ग्रुप C आणि D रिस्पॉन्स शीट उपलब्ध

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/login.html
*उद्या होणाऱ्या गट क मुख्य परीक्षा करीता सर्वाना शुभेच्छा*........
All the best👍🏻👍🏻
🛑गट_क मुख्यासाठी आजच खालील गोष्टी जमा करून ठेवा.....

◼️ स्वतःचे हॉल तिकीट प्रिंट काढून घ्या.

◽️ दोन ब्लॅक पेन सोबत ठेवा.

◼️ आधार किंवा पॅन कार्ड 2 झेरॉक्स सोबत ठेवा.

◽️ आधार कार्ड किंवा पॅन कार्ड Original सोबत ठेवा.

◼️ पाणी बॉटल, रुमाल या सर्व गोष्टींचं नियोजन करा.

◽️ परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर पोहोचा.
👍7
Group C Lang Paper 2023.pdf
6.1 MB
🛑आज झालेला  संयुक्त गट_क मुख्य परीक्षा पेपर 1

👉दिनांक:-17 डिसेंबर 2023

👉मराठी + इंग्रजी
गट क paper 2.pdf
7.2 MB
♦️आज झालेला (17 डिसेंबर 2023)

👉 संयुक्त गट क मुख्य परीक्षा पेपर 2

आज झालेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

➡️पेपर क्रमांक 2 मध्ये विचारलेल्या प्रश्नांच विभाजन

बुद्धीमत्ता :- 10
चालू घडामोडी :- 10
अंकगणित व सांख्यिकी :- 12
RTI & RTS :- 3
राज्यव्यवस्था :- 15
इतिहास :- 10
भूगोल पर्यावरण :- 10
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :- 20
अर्थव्यवस्था :- 10

एकूण :- 100
👍5
Current answers
👍4
तलाठी_सुधारित_आक्षेप_माहिती_प्राप्त_आक्षेप_हरकती_बाबत_सुधारित_माहिती.pdf
448.6 KB
♦️तलाठी सुधारित आक्षेप माहिती प्राप्तआक्षेप हरकती बाबत सुधारित माहिती..
तलाठी सुधारित response sheet‌ उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये दिल्या आहेत.

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
🛑शेवटी कृषिसेवक परीक्षेची तारीख ठरली..👌

👉परीक्षा - 16 ते 19 जानेवारी
👍6
पुरवठा निरीक्षक अर्ज करण्याची लिंक चालू  आहे. फॉर्म नसतील भरले तर भरून घ्या.🙏

👉 अर्ज कालावधी :- 13 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023

👉 परीक्षा IBPS घेणार

👉 लिंक
https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/

जाहिरात - https://t.me/talathi_bharati_2023/1794
👍3👏1
राज्यसेवा २०२४- २०५ जागा 💯

जाहिरात या week मध्येच येईल 😊🙏
तलाठी Normalised scorelist दोन दिवसात येण्याची शक्यता
👍11
तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल

आठ लाख उमेदवार प्रतीक्षेत; 16 हजार जणांचे आक्षेप

परीक्षार्थीची संख्या फार मोठी होती. त्यात कुठल्याही विद्याथ्यांवर अन्याय होऊ नये, म्हणून अगदी काटेकोरपणे, कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. पुढील दोन दिवसांत निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल. तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

सरिता नरके, राज्य समन्वयक, तलाठी भरती परीक्षा
👍2
महसूल विभागाने दखल घेतली 🔥🔥🔥

https://twitter.com/maharevenue/status/1740281304846053853?t=KlLPfslpcmrY1xUtvZFz-Q&s=19
🔥32👍1
📌आज राज्यसेवा पूर्व 2024 ची जाहिरात येईल.💯%.
----- 205 जागा ---------
Total-274
👍2
8123.pdf
9 MB
जा. क्र. 414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता विविध संवर्गातील एकूण 274 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8123