Forwarded from 🎯 मिशन MPSC 🎯
5_6143310534872663425.pdf
1.6 MB
✅ अंदाजित वेळापत्रक एमपीएससी
📅 ९ मार्च २०२२ सद्यस्थिती
📅 ९ मार्च २०२२ सद्यस्थिती
Forwarded from स्पर्धायुग PDF Notes
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
⭕️♦️⚠️ एक हजार तलाठ्यांची पहील्या टप्यात लवकरच भरती..
👉 3165 पदे भरण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात 1,000 तलाठ्यांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
👉 3165 पदे भरण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात 1,000 तलाठ्यांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे #Revolution /क्रांती
📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ
📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ
📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ
📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ
📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ
📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ
📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे
📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ
📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन
📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन
📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

COMBINE Group B (26 February 2022).pdf
6.2 MB
📄 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा (२६ फेब्रुवारी , २०२२)
🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online.
🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online.
4542.pdf
435.5 KB
📝 संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२१ ,
📌 पहिली उत्तरतालिका
📌 पहिली उत्तरतालिका
♻️ हे माहीत आहे का :- नवी मुंबई १८ वर्षांवरील नागरिकांच १००% लसीकरण करणारं प्रथम शहर
🔰 १८ वर्षांवरच्या सर्व नागरिकांना कोविड लशींच्या दोन्ही मात्रा देणारं, नवी मुंबई हे राज्यातलं पहिलं शहर ठरलं आहे.
🔰 शासनानं महानगरपालिकेला दिलेलं १८ वर्षावरच्या ११ लाख ७ हजार नागरिकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट नवी मुंबई महानगरपालिकेनं पार केलं असून, आतापर्यंत ११ लाख ७ हजार ४५४ नागरिकांना कोविड लशींच्या दोन्ही मात्रा दिल्या आहेत.
🔰 कोविड लशींच्या पहिल्या मात्रेचं १०० टक्के लसीकरण पूर्ण करणारीही नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका होती. तोच वेग कायम राखत नवी मुंबई महानगरपालिकेनं दुसऱ्या मात्रेचं लसीकरणही पूर्ण केलंय.

Forwarded from Test Series- 2020-21
संयुक्त_गट_क_पूर्व_परीक्षा_२०११_ते_२०१९_With_Answer_TIK.pdf
21.6 MB
#Preliminary #पुर्व परीक्षा
👍 अत्यंत आनंदाची बातमी......
🏃♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध करून देत आहे.
🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2011-2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक करून देत आहे.
❗️दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क
❗️कर सहाय्यक
❗️लिपिक टंकलेखक
👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा!!!👌👌👌

Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨
👆👆👆👆👆👆👆 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी व्याकरण या विषयाच्या 2011 पासून 2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका...
Forwarded from Test Series- 2020-21
Online Paper 01- 05-03-2022.pdf
395.1 KB
"Mpsc Group :- C" सराव पेपर-01
Forwarded from Test Series- 2020-21
Answer Key Online Paper 01.pdf
62.5 KB
"Mpsc Group :- C" Answer key सराव पेपर-01
Forwarded from Test Series- 2020-21
Online Paper 02- 06-03-2022.pdf
395 KB
"Mpsc Group :- C" सराव पेपर-02