Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
Forwarded from Test Series- 2020-21
Test 2 MPSC Combine Exam Test-2 5 Dec 21 Que with Solution.pdf
1.6 MB
संयुक्त पूर्व परीक्षा 2022

OOAcademy pune
Question paper with explanation

♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

TEST BEFORE MPSC TESTS YOU
Forwarded from Test Series- 2020-21
अतिसंभाव्य_प्रश्नसंच_1_गणित_बुद्धिमत्ता.pdf
290.9 KB
Math Reasoning

अतिसंभाव्य प्रश्नसंच

संदिप आरगडे सर

Combine Pre - mains
अतिसंभाव्य_प्रश्नसंच_2_गणित_बुद्धिमत्ता_.pdf
366.9 KB
Math Reasoning

अतिसंभाव्य प्रश्नसंच

संदिप आरगडे सर

Combine Pre - mains
Forwarded from Test Series- 2020-21
Combine test 04 Polity (15-12-2021).pdf
1.8 MB
संयुक्त पूर्व परीक्षा 2021

ज्ञानदीप अकॅडमी पुणे
#combine

♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Ans key Combine test 04 Polity (12-12-2021) (1).pdf
700.4 KB
संयुक्त पूर्व परीक्षा 2021

ज्ञानदीप अकॅडमी पुणे
#combine

♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Forwarded from Test Series- 2020-21
MPSC-UPSC Katta (Answer Sheet).pdf
665.7 KB
राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे
संचालक : नी३ अहिरराव सर

MPSC-UPSC Katta
(OMR Answer Sheet).pdf👆👆

Download करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा...
Forwarded from Test Series- 2020-21
Test-1 Combine Exam Pre Paper & Solution.pdf
4.5 MB
संयुक्त पूर्व परीक्षा 2021

सचिन ढवळे अकॅडमी पुणे

♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
TEST BEFORE MPSC TESTS YOU
Forwarded from Test Series- 2020-21
Test 2 MPSC Combine Exam Test-2 5 Dec 21 Que with Solution.pdf
1.6 MB
🔴 संयुक्त पूर्व परीक्षा 2022 - Test Series

◾️ OOAcademy pune

◾️ Question paper with explanation
Forwarded from Test Series- 2020-21
Paper I - Test-03 Question Paper_3657922.pdf
2 MB
संयुक्त मुख्य परीक्षा

डेक्कन IAS पुणे
पेपर 3
#combine

♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

TEST BEFORE MPSC TESTS YOU
Paper I - Test-03 Answer key_3658331.pdf
1.5 MB
संयुक्त मुख्य परीक्षा

डेक्कन IAS पुणे
पेपर 3
Answer key
#combine

♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
TEST BEFORE MPSC TESTS YOU
💥 टेस्ट सोडवाव्यात का ? 💥

💢 💯 हो, कारण टेस्ट च्या माध्यमातून Content Level वाढविणे हे अपेक्षित नसून Paper Time Management जमणे हे अपेक्षित आहे.

💢 To Handle Difficult Questions - काठिण्य पातळी अधिक असणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्याची मानसिकता तयार होते.

💢 Elimination Tricks Develope करण्यासाठी Test चां उपयोग होतो...

💢 कोणता विषय किंवा घटक पेपरमध्ये आपला जास्त वेळ घेतो, हे समजण्यासाठी टेस्ट सोडवाव्यात.

💢 ऐन परीक्षेच्या वेळी होणाऱ्या silly mistake टाळता येतात.

(लेखक : नी३ अहिरराव, पुणे)
Forwarded from MPSC
आयोगामार्फत दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.
Forwarded from MPSC
⭕️♦️⚠️26 फेब्रुवारी 2022 पूर्व परीक्षा exam hall ticket उपलब्ध झाली आहेत..

👉Mobile नंबर आणी OTP टाकून हॉलतिकीट Download करू शकता..

⚠️Link👇👇


https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
Forwarded from राज्यसेवा परीक्षा २०२२ - २०२३
शेवटचे दहा दिवस उरलेत कंबाईन पुर्व परीक्षेसाठी.. #Combine_Pre

हे वाक्य ऐकल्यावर थोडं टेन्शन वगैरे येऊ शकतं.. अगदी साहजिक आहे ते.. सर्वांनाच येत असतं टेन्शन.. पण बिलकुल घाबरून जाऊ नका.. एकदम शांत रहा आणि जास्तीत जास्त गोष्टी रीवाईज करण्याचा प्रयत्न करत रहा. यासोबतच महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःशी संवाद ठेवत चला.. self-talk ठेवा.. your subconscious mind knows how to clear this exam so don't doubt it's potential just trust it and try to help your subconscious mind by uniting your conscious mind with it through consistent revisions and possible efforts. Remember once again "Do not doubt the potential of your subconscious mind"

All the best👍

#niranjan_blog☘️
⭕️♦️⚠️ पहिल्यांदाच जे MPSC ची परीक्षा देणारे उमेदवार त्यांच्यासाठी..

MPSC OMR sheet कशी असते पाहून घ्या...
👆👆👆👆👆

📚आपल्याला OMR वर काय माहिती भरायची असते / लिहायची असते..


1. Name of examination
2. Roll number
3. Question booklet number
4. Question booklet series
(A, B, C, D)
5. Subject CODE 👉 012
(हॉलतिकीट वर उल्लेख असतोच.)
6. तुमची सही..
candidate signature
7. ⚠️ invigilator ने set CODE टाकून सही केलेली आहे का ते एकदा पेपर वापस collect करताना आवर्जून पाहा.. (पुढे प्रॉब्लेम नको )
8. हॉल मध्ये attendance वर तुमची सही..
9. Question किती attempt केले ते लिहणे ही जुनी OMR असल्यामुळे यात उल्लेख नाही.. शेवटचे दोन मिनिट यासाठीच असतात.. 🙏

⚠️एक वेळ परीक्षेत बैठक क्रमांक टाकताना चुकला तरीही चालेल,शक्यतो चुकणारंच नाही याची काळजी घ्या,पण परीक्षा बैठक नंबर गोल करताना, A,B,C,D सेट आलेला गोल करताना चुकूनही चुकू देऊ नका.. कारण OMR answer शीट असल्यामुळे मशीन जे आपण गोल केले आहे तेच read करत असते.. त्यामुळे काळजी घ्या..

👉परीक्षा साठी कोणतीही original ID आणी Id ची xerox सोबतीला न्या.. सकाळ च्या shift मध्ये 11 ते 12 या वेळेला पेपर आहे. वेळेआधीच परीक्षा सेंटर वर जा.. हॉलतिकीट वर वेळ पाहून जा..

⚠️ सर्वात महत्वाचे हॉलतिकिट(कलर प्रिंट आवश्यकता नाही) दोन काळे बॉल पेन,id ची झेरॉक्स,मास्क,साधे घड्याळ सोबतीला राहूद्या..

परीक्षा साठी शुभेच्छा.. तब्बेतीची काळजी घ्या.. 💐💐

- सहदेव निवळकर ©️

Share it..🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
⭕️♦️MPSC OMR 👆
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
Forwarded from ध्येयनिष्ठ अधिकारी (योगेश सुशीला भारत मानकर)
⭕️♦️✔️उद्याच्या पेपर साठी अत्यंत महत्वाचे समजून घ्या आणि काळजी घ्या

⭕️✔️उद्या ह्या कार्यकर्त्यांवर जरा जास्त लक्ष द्या हेच कार्यकर्ते तुम्हाला RACE मधून बाहेर काढतील आणि मग तुम्ही पेपर झाल्यावर बाहेर येऊन बोलशाल अरे मी हे बघितलेच नव्हते 😒.

😊 Silly mistake म्हणतात ना ह्याच त्या .

😌उद्याचे कार्यकर्ते जे तुमचा कार्यक्रम करतील नीट बघून आणि समजून घ्या ह्यांना:-

♦️ अचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true, right)

♦️बिनचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true)

♦️ बिनचूक नाही : म्हणजे चूकीचे ( incorrect) ( is not correct)

♦️अयोग्य : म्हणजे चूक ( incorrect)

♦️ योग्य नाही : म्हणजे चूक ( incorrect)

♦️असत्य : चूक (incorrect)

♦️सत्य नाही : म्हणजे चूक

♦️कोणते विधान असत्य नाही : म्हणजे बरोबर कोणते. ( is not incorrect)

♦️काय खरे नाही : (not true)

⭕️♦️जरी वेळ कमी असला तरीही खालील पर्याय आहे की नाही बघा कधी कधी आपण घाई करतो आणि mark करतो आणि नंतर खाली नजर जाते खाली option आहे

♦️ e. g. 1) अ ,ब ,क 2) फक्त ब,क


♦️ह्या गोष्टी उद्या टाळा आणि RACE मध्ये राहा ह्यातून नक्कीच 3-5 मार्क्स वाचतील संयमाने घ्या आरामात घाई नाही RESULT बघताय 0.25 ने जाताय मुले काळजी घ्या ह्या सर्व कार्यकर्त्यांची उद्या .

🙏 राज्यसेवा 2018 चा अनुभव(बोकारो प्रकल्प) न बघता मार्क केले option 4 आणि खाली option होते हे लक्षात घ्या

⚠️NOTE :- असे शब्दरचना असल्यास ते वाक्य English मधून वाचल्यास थोडे सोपे जाईल आणि EXACTLY काय विचारले आहे हे कळेन .

🚩Input by :- योगेश सुशीला भारत मानकर😊

⚠️⚠️Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे 😒🙏

🔥Join us
@BHAVIADHIKARI2020
♦️अभ्यास टिच्चून नाही...

COMBINE 2021 आणि आपण

अभ्यास चांगला होता. पण त्या एका तासात manage करू शकलो/शकले नाही.

अर्ध्या तासानंतर खूप ताण आला. अक्षरशः हात कापू लागला.

गडबडीत उलट सुलट bubling झाले. अशा प्रश्नांची संख्या 8 ते 10 होती.

2015 ची राज्यसेवा पूर्व आणि Combine पूर्व सुटली होती मात्र त्यांनतर कोणतीच Exam यश नाही. 2022 संयुक्त ला आयुष्यातील सर्वात कमी स्कोअर. अगदी 19.

Yes, हे लोक अभ्यास करणारे आहेत. त्यांना आपल्या चुका सुध्दा माहित आहेत. कळतंय पण वळत नाही अशी स्थिती. काही ज्युनिअर मागून पुढे चालले. मागील काही Exams मद्ये Cut off पासून 4/5 मार्क्स नी माघे राहतात. अस होण्याची कारणे त्यांना माहीत असतात मात्र तरी अधोरेखित करतो...

तेच. तुम्ही अभ्यास करत आहात. पण तो ज्याला टिच्चून म्हणतात तसा नाहीच. तुम्ही seasonal / हंगामी स्वरूपात अभ्यास करता. दीर्घ काळ तुमची प्रायोरिटी MPSC नसते. एक दोन दिवस तुम्हाला महत्वाचे वाटत नाही. दिवसातील 2/3 तासाचे महत्व तुम्हाला उमगलेले नाही आहे. अभ्यासात काही ना काही कारणाने चढउतार असतात. समजा 26 Feb ला पेपर होतो. त्याच दिवशी त्याचेवर काम होणे अपेक्षित असते. तो पेपर नकळत अडगळीत पडतो. अभ्यासावर कदाचित बोलता जास्त तुलनेने करता कमी. तुमचे ताण घेण्याचे दिवस म्हणजे Exam आठवडा, परीक्षेचा दिवस, तो तास, की चा दिवस आणि रिझल्ट चा दिवस.
उरलेले सर्व दिवस मग सारखेच. लायब्ररी, मेस, चहा, मित्र, फोनाफोनी. विना टेन्शन जिंदगी. एमपीएससी हीच फर्स्ट प्रायोरिटी फक्त म्हणायला. वास्तविक जगात MPSC ची जागा
चौथ्या पाचव्या क्रमांकावर पण असते का हा प्रश्न पडावा. नंतर add ची प्रतीक्षा. फॉर्म भरण्याचे सोपस्कर. नंतर ये रे माझ्या मागल्या....विंदांच्या भाषेत सकाळ पासून रात्री पर्यंत तेच ते...तेच ते!

अर्थात हा सगळाच वर्ग असा असेल असे पण नाही. मात्र तो नक्कीच हंगामी असतो. Exam आलेवरच अभ्यास करणारा असा सर्वसाधारण अर्थ. मी त्यापलीकडे जावून सांगेन एकदा MPSC ध्येय असेल तर तो प्रवास 2/3/4/5 वर्षाचा सुध्दा असू शकतो. तर या संपूर्ण प्रवासात तशीच गंभीर गरज नसताना तुम्ही सहजच एक दोन दिवस वाया घालवू शकता तर तुम्ही हंगामी अभ्यास करणारेच आहात.

असं कोठे असू शकते का? असा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तुम्हाला न पाहता, न ओळखता देखील मी ठामपणे सांगू शकतो की, तुमचा प्रवास मग अनिश्चित आहे. अंधार आहे. तुमचा हाच दृष्टिकोन तुम्हाला नडतो आहे, भविष्यात नडेल. स्कोअर काढणारे बहुसंख्य काय कष्ट घेतात हे तुम्हाला सहज दिसणार नाही. त्याला खूप मोठ्या भिंगाचा चष्मा लावून उपयोग नाही, अंतर्मनातील जळमटे जी दृष्टीकोन बिघडवतात ती दूर करणे आवश्यक. ती देखिल त्वरित, ताबडतोब आणि तात्काळ!

मिथुन पवार सर
4599.pdf
318.3 KB
#PSI 2019
जा. क्र. ०८/ २०१९ पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2019 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी वेबलींक सुरू करण्यात येत आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️