Talathi bharti 2023
2.76K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
हॉलतिकीट ची कलर प्रिंट न्यायची आहे 👍
👍6
TCS ची तलाठी परीक्षेसाठी Mock Test link उपलब्ध

लिंक
https://g26.tcsion.com/OnlineAssessment/index.html?32664@M211
👍1
ज्यांनी तलाठी ला 2 फॉर्म भरले होते सेम जिल्ह्यात त्यांचे दोन हॉल तिकीट आले आहे. 2 वेळा एक्साम कोनिही देऊ नका. ज्यांनी 2 फॉर्म भरले आहे त्यांनी जो नंतर भरलेला Correct फॉर्म आहे त्याचीच परीक्षा दया.

दोन वेळा परीक्षा दिली तर तुम्हाला बाद केले जाईल प्रक्रियेमधून ✅️.

Copied

अस कोणाच्या बाबतीत झाल्यास एक वेळ हेल्पलाईन ला कॉल करून पाहा
👍3
Kolhapur krushi sevak final jahirat-2023.pdf
536.7 KB
🛑कोल्हापूर विभाग कृषी सेवक भरती 2023 जाहिरात🔥
▪️
कृषी सेवक 2023 नाशिक.pdf
13.6 MB
🛑नाशिक विभाग कृषी सेवक भरती 2023 जाहिरात🔥
Final_Long_Advt_2023_Amravati_Division_Krushi_Sevak_Bharti_2023.pdf
8 MB
🛑अमरावती विभाग कृषी सेवक भरती 2023 जाहिरात🔥
👍1
Thane Division ads-2.pdf
565.6 KB
ठाणे (कोकण) विभाग कृषी सेवक भरती 2023 जाहिरात
सहकार 2 nd shift GS

भाग 5 कश्या च्या संदर्भात
hind brain che working
Consumer price index
MPI PI dimensions
स्वामी विवेकानंद शिकाको परीषद वर्ष?
बह्मपुत्रा नदी तिबेट मधील नाव
1993 बंगाल गवर्नर
इल्तमश चा कालावधी - 1236
शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर?
1951 ला औद्योगिक क्षेत्राचा वाटा
सहकार शिफ्ट 2

आजचे इंग्लिश..
Misspelling 5 होते
Synonyms antonyms 5
Error 2
Idiom 3
Article 2
Parajumbale 3
Paragraph 5
Total :-25

Aarticle वगळता एकही प्रश्न कोर ग्रामर वर नव्हता..

मराठी
समास 1
मिश्र वाक्य
विरामचिन्हे
कर्तरी प्रयोग व्याख्या
विशेषण ओळखा
समानार्थी आणि विरुद्ध अर्थी शब्द एकदम साधे
एक सोप्पा उतारा 5 प्रश्न..

~Shyam Sir
👍9
krushi sevak jahirat 2023.pdf
904 KB
🔹🔹पुणे विभाग कृषी सेवक भरती 2023 जाहिरात🔸🔸
कृषी_सेवक_भरती_2023_जाहिरात.pdf
1.5 MB
छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) कृषीसेवक जाहिरात
कृषी सेवक परीक्षा फक्त मराठी मधून होणार असल्याचे जाहिरातीवरून समजते...
1👍1
कृषी सेवक शैक्षणिक अर्हता
हॉलतिकीट Download साठी काही विद्यार्थ्यांना अडचण येत आहे काही वेळ थांबा होईल सुरुळीत सुरू.....
सहकार शिफ्ट 3

GS
Raja Kanishk che gharane
GIFT long form
DDUGY - full form
Ful zadache Paragan
Kalam 77
Mahila T20 World cup 2023
Babar
Lowest Sex ratio india
Mumbai prant  sahkar kayda
Godavari nadi
Himalaytil parvat

English-
Para jumble - 3
Passage 1
Syn 3
Ant 3
Article 2
Idiom 2
Misspellings 5
Correct sentence 2

Marathi -
Passage
Samas 2
Samanarthi 2
Virudharthi 2
Ling 2
Vachan  2
Sanyukt vakya 1
Prayog 1
Kal 2
Karta olkha 1

Reasoning
BOdmas
Aksharmalika
Ankmalika
Puzzle 3
Shuddh vakya 2
नातेसंबंध
👍61
तलाठीचे तिन्ही टप्प्यातील परीक्षा केंद्र आणि परीक्षा दिनांक तसेच पहिल्या टप्प्यातील हॉलतिकीट प्राप्त झाले आहेत.

तलाठी परीक्षा खालील तीन टप्प्यांत होणार आहे.

1) पहिला टप्प्पा – 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट

2) दुसरा टप्पा – 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर

3) तिसरा टप्पा – 4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर
👍1
तलाठी पहिल्या शिफ्ट चे हॉलतिकीट उपलब्ध

लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
🔥3👏1
ज्यांची तलाठी परीक्षा 6 सप्टेंबर नंतर आहे त्यांना वरील मेसेज दाखवत आहे Log in केल्यावर त्यांचे दोन दिवसात परीक्षा केंद्र, तारीख show होईल.. 🙏🙏👆👆
👍5👏3🙏32😱2
हॉलतिकीट वर Shift 1 & Shift 2 असं दिसतं आहे त्या दिवसातील शिफ्ट आहेत.

TCS & IBPS परीक्षेच्या दिवसातून 3 शिफ्ट
असतात


Shift 1:- 9:00AM to 11:00AM

Shift 2 :- 12:30PM to 2:30PM

Shift 3 :- 4:30PM to 6:30PM
👍12😱1
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
7👍2🔥2