Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
🛑Today तलाठी 1st shift
सुरेश भट्ट यांचे पुस्तक
बाकी मराठी सोपे खंक, सिंह समानार्थी
विनाकारण, दुष्कृत्य यांचे विरुद्धार्थी
समास, प्रयोग, वाक्याचे प्रकार, शुद्ध वाक्य

इंग्लिश
antonyms
Tense
Articale
Idiom
Question tag
Spot the error, correct spelt
Punctuation
Voice

Maths and reasoning
Easy
Average
Profit
Bodmas
Deference Simple & compound interest

GK
चालू घडामोडी
Multiple line question RTI वर
👍3
♦️ तलाठी 2nd shift 10 सप्टेंबर प्रश्न..🙏
👍2🙏1
14 सप्टेंबर चे तलाठी हॉलतिकीट उपलब्ध‌ झाले आहेत.

Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
🛑तलाठी 3rd shift 10 सप्टेंबर 2023

अनिवार समानार्थी
दारुण समानार्थी
पुस्तके 1) पानझड
          2) हरवलेले दिवस
         3) फिनिक्स- जयंत पवार

बाकी नेहमीचे समास , प्रयोग, समास आज्ञार्थी,

Math
टाकी
काम
Reasoning
शब्द संबंध
नफा तोटा

English
Concise synonyms
Cause opposite
Voice
Punctuation mark
Error
Article

GK
गुलामगिरी
Dr बाबासाहेब आंबेडकर जन्म
आनंदमठ - 1882
भारत सेवक समाज-1905
ज्यू समाज
स्त्री & पुरुष साक्षरते मध्ये सर्वात जास्त कोणत्या राज्यात तफावत
Bio village
लोकायुक्त विधेयक
योजना 02
👍52
♦️सर्बीया च्या नोव्हाक जोकोविचनं यूएस ओपन 2023 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. जोकोविचचं हे 24 वं ग्रँडस्लॅम विजेतेपद होतं, या विजयासह जोकोविच ओपन एरामध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद पटकावणारा खेळाडू ठरला आहे. 🎾🎾🎾
😱3👍2
7689.pdf
4.3 MB
Clerk result🔥🔥🔥 सगळे pass
👍3
👍4
Cutoff 19
🛑95 हजार 500 उमेदवार मुख्य परीक्षा देणार🔥🔥
▪️
⭕️♦️ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार जिल्हा परिषद भरती सुरू..
👍4
कृषी सेवक अर्ज करण्याची लिंक

https://krishi.maharashtra.gov.in/
🛑13/9/2023 talathi 3rd shift
Memory based questions

समास---2 रे पद महत्वाचे
पदोपदी समास
समानार्थी ,विरुद्धार्थी ,वाक्यप्रचार
प्रयोग
Eng--समानार्थी ,विरुद्धार्थी
Error
a an the filling
QUestion tag
Active-passive voice
Punctuation
Gs--नटसम्राट
माझी जन्मठेप
श्यामची आई पुस्तक (easy)
राष्ट्रपती राजीनामा
भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प
पेशी नाव
संगणक जनक
सोशल service लीग स्थापना
महाराष्ट्राचे सॉक्रेटिस
महिला क्रीडापटूना समान वेतन देणारी
प्लास्टिक द्या सोन घ्या योजना
1 ली जनगणना
सर्वात कमी हिंदू संख्या राज्य/केंद्रशासित प्रदेश
दक्षिणेकडील point
Maths---गुणोत्तर
काम काळ वेग
नफा तोटा सरळव्याज ,चक्रवाढ व्याज
अक्षरमालिका..

भुरे संदिप सर लातूर😊
👍21
तलाठी परीक्षा आज संपलेली आहे..

येत्या महिनाभरात response sheets येतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही

त्यानंतर मुलांचे स्कोअर पाहून cutoff अंदाज (अंदाज फक्त ) बांधता येईल

आजच्या दिवशी आपल्याकडे ठोस असा काही Data नसल्यामुळे शक्यता वर्तवणे कठीण आहे 🙏
👍8🔥1
तलाठी_भरती_२०२३_करिता_उपस्थित_उमेदवारांची_आकडेवारी.pdf
112.7 KB
तलाठी भरती 2023

उपस्थिती - 8,64,960(83.03%)

अनुपस्थिती - 1,76,753(16.97%)

एकूण अर्ज - 10,41,713
👍3