Talathi bharti 2023
2.76K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
Recruitment-Advertisement-2023 (1).pdf
1.5 MB
🛑#MIDC जाहिरात....

✍️परीक्षा -  IBPS घेणार.

📝Application Date- 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर

👉३४ प्रकारची पदे व त्यांची पात्रता दिलेली आहेत

👉फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट :
https://www.midcindia.org/
@talathi_bharati_2023
👍2
⭕️☑️⚠️तलाठी आजचा झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न

समनार्थी शब्द :- ४
विरुद्धार्थी शब्द :- ३
कादंबरी:- महानायक, वारणेचा वाघ , विठुर
समास:- २
वाक्प्रचार:- ३
वाक्याचे प्रकार:- २
म्हणी:- १
अलंकार:- १

Maths/reasoning:-
नळ टाकी
Percentage:- १
सरळव्याज:- १
चक्रवाढ:- १
Profit loss:- १
तर्क वितर्क:- ३
Direction:- २

GS:-
मूलभूत हक्क , वृत्तपत्रे ,नद्या , लोकसंख्या सेक्स ratio.

🚩Question BY:- Vaishu Rukhmini Laxman Abdagire😊
👍14🥰1
Same pattern🔥🔥🔥
👍1
26 August 2023
2nd  shift paper

🎯शारदा सदन ची स्थापना
🎯राज्यघटनेतील कलम तीन
🎯धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे
🎯आरोग्य सेवा हक्क लागू करणारे पहिले घटक राज्य
🎯अलवर्दी खानचा मृत्यू
🎯लक्षदीप या केंद्रशासित प्रदेशाची साक्षरता
🎯टीबी रोग
🎯कृष्णा नदीची लांबी
🎯पावनखिंड (रणजित देसाई) व वावटळ (व्यंकटेश माडगूळकर) या कादंबरी कोणाचे आहेत
🎯सविनय कायदेभंग
🎯 पृथ्वीचे कवच तिच्या आकारमानाच्या किती टक्के आहे
🎯जनजाती खेळ महोत्सव कुठल्या घटक राज्यात पार पडला
🎯प्रार्थना समाजाची तत्वे
✍️पहिले केंद्रीय माहिती आयुक्त
✍️केंद्रीय माहिती अधिकार केव्हा लागू झाला
✍️ ग्रीन bond 2022
@talathi_bharati_2023
👍13
तलाठी: 26 Aug शिफ्ट 3 मधील GK चे प्रश्न memory based

1. भारताची जनगणना 2011 वर दोन प्रश्न होते.
2. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 वर एक प्रश्न होता.
3. मुलभूत हक्कावरील कलमावर एक प्रश्न होता.
3. गोदावरी नदीवर एक प्रश्न होता.
4. राजा राममोहन राय यांच्यावर एक प्रश्न होता.
5. लष्करी सरावावर एक प्रश्न होता.
6. ईस्ट इंडिया कंपनी वर एक प्रश्न होता.
7. गांधी युगावर एक प्रश्न होता.

@talathi_bharati_2023
👍4
🔥तलाठी भरती 26 Aug 3rd shift

मराठी

व्याकरणानुसार योग्य वाक्यरचना ओळखा - 3
विरुद्धार्थी - अपरिहार्य , कृतघन , कमाल
म्हणी - भीक नको पण कुत्रा आवर
नाकपेक्षा मोती जड
मागमूस असणे अर्थ
लेखक
भांगु दे माझे काठिण्य
रथचक्र
बहिवृही समास व्याख्या
कर्मनी प्रयोग व्यख्या
कर्तरी प्रयोग कोणवरून समजतो.

English

Passive voice 2
Brilliance synonyms
Smear
Article 2
By the time sentence
Fill the correct verb

Maths

अंकमालिक अक्षरमालिका
नळ टाकी
बोट प्रवाह
चक्रवाढ व्याज
BODMAS
नफा तोटा

Gk

स्वरूप बदलणे म्हणजे काय - metamorphosis
कोणत्या वनस्पतीची मुले कळी औषध म्हणून वापरतात.
Vertical sea bridge
नागरिकत्व प्रारंभिक कलम
शोषणविरुद्ध कलम
सत्यशोधक समाज स्थपना
आर्य समाज
Rti Act 2
बिहार ची साक्षरता

---Thanks Nishigandha patil
👍14😱1
BRICS detail माहिती
✴️ भारतातील पहिली AI शाळा: केरळ येथे
✴️ देशात इंदूर स्मार्ट सिटी पुरस्कार
👍2
✴️ राष्ट्रीय अंतराळ दिन : 23 ऑगस्ट
👍4
✴️ भारताने चंद्रावर वापरले ए आय टेक्नॉलॉजी
👍3
♦️तलाठी 27 aug शिफ्ट 1

पॅटर्न same आहे.....
पण 17 aug पासून शिफ्ट wise बघितले तर आजच्या shift मधील questions खूपच lengthy आणि वेळखाऊ होते...
Math....tough
Reasoning... moderate but lengthy
GS....खूपच hard
मराठी...same pattern ahe....but 4 ते 5 अतिशय किचकट प्रश्न होते..
English....same pattern..
👍51
31 ऑगस्ट चे तलाठी हॉलतिकीट उपलब्ध

Link :- https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
👍1
Talathi 27 August 2023 shift 1
Memory based Questions

Marathi easy
English easy
Mathematics and Reasoning easy to moderate
General Knowledge Moderate to Hard

Marathi
1 प्रयोग
2 समास
३ शब्दसंग्रह

English
1 Voice
2 Direct Indirect
3 Question Tag
4 Tense
5 Error finding
6 Vocabulary
English was focused on basics concept

GK
1 प्राथना समाज संस्थापक
२ परमहंस मंडळी स्थापना वर्ष
३ सत्यशोधक समाज संस्थापक
४ Biosphere reserve tamilnadu
5 नागरिकत्व कलमे
६ कलम ३ नवीन राज्यांची निर्मिती
७ राज्य माहिती आयोग कलम
८ पुस्तके व लेखक ३ प्रश्न
९ ब्रह्मपुत्रा नदी
Sports 2 questions
Yojna 2 questions

~Pavan sir
👍5
♦️ 27 th August 2023 shift 2nd 12:30 to 2:30

♦️Maths : average 1 q
Simplification 1
Profit loss 2 q
Syllogism 2 q
Maths level was difficult today time consuming

♦️GK
GOA population density
Sports Zurich league
Congress established year and members present
Article 32 madhe 3 shabda dilele hote

♦️Marathi :
Synonyms antonyms books spot the error
प्रयोग
समास
पाचोळा वार 1 question

♦️English
Spot the error
4-5 question synonyms 2-3q
Antonyms 2-3q
Passive voice 2q
Idioms phrases 2q

Maths आणी English vocab level टफ होती आज...
👍8
हिंगोली_कोतवाल_भरती_पेपर_27_ऑगस्ट_23_Copy.pdf
533.6 KB
🛑आज झालेला हिंगोली कोतवाल भरती पेपर📑

👉 दिनांक:- 27 ऑगस्ट 2023
😱1
अमरावती_कोतवाल_भरती_पेपर_27_ऑगस्ट_2023_Copy.pdf
1.7 MB
🛑आज झालेला अमरावती कोतवाल भरती पेपर📑

👉 दिनांक:- 27 ऑगस्ट 2023