Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
ओ आजादी का दिवाणा था आजादी उसकी दिवाणी थी भगत सिंग नाम था उसका जिसने देश पर कुर्बान करी जवानी थी...🇮🇳शहीद- ए - आजम भगत सिंह की जयंती पर शत शत नमन💐💐
6
तुमचा response शीट नुसार score
Anonymous Poll
23%
150+
5%
155+
5%
160+
6%
165+
8%
170+
8%
180+
46%
पोल check
👍3
तलाठी वेबसाईट सुरळीत झाली आहे.. 🔥🔥

सर्वांच्या responce शीट download करता येत आहेत..

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
👍1👏1
#Official 👍🎯

अहमदनगर जिल्हा परिषद परीक्षा अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलली आहे
स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक (India Green Revolution) म्हणून ओळखले जाणारे डाॅ. एम. एस. स्वामिनाथन (M. S. Swaminathan) यांचे आज (28 सप्टेंबर) गुरुवारी निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकर्‍यांना अधिक उत्पादन देण्यास मदत करणाऱ्या धानाच्या उच्च-उत्पादक जाती विकसित करण्यात स्वामिनाथन यांचा मोठा वाटा होता.

भावपुर्ण श्रध्दांजली 💐
5_6104728491465378683.pdf
64 KB
🛑जळगाव शहर महानगरपालिका भरती 2023 (कंत्राटी पद्धतीने भरती..)

👉एकूण पदे : 86

👉वेबसाईट :-
http://www.jcmc.gov.in
👍1
NCL असल्यावर आठ लाखाच्या मर्यादेच्या प्रमाणपत्राची अट मागे घेण्यासंदर्भात तपासणी करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

लवकरच GR येईल.👍
👍1
🛑 अहमदनगर झेडपीची परीक्षा आता 7 ऑक्टोबरपासून!
👍3
🛑 तलाठी पद भरती: Answer key 8 ऑक्टोबरपर्यंत पाहता येणार
🛑TET शिक्षक भरतीच्या नोंदणीसाठी आज अर्ज करण्यास अखेरचा दिवस.
👍2
♦️ लातूर भूकंपाला 30 वर्षे पूर्ण

👉  भूकंपाची तारीख : 30 सप्टेंबर 1993

👉  केंद्र : किल्लारी (ता. औसा), वेळ पहाटे 3.56

भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल होती आणि त्याला 'तीव्र' म्हणून वर्गीकृत करण्यात आले.
ZP हॉल तिकीट आले🔥🔥

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04                                                 
👍4
फक्त 7 आणि 8 तारखेचे हॉल तिकीट आले आहेत
👍4
उद्या पासून होत असलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - २०२२ च्या संयुक्त पेपर - १ साठी सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
कामयाबी का जुनून होना चाहिए
मुश्किलों की क्या औकात!!

     

Good Night 🤝
👍5
वन विभाग भरती

📌 मैदानी चाचणी डिसेंबर मध्ये होईल.
👍2
राज्य उत्पादन शुल्क
(दारूबंदी पोलीस)
ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरले आहेत आहेत त्यांनी परत जाहिरात आल्यावर नवीन फॉर्म भरायची गरज नाही.. फॉर्म मध्ये जाहिराती आल्यावर Edit करता येईल..👍

ज्यांनी अगोदर फॉर्म भरले नव्हते अशा विद्यार्थ्यांना नवीन फॉर्म भरता येईल...👍
👍4