Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
Forwarded from ध्येयनिष्ठ अधिकारी (योगेश सुशीला भारत मानकर)
⭕️♦️✔️उद्याच्या पेपर साठी अत्यंत महत्वाचे समजून घ्या आणि काळजी घ्या

⭕️✔️उद्या ह्या कार्यकर्त्यांवर जरा जास्त लक्ष द्या हेच कार्यकर्ते तुम्हाला RACE मधून बाहेर काढतील आणि मग तुम्ही पेपर झाल्यावर बाहेर येऊन बोलशाल अरे मी हे बघितलेच नव्हते 😒.

😊 Silly mistake म्हणतात ना ह्याच त्या .

😌उद्याचे कार्यकर्ते जे तुमचा कार्यक्रम करतील नीट बघून आणि समजून घ्या ह्यांना:-

♦️ अचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true, right)

♦️बिनचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true)

♦️ बिनचूक नाही : म्हणजे चूकीचे ( incorrect) ( is not correct)

♦️अयोग्य : म्हणजे चूक ( incorrect)

♦️ योग्य नाही : म्हणजे चूक ( incorrect)

♦️असत्य : चूक (incorrect)

♦️सत्य नाही : म्हणजे चूक

♦️कोणते विधान असत्य नाही : म्हणजे बरोबर कोणते. ( is not incorrect)

♦️काय खरे नाही : (not true)

⭕️♦️जरी वेळ कमी असला तरीही खालील पर्याय आहे की नाही बघा कधी कधी आपण घाई करतो आणि mark करतो आणि नंतर खाली नजर जाते खाली option आहे

♦️ e. g. 1) अ ,ब ,क 2) फक्त ब,क


♦️ह्या गोष्टी उद्या टाळा आणि RACE मध्ये राहा ह्यातून नक्कीच 3-5 मार्क्स वाचतील संयमाने घ्या आरामात घाई नाही RESULT बघताय 0.25 ने जाताय मुले काळजी घ्या ह्या सर्व कार्यकर्त्यांची उद्या .

🙏 राज्यसेवा 2018 चा अनुभव(बोकारो प्रकल्प) न बघता मार्क केले option 4 आणि खाली option होते हे लक्षात घ्या

⚠️NOTE :- असे शब्दरचना असल्यास ते वाक्य English मधून वाचल्यास थोडे सोपे जाईल आणि EXACTLY काय विचारले आहे हे कळेन .

🚩Input by :- योगेश सुशीला भारत मानकर😊

⚠️⚠️Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे 😒🙏

🔥Join us
@BHAVIADHIKARI2020
♦️अभ्यास टिच्चून नाही...

COMBINE 2021 आणि आपण

अभ्यास चांगला होता. पण त्या एका तासात manage करू शकलो/शकले नाही.

अर्ध्या तासानंतर खूप ताण आला. अक्षरशः हात कापू लागला.

गडबडीत उलट सुलट bubling झाले. अशा प्रश्नांची संख्या 8 ते 10 होती.

2015 ची राज्यसेवा पूर्व आणि Combine पूर्व सुटली होती मात्र त्यांनतर कोणतीच Exam यश नाही. 2022 संयुक्त ला आयुष्यातील सर्वात कमी स्कोअर. अगदी 19.

Yes, हे लोक अभ्यास करणारे आहेत. त्यांना आपल्या चुका सुध्दा माहित आहेत. कळतंय पण वळत नाही अशी स्थिती. काही ज्युनिअर मागून पुढे चालले. मागील काही Exams मद्ये Cut off पासून 4/5 मार्क्स नी माघे राहतात. अस होण्याची कारणे त्यांना माहीत असतात मात्र तरी अधोरेखित करतो...

तेच. तुम्ही अभ्यास करत आहात. पण तो ज्याला टिच्चून म्हणतात तसा नाहीच. तुम्ही seasonal / हंगामी स्वरूपात अभ्यास करता. दीर्घ काळ तुमची प्रायोरिटी MPSC नसते. एक दोन दिवस तुम्हाला महत्वाचे वाटत नाही. दिवसातील 2/3 तासाचे महत्व तुम्हाला उमगलेले नाही आहे. अभ्यासात काही ना काही कारणाने चढउतार असतात. समजा 26 Feb ला पेपर होतो. त्याच दिवशी त्याचेवर काम होणे अपेक्षित असते. तो पेपर नकळत अडगळीत पडतो. अभ्यासावर कदाचित बोलता जास्त तुलनेने करता कमी. तुमचे ताण घेण्याचे दिवस म्हणजे Exam आठवडा, परीक्षेचा दिवस, तो तास, की चा दिवस आणि रिझल्ट चा दिवस.
उरलेले सर्व दिवस मग सारखेच. लायब्ररी, मेस, चहा, मित्र, फोनाफोनी. विना टेन्शन जिंदगी. एमपीएससी हीच फर्स्ट प्रायोरिटी फक्त म्हणायला. वास्तविक जगात MPSC ची जागा
चौथ्या पाचव्या क्रमांकावर पण असते का हा प्रश्न पडावा. नंतर add ची प्रतीक्षा. फॉर्म भरण्याचे सोपस्कर. नंतर ये रे माझ्या मागल्या....विंदांच्या भाषेत सकाळ पासून रात्री पर्यंत तेच ते...तेच ते!

अर्थात हा सगळाच वर्ग असा असेल असे पण नाही. मात्र तो नक्कीच हंगामी असतो. Exam आलेवरच अभ्यास करणारा असा सर्वसाधारण अर्थ. मी त्यापलीकडे जावून सांगेन एकदा MPSC ध्येय असेल तर तो प्रवास 2/3/4/5 वर्षाचा सुध्दा असू शकतो. तर या संपूर्ण प्रवासात तशीच गंभीर गरज नसताना तुम्ही सहजच एक दोन दिवस वाया घालवू शकता तर तुम्ही हंगामी अभ्यास करणारेच आहात.

असं कोठे असू शकते का? असा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तुम्हाला न पाहता, न ओळखता देखील मी ठामपणे सांगू शकतो की, तुमचा प्रवास मग अनिश्चित आहे. अंधार आहे. तुमचा हाच दृष्टिकोन तुम्हाला नडतो आहे, भविष्यात नडेल. स्कोअर काढणारे बहुसंख्य काय कष्ट घेतात हे तुम्हाला सहज दिसणार नाही. त्याला खूप मोठ्या भिंगाचा चष्मा लावून उपयोग नाही, अंतर्मनातील जळमटे जी दृष्टीकोन बिघडवतात ती दूर करणे आवश्यक. ती देखिल त्वरित, ताबडतोब आणि तात्काळ!

मिथुन पवार सर
4599.pdf
318.3 KB
#PSI 2019
जा. क्र. ०८/ २०१९ पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2019 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी वेबलींक सुरू करण्यात येत आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
Forwarded from amol patil
5_6258139483418395871.pdf
11.2 MB
🔴 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2013 ते 2017 या कालावधीत घेतल्या गेलेल्या मुख्य परीक्षांतील
मराठी व्याकरण या विषयाचे विश्लेषण व स्पष्टीकरण विद्यार्थ्यांसाठी सरावासाठी उपलब्ध करून देत आहोत.

🔴 लेखक व संपादक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे )

🔴 संपर्क : 75 17 34 58 10
1
5_6143431236338582782.pdf
1.6 MB
MPSC Exams अंदाजित वेळापत्रक
दिनांक:- 09/03/2022


Join us- t.me/dheya_mpsc
राज्यसेवा मुख्य 2020 अंतिम उत्तरतालिका
4613.pdf
836.5 KB
मराठी ENGLISH final answer key
4614.pdf
824.5 KB
GS1 final answer key
4615.pdf
606.4 KB
GS 2 final answer key
4617.pdf
869 KB
GS 4 final answer key
5_6143310534872663425.pdf
1.6 MB
अंदाजित वेळापत्रक एमपीएससी
📅 ९ मार्च २०२२ सद्यस्थिती
Forwarded from स्पर्धायुग PDF Notes
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⭕️♦️⚠️ एक हजार तलाठ्यांची पहील्या टप्यात लवकरच भरती..

👉 3165 पदे भरण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात 1,000 तलाठ्यांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे #Revolution /क्रांती


📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन
COMBINE Group B (26 February 2022).pdf
6.2 MB
📄 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा (२६ फेब्रुवारी , २०२२)

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online.
4542.pdf
435.5 KB
📝 संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२१ ,
📌 पहिली उत्तरतालिका
♻️ हे माहीत आहे का :- नवी मुंबई १८ वर्षांवरील नागरिकांच १००% लसीकरण करणारं प्रथम शहर

🔰 १८ वर्षांवरच्या सर्व नागरिकांना कोविड लशींच्या दोन्ही मात्रा देणारं,  नवी मुंबई हे राज्यातलं पहिलं शहर ठरलं आहे.

🔰 शासनानं महानगरपालिकेला दिलेलं १८ वर्षावरच्या ११ लाख ७ हजार नागरिकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट नवी मुंबई महानगरपालिकेनं पार केलं असून, आतापर्यंत ११ लाख ७ हजार ४५४ नागरिकांना कोविड लशींच्या दोन्ही मात्रा दिल्या आहेत.

🔰 कोविड लशींच्या पहिल्या मात्रेचं १०० टक्के लसीकरण पूर्ण करणारीही नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका होती. तोच वेग कायम राखत नवी मुंबई महानगरपालिकेनं दुसऱ्या मात्रेचं लसीकरणही पूर्ण केलंय.
Forwarded from Test Series- 2020-21
संयुक्त_गट_क_पूर्व_परीक्षा_२०११_ते_२०१९_With_Answer_TIK.pdf
21.6 MB
#Preliminary #पुर्व परीक्षा

👍 अत्यंत आनंदाची बातमी......
🏃‍♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध करून देत आहे.

🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2011-2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक करून देत आहे.
❗️दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क
❗️कर सहाय्यक
❗️लिपिक टंकलेखक


👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा!!!👌👌👌