Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
🛑तलाठी 3rd शिफ्ट मधील काही प्रश्न...

सनातन कादंबरी लेखक
उजव्या सोंडेच्या बाहुल्या लेखक
माझी जन्मठेप
माहिती अधिकार अधिनियम पृथ्करण कलम
मूलभूत कर्तव्य
@talathi_bharati_2023
👍5
3rd shift GK

2005 RTI कलम
संघ राज्य कलमे
दिगंबर श्र्वेतांबर जैन धर्म
प्रवीण बांदेकर  साहित्य पुरस्कार
राष्ट्रवादाचे जनक
दख्खन पठार
Thallophyta (Science)
👍2
🛑17th Aug Shift 3 मधील काही प्रश्न - तलाठी

मराठी_
प्रयोग
समानर्थी
विरुद्धार्थी शब्द
म्हणी

Math & Reasoning

Number series 2
अक्षरमाला 2
सह संबंध 3-4 alphabets वर भर
सरळव्याज 1
नफातोटा 2-3
काळ काम वेग 2-3
नळ टाकी 1
@talathi_bharati_2023
👍6
👍21
TCS प्रश्न विचारत आहे

1) खळाळ – आनंद यादव

2) यक्षप्रश्न – शिवाजीराव भोसले

3) झोत – रावसाहेब कसबे
🙋‍♂🙋‍♂
4) हदयाची हाक – वि.स खांडेकर

5) गीता रहस्य – लोकमान्य बाल गंगाधर टिळक

6) ग्रामगीता – तुकडोजी महाराज

7) सार्थ दासबोध -समर्थ रामदास

8) लमाण – श्रीराम लागू

9) गवत्या – मिलिंद बोकील

10) दर्पण – आशा बगे

11) पंचतारांकित – प्रिया तेंडुलकर

12) अनाकलनीय – रमा पार्वतीकर

13) खेकडा – रत्नाकर मतकरी

14) ती दोन वर्ष – नितीन गणपत शिंदे

15) माझे सत्याचे प्रयोग – महात्मा गांधी

16) बहिणाईची गाणी -बहिणाबाई चौधरी

17) एकेक पान घालावया – गौरी देशपांडे

18) मदर विद – उर्मिला पवार

19) वाटेवरच्या सावल्या – ग.दी माडगुळकर

20) यमुना पर्यटन – बाबा पदमनजी

21) बारहो मास -सदानंद देशमुख

22) शोध -मुरलीधर खैरणार

23) गाझी – चिंतामण लाडु

24) माहीमची खाडी – मधु मंगेश कर्णिक

25) दुर्दम्य – गंगाधर गाडगीळ

26) मोगरा फुलला – गो नि दांडेकर

27) दगा -बाबा कदम

28) वामन परत नाही आला – जयंत नारळीकर

29) मंत्रजागर – सुहास शिरवळकर

30) रारंग ढांग – प्रभाकर पेंढारकर

31) विपलवा – अरूण साधू

32) तांडव – महाबळेश्वर सैल

33) जौळ – रत्नाकर मतकरी

34) भालू -बाबा कदम

35) भाविण -बा.भ बोरकर

36) इंकलाब -मृणालिनी जोशी

37) मनात – अच्युत गोडबोले

38) अनर्थ – अच्युत गोडबोले

39) कवडसे – शिवाजी सावंत

40) कुलाब्याची दांडी -ना सी फडके

41) अल्ला हो अकबर अकबर – ना सी फडके

42) अखेरचे बंड – ना सी फडके

43) सुखाचा शोध – वि.स.खांडेकर

44) सांजवात – वि.स.खांडेकर

45) समाधीवरची फुले – वि.स खांडेकर

46) आकाशाची फळे – ग दी माडगुळकर

47) म्हैसुरचा वाघ – हरि नारायण आपटे

48) मन्वंतर – गंगाधर गाडगीळ

49) गंधर्वयुग – गंगाधर गाडगीळ

50) नांगरणी – आनंद यादव

51) गोतावळा – आनंद यादव

52) भावमुद्रा – दुर्गा भागवत

53) ही वाट एकटीची – व.पु काळे🙋‍♂

54) कोवळीक – सुहास शिरवळकर

55) बंदिस्त – सुहास शिरवळकर

56) टारफुला – शंकर पाटील

57) धिंड – शंकर पाटील 🙋‍♂

58) वळीव – शंकर पाटील

59) फेरा – तस्लिमा नसरीन

60) बेशरम – तस्लिमा नसरीन

61) जुईली -मधु मंगेश कर्णिक

62) देवकी – मधु मंगेश कर्णिक

63) सुर्यफुल – मधु मंगेश कर्णिक

64) चंद्रमुखी – विश्वास पाटील

65) संभाजी – विश्वास पाटील

66) कणस आणि कडबा -रा रं बोराडे

67) चारापाणी – रा.रं बोराडे

68) उपरा : लक्षमण माने

69) झोपडपटटी – शंकरराव खरात

70) सुड – बाबुराव बागुल

71) व्यासपर्व – दुर्गा भागवत

72) बँरिस्टर – जयवंत दळवी

73) घर गंगेच्या काठी – ज्योत्सना देवधर

74) तांबडफुटी – गो नी दांडेकर

75) क्रोचवध – वि.स खांडेकर

76) कर्ण खरा कोण होता – दा जी पणशीकर

77) ऊन – शंकर पाटील

78) तीन मुले – साने गुरूजी

79) राजयोग – स्वामी विवेकानंद
@talathi_bharati_2023
👍38👏1
Talathi 3rd shift
👍179
🛑आज झालेल्या तलाठी Day २ Shift

मराठी:-
प्रयोग :- द्विगु
म्हणी
कादंबऱ्या:- ५ gk सहित
समानार्थी शब्द :- ४-५
विरुद्धार्थी शब्द:- २-३
वाक्प्रचार वाक्यात रूपांतर.
वाक्य बदल.

English :- .
article
Questn tag
Active passive
Punct.marks :- २
Error:- २
Spelling mistake:-१
Phrases:- १ वाक्यात देऊन अर्थ
Anto:- २-३
SYNO:- १

Questions By :- ऋतिक अरविंद अस्मिता चव्हाण 🙏
👍11🤣21
🛑Memory based Questions
Day 2 shift 1

भारत सेवक समाज
मांडवी नदी
पुरुष लोकसंख्या
RTI 2 Question
👍13
तलाठी 18/08/2023 शिफ्ट नं 2

1)Development of genotype-phenotype - विल्यम जॉन्सन

2)जागतिक बँकेने 2023 मध्ये कोणत्या राज्याला पूरपरिस्थिती साठी आर्थिक मदत केली - आसाम

3)36 व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेत mh ला एकूण किती पदके मिळाली - 140

4)जण माहिती अधिकारी - कलम 5

5)रातांधळेपणा - A जीवनसत्त्व

6)कलम 33 - लष्कर संबंधित

7)अरवली ग्रीन वाल प्रोजेक्ट शुभारंभ :-  टिकली गाव, हरियाणा

8)नेथना विमा योजना तेलंगणा राज्याची कुणासाठी :- विंनकरासाठी

9)अनहीलेशन ऑफ कास्ट ;- बाबासाहेब आंबेडकर

10)राजस्थान मधील सार्वजनिक परीक्षा अधिनियम ह्याला राज्यपालांनी कधी संमती दिली
:- एप्रिल 2022

11) message command prompt

12)नागरिक बद्दल अहवाल सिघवी समितीने कधी दिला :-

13)दुसरे इंग्रज -शीख -1847

14)चैतन्य गाथा :- सेनापती बापट

15)आरोग्य मैत्री :- संकटकाळी इतर देशांना मदत

16)हिजाब निर्णय न्यायाधीश :- जस्टीस हेमंत गुप्ता

17)मेडिलिव्ह च्या कार्याचा पुनरशोध :-  1900

18)युगांधर(कादंबरी)- शिवाजी सावंत

19)महानायक (कादंबरी) :- विश्वास पाटील

20)मी सावित्री जोतीराव :- कविता मुरूमकर

21) बैल - समानार्थी
कपिल

RTI---3Q
Computer:- 1Q
पुस्तके :- 4Q
👍25😱1
rtiact-marathi.pdf
1.4 MB
Rti act रोज 2 ते 3 question येत आहेत
👍2
Authors and Books.pdf
433.4 KB
पुस्तके आणि लेखक रोज 3 questions
👍9
Talathi Compiled by The Achievers Mentorship (1).pdf
13.4 MB
⭕️♦️सध्या सुरु असलेल्या तलाठी भरतीसाठी अंत्यत महत्वाची pdf..

या एकाच pdf मध्ये

👉 सर्व महत्वाची पुस्तकं आणि लेखक - ३ प्रश्न

👉 RTI कायदा शॉर्ट नोट्स- २ प्रश्न

👉 लोकसंख्या - २ प्रश्न

👉 कॉम्पुटर सर्व PYQ एकत्रित - १ प्रश्न

अश्या एकूण ७-८ प्रश्नाचा संदर्भ तुम्हांला दररोज होणाऱ्या पेपर मध्ये सापडू शकतो.. त्यामुळे pdf save करून ठेवा.

संकलन - The Achievers Mentorship

@talathi_bharati_2023
👍121
18/08/2023

Today 3rd shift 👇quetion

मराठी
1)समास2/3
2)शब्दसिद्धी
3)अलंकार
4)प्रयोग2
5)वाक्यप्रकार
6)वाक्यप्रचार
7)म्हणी
8)समानार्थी
9)विरुद्धार्थी
10)शुद्ध शब्द

English
1)Artical
2)voice
3)punctuate
4)prepotision
5)error 3
6)synonym
7)antonym
8)spelling
9)oneword
10)idiom

Gs

1)Rti 2
2)राज्यशास्त्र 2 q
Obc घटनादुरुस्ती
1909,1919 act

3)भूगोल जणगणना 3q
4)history
महात्मा फुले
चिपळूणकर मत
5)science
पेशी
6)currunt
क्रीडा 2
1 book क्रिकेट

7 ) book, साहित्य
शामची आई... साने गुरुजी
अण्णाभाऊ साठे book विचारलं
जगन्नाथ शंकर शेठ / दुसरं होत आठवत नाही book विचारलं

Math

1)नळ टाकी
2)काळ काम वेग
3)train
4)नफा तोटा
5)चक्रवाढ
6)पदावली

........Rahul thaware😊
👍212
सरळ सेवेला पुस्तक आणि लेखक यांवर प्रश्न विचारले जात आहेत ...
खालील यादी महत्वाची ठरू शकते ...

१)दिग्विजय - भा. द.खेर
२)कृष्णाकाठच्या कथा - अण्णाभाऊ साठे
३)रावण - शरद तांदळे
४)एकटा जीव - दादा कोंडके
५)समिधा - कुसुमाग्रज
६)हॅम्लेट - परशुराम देशपांडे
७)कऱ्हेचे पाणी - प्र .के.अत्रे
८)मी अल्बर्ट एलिस - डॉ.अंजली जोशी
९)श्यामची आई - साने गुरुजी
१०)गोष्ट छोटी डोंगराएवढी - अरविंद जगताप
११)Rich Dad , Poor Dad - Robert Kiyosaki
१२)Five point someone - Chetan Bhagat
१३)लोक माझे सांगाती - शरद पवार
१४)हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ - भालचंद्र नेमाडे
१५)महात्मा जोतीराव फुले - धनंजय कीर
१६)समाधीवरली फुले - वि.स.खांडेकर
१७)पांगिरा - विश्वास पाटील
१८)सर्वोत्तम भूमिपुत्र - गौतम बुद्ध - आ. ह.साळुंके
१९)हितगुज - अंजली नरवणे
२०)छत्रपती शिवाजी महाराज - नरहर कुरुंदकर
२१)गोष्ट पैशापाण्याची - प्रफुल्ल वानखेडे
२२)मृत्युंजय - शिवाजी सावंत
२३)माणदेशी माणसं - व्यंकटेश माडगूळकर
२४)घर हरवलेली माणसे - व.पू. काळे
२५)The God of small things - अरुंधती रॉय
२६)आपण सारे अर्जुन - व.पू. काळे
२७)नागकेशर - विश्वास पाटील
२८)स्वामी - रणजित देसाई
२९)बंडखोर - ओशो
३०)लज्जा - तस्लिमा नसरीन
३१)Freedom at midnight - Dominic lapie and Lary Caulins
३२)हरवलेले बालपण - लक्ष्मीकांत देशमुख
३३)झोंबी - आनंद यादव
३४)माझा गाव - रणजित देसाई
३५)वळीव - शंकर पाटील
३६)ययाति - वि. स.खांडेकर
३७)हिरवा चाफा - वि.स.खांडेकर
३८) अमृतवेल - वि.स.खांडेकर
३९) ही वाट एकटीची - व.पू. काळे
४०) wise and otherwise - सुधा मूर्ती

🎯संग्रह - निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर ( मुख्याधिकारी )
👍39🥰2👏1
महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे
एखादा प्रश्न येऊ शकतो
👍1