Talathi bharti 2023
2.77K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
DocScanner Sep 2, 2023 1-08 AM.pdf
3.8 MB
⭕️♦️दुसऱ्या टप्प्यातील 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान झालेल्या तलाठी परीक्षेच्या सर्व 18 ही Shift च्या प्रत्येक Daywise आणि Shiftwise प्रश्नपत्रिका compile करून देत आहोत. प्रश्न Memory Based आहेत.

👉 संकलन - The Achievers Mentorship

👉 तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या तलाठी परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण.. आपल्या मित्र - मैत्रिणींना share करा आणि pdf save करून ठेवा.
👍8
🛑5,6 सप्टेंबर चे तलाठी हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत.

👉Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
👍3🤣1
♦️तलाठी भरती - २०२३ बाबत उमेदवारांना खालील Message , Email वर आलेला आहे..

"जालना येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक ०४/०९/२०२३ रोजी राज्यात सर्वत्र तलाठी भरती परीक्षा होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर रहावे, उद्या विविध संघटनांनी बंद पुकारला असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आपण परीक्षा केंद्रावर येण्याबाबत आपल्या स्तरावर नियोजन करून परीक्षा केंद्रावर वेळेवर हजर राहील याची दक्षता घ्यावी."
👍5
छत्रपती संभाजीनगर शहरात सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना.
Second shift

~Ajinkya
👍2
4 sept Talathi Bharti
First Shift :

Marathi : Overall Easy
English : Easy
GK : Tough
Csat : Easy to Moderate

Pattern मध्ये जास्त change नाही, फक्त GK आणि Math थोडस tough केले. Reasoning Same Pattern .


🔹RTI कधी लागू झाला
🔹माहिती आयोगाचे  एकूण कार्यालय किती आहेत ?
🔹 इंग्रज मराठा दुसरे युद्ध कधी ?
🔹 टिपू सुलतान कोणत्या कालावधीत राजा होता ?
🔹 स्मरण गाथा पुस्तक लेखक (दांडेकर)
🔹 पैस पुस्तक ( दुर्गा भागवत)
🔹 आत्मीयता चा विरुद्दार्थी
🔹 रिपू चा विरुद्ध अर्थी
🔹 वेद समाज कोठे स्थापन ( मद्रास )
🔹 Article : 14 , 17, 18
🔹आदिम चा विरुद्दार्थी शब्द
🔹शूद्र व अति शूद्र ह्या लोकांनी एकत्र आले पाहिजे असे कोणी म्हटले ?
🔹Inter tropical Converge zone मध्ये कोणते वारे एकत्रित येतात ?
🔹 कोणत्या राज्याच्या स्त्रियाची साक्षरता 80 % पेक्षा कमी आहे ?
🔹 भारतामध्ये एकूण लोकसख्येच्या किती प्रमान बौध्द आहे ?
🔹 प्रथम जिवंत पेशींचा शोध ?
🔹 Angiosperm हे Flowering  असत्तात काय ?
🔹 Pm सुरक्षा बिमा योजना मध्ये कोणत्या वयाचे लोक Invest करू शकतात ( 18 ते 40/50)
🔹 काखेत कळसा नी गावाला वळसा म्हन

By : Faizan Inamdar
👍11
♦️8 सप्टेंबर पर्यंत चे तलाठी हॉलतिकीट उपलब्ध झाले..

👉Link :-👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार खालील जिल्हा परिषदेमध्ये आलेले अर्ज.

1) जळगाव - 34247
2) सोलापूर - 40,000
3) नागपूर - 20,000
4) पुणे - 74000 🔥
5) सांगली - 34743
6) यवतमाळ - 88752 🔥
7) कोल्हापूर - 34000
8) भंडारा - 24629
9) अमरावती - 29157
10) सातारा - 74378 🔥
11) अहमदनगर - 44726
12) सिंधुदुर्ग - 16287
13) चंद्रपूर - 25368
14) गडचिरोली - 5879
15) पालघर - 21742
16) सांगली - 34743
17) चंद्रपूर - 25,368
18) छत्रपती संभाजीनगर - 18,000

सोलापूर मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केलेला एकच‌ उमेदवार दाखवल्यामुळे 40000 अर्ज दाखवत आहे. प्रत्यक्षात जास्त अर्ज असतील.
👍11
🛑 पुणे: तलाठी भरती परीक्षेला 11 हजार 45 विद्यार्थी अनुपस्थिती..

👉 आंदोलनामुळे परीक्षेला मुकलेल्या उमेदवारांबाबत सरकार निर्णय घेणार..🔥
जळगाव Zp अर्ज
👍3
ZP Latur अर्ज
ZP वेळापत्रक याच आठवड्यात जाहीर होईल..

वेळापत्रक मध्ये नेहमी प्रमाणे ग्रामविकास विभाग परीक्षा दिनांक ,निकाल आणि नियुक्ती तारीख सह जाहीर करेल..
👍1
जिल्हा परिषद बुलडाणा एकूण अर्ज :

ग्रामसेवक : ३९२९
आरोग्य सेवक ४०% : ३५९२
आरोग्य सेवक ५०% : ९,५३३
वरीष्ठ लेखाधिकारी : ३७६
कनिष्ठ लेखा सहायक : ६६८
कनिष्ठ सहायक : १३९५
स्थापत्य अभियंता सहायक : १०६७
विस्तार अधिकारी सांख्यिकी: २३२५

टीप: वरील माहिती आम्ही वेरिफाय केलेली नाही.

एकूण अर्ज : ३२,८७६
🤣4👍1
Zilla-parishad-jalna-Post-wise-and-Category-wise-count.pdf
415.8 KB
Zilla-parishad-jalna-Post-wise-and-Category-wise-count.pdf
appl5923.pdf
462.8 KB
वाशीम जिल्हा परिषद अर्ज
🛑5 August 1st shift memory based Questions

बुढी चपरी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे
शीख धर्माची लोकसंख्या किती टक्के आहे
प्रार्थना समाज स्थापना 2 प्रश्न
गव्हर्नर वर एक होता
असहकार चळवळ कधी मागे घेतली
RTI कलम 3
माहिती आयोग अटी व शर्ती वर होता एक
नागरिकतत्व कलम 8 वर
Polity Kalam 19 & 29
Vithhal umap च आत्मचित्र
पार आणि शिवर पुस्तकं कोणाचं
कर्मनी वर एक कर्तरी वर एक
देवशक्ती समास
अव्ययीभाव समासाच उदाहरण कोणते -गैरसमज
कोणत्या राज्यात नागरी लिंग गुणोत्तर अधिक आहे
सरळ व्याज, चक्रवाढ व्याज
श्रम योगी मानधन योजना
आवृत्त बिजी अनावृत्त बीजी
1831 मधे पेशीच्या केंद्राचा शोध कोणी लावला
Cold turkey idiom
Tag 2, voice 2

-Amol sir
👍6
GK 2nd shift 5/09/2023

1.Article 27
2. Article 30
3.RTI 48 तास कालावधी जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्य
4.लोकसंख्या 2011 व्यक्तींच्या वयानुसार किती टप्पे
5.ब्रम्हपुत्रा नदीची उपनदी सुबनसिरी नदी कोणत्या राज्यातून वाहते
6.1887 ची सामाजिक परिषद - न्या.रानडे वर 2 प्रश्न होते
7.उठवावावर 1 प्रश्न होता
8.cop 26 शून्य कार्बन उत्सर्जन कधीपर्यंत साध्य करायचं आहे
9. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थपना कोठे झाली
10. प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना 18 ते.... वयापर्यंत च्या लोकांना आहे
11.current वर 3 , 4 प्रश्न होते

~Ishwar Ramesh Waybat
👍1
ZP 2019 चे फी परत साठी लिंक active झाली आहे..

2021 मधील application ID टाकायचा आहे..

आपले ईमेल चेक करा त्यात सापडेल


https://maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#!
👍1