Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
☑️DAY ४th shift १ तलाठी भरती.
1st shift
Thanks-नितेश सोनवणे (रा. ठाणे)
👍2
🛑DAY 4th shift 2 तलाठी भरती.

1.Majhi janm thep bk.
2.सत्यशोधक समाज स्थापना.
3.रोहन बोपण्णा सानिया मिर्झा यांनी कुठली स्पर्धा जिंकली.
4. के.प्र. मधे सर्व्यात कमी साक्षर के. प्र.
5. दादाभाई नौरोजी यांनी लंडन मधे कुठली पार्टी स्थापन केली.
6. राज्य माहिती आयोग अध्यक्ष पदावरून कोण काढू शकतो.

- Thanks Sagar Sir
...
👍8
20 ऑगस्ट रविवार 3RD SHIFT. तलाठी

GK
Body Builder-प्रथिने
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष -
कृषक समाज-संस्थापक -
वनस्पती शरीर अभ्यास जनक
सर्वात उंच पक्षी
-हिमालयातील पर्वत रांगा भिल्लू उठाव - व्यक्ती
- 86 th amd
- Kashmir पहाडी लोक दर्जा ? Religion ?
मुख्य माहीती आयुक्त शपथ-कोणासमोर ?
मुख्य माहिती आयुक्त-कार्यकाळ 2 (rotal)
Current - 3 ते 4 प्रश्न अवघड
नौजवान भारत सभा - location ?
साक्षरता- जास्
English
नेहमीप्रमाणे मागील shift
Maths/ Reasoning
शेकडेवारी, सरासरी काळ, वेळ, काम
सरळव्याज, चक्रवाढ व्याज
नफा तोटा - 2 ते 3
सरळरूप देणे - 2.
अक्षरमालीका - 6 ते 7
अकमालीका - 2

मराठी :
1. सामायिक शब्द - देशातर
2.काडीचा त्रास नसणे वाक्य प्रचार
3.प्रयोग
4.वाक्य रूपांतर - 3 प्रश्न
5.अरविंद गोखले(मंजुळा ), विश्वास पाटील कादंबरी ( पानिपत ) असे 4 पर्याय चूक ओळखणे साठी
6.प्रभा समानार्थी
7.झरझर विरुद्ध
👍10🤣3
#TCS सर्व्हर Down..

iON digital zon shiye Kolhapur
Server down...

👉 आजची तलाठी सकाळची Shift परीक्षा महाराष्ट्र मध्ये कुठेच चालू नाही झाली असं समजत आहे.. 🙏❌️
👉
#TCS server Down तांत्रिक अडचण आहे असं सांगितले जात आहे.. 🙏
➖️
👍6
♦️ काही ठिकाणी प्रवेश देणे सुरु झाले आहे..टेन्शन न घेता पेपर द्या.. 2 तास मिळतील त्याची काळजी करू नका.. 🙏

Best of Luck 👍
♦️तलाठी परीक्षा बाबतीत जाहीर सूचना..
🤣3👍2😱1
आजच्या तलाठी सर्व्हर डाऊन संदर्भात भूमी अभिलेख विभागाच जाहीर निवेदन
👏2
DAY 5th Shift 1 तलाठी भरती.

स्वामी
तराळ अंतराळ
गीताई
18 वरुन 21 घ.दु.मतदान
JAGA mission odisa related
MAx members राज्य माहिती आयोग
राज्य माहिती आयोग अध्यक्ष राजीनामा
राष्टकूल स्पर्धा 1st prize
जनगणना ग्रामीण राज्य
रयत संस्था
नागरिकत्व मिळवण्यासाठी किती वर्ष
सातवी अनुसूची Fedrel system
वीट समानार्थी
White elephant
दुसरे मराठा युध्द
लाॅर्ड वेलस्ली
ओल्ड लेडी गांधी
केरळची First Women खासदार


- Thanks Dinesh Sir
...

वाक्यप्रचार -2/3
प्रयोग - 3/4
समानार्थी -2
विरुद्धार्थी -2
अनेक शब्दांसाठी एक शब्द -1
म्हणी -1/2
वाक्यांचे एकत्रीकरण करून व्याकरणा नुसार वाक्य पूर्ण करा
वाक्यांचे प्रकार -1/2
वाक्याचा काळ -1/2
👍81
आजचे वेळापत्रक
👍3
♦️ उदयाची तलाठी भरती परीक्षा वेळेवर होईल.. 🙏
2👍1
21 August 2023 तिसरी शिफ्ट

कलमांची विसंगत जोडी
२०२३ वर्षात मातृाषेतून २ खटल्यांचा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला ?
महानुभवांनी खालील पैकी कोणता ग्रंथ लिहिलं नाही
ज्ञानेश्वर यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही
समान नागरी कायदा
माहिती अधिकार २००५ वर २ प्रश्न
ग्रामगीता कोणी लिहिली
ST chi साक्षरता टक्केवारी
विनोबा भावे _ पुस्तक
जीवनसत्वे१
शुष्क पानझडी वनात कोणता वृक्ष आढळतो
विज्ञान _ ३ प्रश्न
👍6
तलाठी शेवटच्या टप्प्यातील City व तारीख जाहीर.

👉 Link :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
@talathi_bharati_2023
👍1😱1
⚠️⚠️⚠️ FAKE जाहिरात ⚠️⚠️

♦️
#MSRTC center office कडुन आलेला मेसेज 👆
अशी कोणतीही जाहिरात रा. प. महामंडळाकडून देण्यात आलेली नाही.

👉 2019 ला edit करून 2023 असे करून fake आली आहे..👆

सविस्तर माहिती घेऊन अजून कळवू.. 🙏
👍2
पचायतराज विषयी......

🔹महाराष्ट्रातील पंचायत राज-

आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

🌻1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
==> स्थानिक स्वराज्य संस्था

🌻2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
==> 2 ऑक्टोबर 1953

🌻3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
==> 16 जानेवारी 1957

🌻4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
==> वसंतराव नाईक समिती

🔘5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
==> 27 जून 1960

🌻6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
==> महसूल मंत्री

🔘7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
==>226

🌻8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
==> जिल्हा परिषद

🔘9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

🌻10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
==>  1  मे 1962

🌻11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

🔘12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
==> 7 ते 17

🌻13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
==>जिल्हाधिकारी

🔘14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
==> जिल्हाधिकारी

🌻15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
==> 5 वर्षे

🌻16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
==> पहिल्या सभेपासून

🌻17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
==> तहसीलदार

🌻18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
==> विभागीय आयुक्त

🌻19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> सरपंच


🌻20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
=पंचायत समिती सभापती

🌻21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> दोन तृतीयांश (2/3)

🔘22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> तीन चतुर्थांश (3/4)

🌻23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> पंचायत समिती सभापती

🔘24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष

🌻25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> संबंधित विषय समिती सभापती

🌻26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष

🌻27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> विभागीय आयुक्त

🌻28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
==> ग्रामसेवक

🌻29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
==> जिल्हा परिषदेचा

🌻30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

🌻31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
==> ग्रामसेवक

🌻32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

🌻33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
==> राज्यशासनाला

🔘34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
==> विस्तार अधिकारी

🌻35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
==> ग्रामविकास खाते

🌻36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
==> जिल्ह्याचे पालकमंत्री

🔘37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
==> जिल्हाधिकारी

🌻38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)

🌻39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

🌻40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष

🌻41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
==> वसंतराव नाईक
👍254