Talathi bharti 2023
2.77K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
♦️ तलाठी भरती #UPDATE 🔥

➡️प्रजासत्ताक दिनी भावी तलाठ्यांना नियुक्तीपत्रे..🔥🔥

👉 अंतिम यादी 15 डिसेंबर पर्यंत..

👉 नोव्हेंबर मध्ये कळणार गुण.

👉 उमेदवारांनी घेतलेली हरकत योग्य असल्यास, त्यानुसार उत्तर पत्रिकेत बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी घेण्यात आलेली 100 रुपये शुल्क उमेदवाराला परत करण्यात येईल. साधारण फेब्रुवारी उमेदवारांना नियुक्तीची ठिकाणे नेमून देण्यात येतील.

-आनंद रायते, तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त.
4👍3😱3
नगरपरिषद संवर्ग निहाय वेळापत्रक या आठवड्यात येईल.
👍2
♦️महाज्योती स्पॉन्सरशिप प्रोग्राम 🙏
ZP भरती टप्पा 3 वेळापत्रक🔥
🛑आजचे कृषी विस्तार अधिकारी...

सेबी चे मुख्यालय ??

भाजीपाला पिकाच्या अभ्यासाला काय म्हणतात?

प्रमाणित बियाणे टॅग ??

भारतात पीक वर्ष ??

अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबडीस काय म्हणतात ??

Alley cropping defination
Intercropping defination
Zaid crop definition
शुष्क शेती पर्जन्य
Cropping system types
Agronomic and Engineering Soil water conservation measures
Tree age count method
कृषि गणना
महाराष्ट्राच्या आग्नेयस कोणते राज्य
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक
सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश वयोमर्यादा
व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र
मराठी - fill in the blanks
वाक्प्रचार
उतारा
English
Passage
Common Error
Fillers
Para jumble
Spelling

Quant reasoning
नफा तोटा
आगगाडी
शेकडेवारी
गुंतवणूक
Syllogism
Wrong number series
चिन्ह संकेत
Seating Arrangement

जिल्हा विशेष ....यावर भर

- Hanumant sir
👍7
तलाठी परीक्षेचा निकाल 15 डिसेंबर ला
3
👍1
😳😂😂 zp 3 am shift
🤣15👍31
😢 कंत्राटी पदे भरण्यावर सरकार विशेष लक्ष देत आहे हे आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अवघड आहे....

  जागे व्हा 😢😢😢
👍4
🛑ZP बुलढाणा.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👍1
Combine group c मुख्य परीक्षा 👆
Mahajyoti
चाळणी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक (UPSC, MPSC, MPSC G B And C)
👍1
♦️नगरपरिषद Exam Date and Shift..🙏🙏

👉 25 ऑक्टोबर पासून परीक्षा चालू.. 🔥
🔶 तलाठी परीक्षा 🔶

अनेक मित्रांनी त्यांचा स्कोअर पाठवलेला आहे.
काही जणांना उत्कृष्ट मार्क्स मिळाले आहेत तर काही जणांना average..

पाठवलेल्या मार्क्स पैकी 188 मार्क्स दोघांना आहेत.

त्यानंतर 178,176,174,172 आणि 170 असे मार्क्स काहीना आहेत.


खूप कमी जण 170+ आहेत.
Most Crowd 150 ते 160 दरम्यान आहे.
तसेच 160+ वाल्यांची संख्या कमी आहे.

Selection साठी किती मार्क्स आवश्यक आहेत हे सांगणं कठीण आहे.कारण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.

त्यानंतर normalisation चा परिणाम स्कोअर वर काही प्रमाणात होईल हे नक्की आहे.

स्कोअर कमी असो की जास्त..
विचलित न होता आगामी जिल्हा परिषद तसेच इतर सरळसेवा परिक्षांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे योग्य राहील.

वरील विश्लेषण पाठवलेल्या मार्क्स वर आधारित आहे 🙏

Best wishes 💐💐
Forum_saralseva
👍131
🔴 After Normalisation.🔴

Open Genaral - 160+

Open Female - 150+

एवढा minimun स्कोअर असेल तर selection च्या शर्यतीत (Race मध्ये) राहू शकता.

यात category तसेच विविध जिल्ह्यांनुसार बदल होऊ शकतो. कमी जास्त होऊ शकते.

कोणालाही Demotivate करण्याचा अजिबात प्रयत्न नाही.🙏

Exact cutoff कोणालाही सांगता येत नाही.त्यामुळे score चा अंदाज घेऊन पुढील परीक्षेसाठी सज्ज व्हायला हवे.

लिहिण्याचा एवढाच उद्देश..!

🙏🙏
👍85
आपला किमती वेळ अभ्यासात खर्च करा... mpsc मध्ये नवीन असान तर प्रॉपर क्लास लावा(offline) ... telegram वर अभ्यासपेक्षा पैसे कमवायचा business सुरू झाला आहे...वर्षभर अभ्यास केला नाही आणि शेवटी booster batch ,quiz batch, test series असा करत राहिला तर पहिला आलेला का मग ह्या बॅच चा का राहत नाही....आजकाल थोडेफार फॉलोवर वाढले तर तो दुकान टाकतो या गोष्टी टाळा...मेहनत ला पर्याय नाही...आयोगाचे जुने पेपर घ्या स्वतः हा विश्लेषण करा... एक पुस्तक जास्त वेळा revise करा...मोबाईल चा वापर कमी करा... 🔥
शेवटी एकच सांगतो मेहनत ला पर्याय नाही..👍
🙏17👍8👏1