Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
🛑 सर्वात महत्त्वाचं..

👉सहकार ला Hallticket कलर प्रिंट लागणार आहे..
👍4
सध्या सुरू असलेल्या सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.

1] पनवेल महानगर पालिका भरती.
🔛 Start Date :- 13/07/2023
🔚 Last Date :- 17/08/2023 पर्यंत.

👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html

2] नगरपरिषद जाहिरात 2023
🔛 Start Date :- 13/07/2023
🔚 Last Date :- 20/08/2023

Link :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html

3] जिल्हा परिषद जाहिरात 2023
🔛 Start Date :- 05/08/2023
🔚Last Date :- 25/08/2023
Link :-
ibpsonline.ibps.in/zpvpjun23
👍3
ग्रामसेवक पात्रता

१२ वी मध्ये ६०% कमीत कमी हवेत.. पण जर नसेल तर पर्याय उपलब्ध.

खालील पैकी एक असेल तर १२ वी मध्ये ६०% नसेल तरी अर्ज करता येते.
पर्याय १ - कोणत्याही शाखेची अभियांत्रिकी पदविका
पर्याय २ - BSW
पर्याय ३ - कृषी पदविका / पदवी
पर्याय ४ - ग्रामीण क्षेत्रातील काम करण्याचा अनुभव. ( Experience certificate लागेल)

📌MS-CIT compulsory आहे, नाही तर अर्ज करता येणार नाही
👍2😱2
🔥🔥जिल्हा परिषद भरती ✌️🔥

सप्टेंबर 2023 मध्ये असणार

पदे - 20, जागा 18900+


🔥 पदे - 5
जागा - 10200
परीक्षा - 25 व 26 ऑक्टोबर😄🔥
परीक्षा - ऑनलाईन

1) आरोग्य सेवक
2) आरोग्य सेविका
3) आरोग्य पर्यवेक्षक
4) Pharmacist Officer
5) Laboratory Technician

🔥 पदे - 15
जागा - 6200
परीक्षा - ऑक्टोबर 25 नंतर🔥😄
परीक्षा - ऑनलाईन

1) कनिष्ठ अभियंता - स्थापत्य
2) कनिष्ठ अभियंता - विद्युत
3) कनिष्ठ अभियंता - यांत्रिकी
4) विस्तार अधिकारी - पंचायत
5) विस्तार अधिकारी - कृषी
6) विस्तार अधिकारी - सांख्यिकी
7) ग्रामसेवक
8) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
9) कनिष्ठ यांत्रिकी
10) कनिष्ठ लेखा अधिकारी
11) पशुसंवर्धन पर्यवेक्षक
12) वरिष्ठ सहायक लेखा
13) अंगणवाडी पर्यवेक्षिका
14) वरिष्ठ सहायक लिपिक
15) कनिष्ठ सहायक लिपिक



यात सर्वांच्या प्रतिक्षेचे पद ग्रामसेवक सुद्धा आहे ...🙈😍😄


बस अभ्यास जोमात करा 🔥
👍5
तलाठी हॉलतिकीट 10 ऑगस्ट ला येणार👍
🔴 TCS IBPS पॅटर्न विश्लेषण 🔴

TCS-IBPS मार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षा जसे म्हाडा... ITI...WRD या परीक्षांच्या मागील 40 प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला असता खालील प्रकरणांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे...

🔴 English

1) Tense - 60 question
2) active - passive voice- 57 questions
3) Verb - 19 questions
4) preposition - 56 questions
5) Direct- indirect speech - 80 question
6) Article - 28 questions
7) Synonyms - 55 questions
8) Antonyms - 58 questions
9) Idioms phrases - 115 questions
10) one word substitution - 78 questions
11) spellings - 66 questions


🔴 मराठी

1) विरुद्ध अर्थी शब्द - 85 प्रश्न
2) समानार्थी शब्द - 70 प्रश्न
3) लिंगविचार - 60 प्रश्न
4) वचन विचार - 62 प्रश्न
6)काळ व अर्थ - 76 प्रश्न
7) प्रयोग - 67 प्रश्न
8) क्रियापद व क्रियापदाचे प्रकार - 24 प्रश्न
9) विशेषण - 14 प्रश्न
10) वाक्याचे प्रकार - 52 प्रश्न
11) साहित्य व साहित्यिक - 54 प्रश्न

🔴 Reasoning

1) तर्क व अनुमान - 90 प्रश्न
2) दिशाज्ञान - 43 प्रश्न
3) रांगेतील स्थान - 44 प्रश्न
4) सांकेतिक भाषा - 49 प्रश्न
5) नाते - संबंध - 40 प्रश्न
6) अंकाचे कोडे , लयबध्द अक्षमलिका - 67 प्रश्न
7) गणितीय कोडी - 28 प्रश्न
8) आदान - प्रदान - 33 प्रश्न
9) तुलना - वजन, उंची, वय - 56 प्रश्न
10) कालमापन - 20 प्रश्न

🔸 कोणत्याही पुस्तकांतून वरील टॉपिक वाचा.
🔸 Online Test ची सवय करुन घ्या...

Copied..
@talathi_bharati_2023
👍11
👏1
Forwarded from Talathi bharti 2023
सर्व जिल्हा परिषद जाहिराती🔥🔥🔥

1.सिंधुदुर्ग जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1106

2.अमरावती जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1102

3.अहमदनगर जिल्हा परिषद  
https://t.me/talathi_bharati_2023/1109

4.वाशीम जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1110

5.रत्नागिरी जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1112

6.नंदुरबार जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1111

7.जळगाव जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1115

8.सांगली जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1114

9.हिंगोली जिल्हा परिषद 
https://t.me/talathi_bharati_2023/1113

10.नांदेड जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1118

11.धाराशिव जिल्हा परिषद 
https://t.me/talathi_bharati_2023/1120

12.परभणी जिल्हा परिषद 
https://t.me/talathi_bharati_2023/1121

13.यवतमाळ  जिल्हा परिषद 
https://t.me/talathi_bharati_2023/1122

14.नाशिक जिल्हा परिषद 
https://t.me/talathi_bharati_2023/1123

15.ठाणे जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1124

16.नागपूर जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1125

17.कोल्हापूर जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1126

18.अकोला जिल्हा परिषद 
https://t.me/talathi_bharati_2023/1127

19.पुणे जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1128

20.बुलढाणा जिल्हा परिषद 
https://t.me/talathi_bharati_2023/1129

21.धुळे  जिल्हा परिषद 
https://t.me/talathi_bharati_2023/1130

22.पालघर जिल्हा परिषद 
https://t.me/talathi_bharati_2023/1131

23.रायगड जिल्हा परिषद 
https://t.me/talathi_bharati_2023/1132

24.छ. संभाजीनगर  जिल्हा परिषद  
https://t.me/talathi_bharati_2023/1136

25.सातारा जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1138

26.सोलापूर जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1139

27.चंद्रपूर जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1142

28.भंडारा जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1143

29.गोंदिया जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1144

30.गडचिरोली  जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1145

31.जालना जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1147

32.लातूर जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1148

33.वर्धा जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1149

34.बीड जिल्हा परिषद
https://t.me/talathi_bharati_2023/1154

Join-
@talathi_bharati_2023
1👍1👏1
🇮🇳स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित चळवळ आणि वर्ष🇮🇳
    

  १. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना
  उत्तर -1885

  २. वंग-भंगआंदोलन (स्वदेशी चळवळ)
  उत्तर- 1905

  3.मुस्लिम लीगची स्थापना
  उत्तर- 1906

  4.कॉंग्रेसची फाळणी
  उत्तर- 1907

  5. होमरुल चळवळ
  उत्तर 1916

  6. लखनऊ करार
  उत्तर- डिसेंबर 1916

  7. मॉन्टग घोषणा
  उत्तर -20 ऑगस्ट 1917

  8. रोलेट कायदा
  उत्तर-१ मार्च १९१९

  9. जालियनवाला बाग हत्याकांड
  उत्तर -13 एप्रिल 1919

  10. खिलाफत आंदोलन
  उत्तर -१९१९

  ११. हंटर समितीचा अहवाल प्रसिद्ध
  उत्तर -18 मे 1920

  १२. कॉंग्रेसचे नागपूर अधिवेशन
  उत्तर - डिसेंबर 1920

  13. असहकार चळवळीस प्रारंभ
  उत्तर -1 ऑगस्ट 1920

  14. चौरी-चौरा घोटाळा
  उत्तर -5 फेब्रुवारी 1922

  १.. स्वराज्य पक्षाची स्थापना
  उत्तर- 1 जानेवारी 1923

  16. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन
  उत्तर - ऑक्टोबर 1924

  17. सायमन कमिशनची नेमणूक
  उत्तर -8 नोव्हेंबर 1927

  18. सायमन कमिशनचा भारत दौरा
  उत्तर -3 फेब्रुवारी 1928


  19. नेहरू अहवाल
  उत्तर- ऑगस्ट 1928

  20. बार्डोली सत्याग्रह
  उत्तर - ऑक्टोबर 1928

  21. लाहोर पद्मंत्र प्रकरण
  उत्तर -8 एप्रिल 1929

  22. कॉंग्रेसचे लाहोर अधिवेशन
  उत्तरः डिसेंबर १९२९

  23. स्वातंत्र्य दिनाची घोषणा
  उत्तर -2 जानेवारी 1930

  24. मीठ सत्याग्रह
  उत्तर -12 मार्च 1930 ते 5 एप्रिल 1930

  25. सविनय कायदेभंग आंदोलन
  उत्तर -6 एप्रिल 1930

  26. प्रथम गोलमेज परिषद
  उत्तर-12 नोव्हेंबर 1930

  27. गांधी-इरविन करार
  उत्तर -8 मार्च 1931

  28. दुसरी गोलमेज परिषद
  उत्तर- 7 सप्टेंबर 1931

  २९. जातीय निवाडा
  उत्तर -16 ऑगस्ट 1932

  30. पूणे करार
  उत्तर - सप्टेंबर 1932

  31. तिसरी गोलमेज परिषद
  उत्तर-17 नोव्हेंबर 1932

  32. कॉंग्रेस सोशलिस्ट पक्षाची स्थापना
  उत्तर- मे 1934

  फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना
  उत्तर -१ मे १९३९

  34. मोक्ष (salvation day)दिन
  उत्तर -22 डिसेंबर 1939

  35. पाकिस्तानची मागणी
  उत्तर-24 मार्च 1940

  36. ऑगस्ट ऑफर
  उत्तर- 8 ऑगस्ट 1940

  37. क्रिप्स मिशन प्रस्ताव
  उत्तर- मार्च 1942

  38. भारत छोडो प्रस्ताव
  उत्तर -8 ऑगस्ट 1942

  39. शिमला परिषद
  उत्तर-25 जून 1945

  40. नौदल बंड
  उत्तर -19 फेब्रुवारी 1946

  41. पंतप्रधान एटलीची घोषणा
  उत्तर -15 मार्च 1946

  .२. कॅबिनेट मिशनचे आगमन
  उत्तर-24 मार्च 1946

  43. प्रत्यक्ष कृती दिवस
  उत्तर -16 ऑगस्ट 1946

  44. अंतरिम सरकारची स्थापना
  उत्तर -2 सप्टेंबर 1946

  45. माउंटबॅटन योजना
  उत्तर -3 जून 1947

  46. ​​स्वातंत्र्य प्राप्ती
  उत्तर -15 ऑगस्ट 1947

  प्रश्न: - स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
  उत्तरः लॉर्ड माउंटबॅटन.

  प्रश्नः भारताचा पहिला वायसराय कोण होता?
  उत्तर: - लॉर्ड कॅनिंग.

  प्रश्न: - भारताची प्रथम महिला राजदूत कोण होती?
  उत्तर: - विजयालक्ष्मी पंडित.

  प्रश्नः भारताच्या पहिल्या अणुभट्टीचे नाव काय?
  उत्तर: - अप्सरा.

  प्रश्न: - भारताची प्रथम महिला पायलट कोण होती?
  उत्तर: - प्रेमा माथूर.

  प्रश्न: - भारतीय वायुसेनेची प्रथम महिला पायलट?
  उत्तर: - हरिता कौर देओल.

  प्रश्न: - परमवीर चक्र प्राप्त करणारे भारतीय वायुसेनेचे पहिले अधिकारी?
  उत्तर: निर्मलजीत सेखो.

  प्रश्न: - भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा?
  उत्तर: - मीरा कुमार.

  प्रश्नः भारताचे पहिले कम्युनिस्ट लोकसभा अध्यक्ष कोण होते?
  उत्तर: - सोमनाथ चटर्जी.

  प्रश्नः भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?
  उत्तर: - सुकुमार सेन.

  प्रश्नः भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
  उत्तर: - सरदार वल्लभभाई पटेल.

  प्रश्नः भारताचे पहिले संरक्षणमंत्री कोण होते?
  उत्तर: - सरदार बलदेव सिंह.

  प्रश्न: - भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
  उत्तर: - आर.के. षणमुखम चेट्टी.

  प्रश्नः भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?
  उत्तर: - मौलाना अबुल कलाम आझाद.

यावर राज्यसेवा,combine, सरळसेवेला कालानुक्रमे लावा म्हणून प्रश्न आलेले आहेत date पाठ नका करू पण कालानुक्रमे लक्षात ठेवा

        🔜जॉइन करा आपल्या हक्काचा मंच
       @talathi_bharati_2023
👍14
नियोजित_परीक्षा_दिनांक_व_वेळ.pdf
153.4 KB
तलाठी परीक्षा वेळापत्रक - 2023 अधिकृत नोटिफिकेशन
@talathi_bharati_2023
तलाठी हॉलतिकीट बाबत

सगळ्यांचे हॉलतिकीट एकदाच नाही येणार. ज्यांची परीक्षा अगोदर आहे फक्त त्यांचेच येणार
👍2
🛑9 वी आणि 11 वी साठी हि परीक्षा आहे... पास झाल्यावर 9 वी व 10 वी साठी प्रत्येकी 75000 रू आणि 11 वी आणि 12 वी साठी 125000 रू शिष्यवृत्ती मिळते.. आपला पाल्य/जवळचे कोणी असेल तर परीक्षा द्यायला सांगा.. 👍

⚠️फॉर्म भरण्याची शेवटची मुदत 10 ऑगस्ट 2023 आहे..🙏
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👍3
🛑 आज तलाठी भरती काही लोकांचे हॉल तिकीट येतील..🔥

लिंक 👉
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html
👍1
List of Awards 2023.pdf
1.2 MB
एक मार्क fix करून घ्या......

२०२३ मधील पुरस्कार विजेते
» १ जानेवारी ते १० ऑगस्ट २०२३
» संकलन - बालाजी सुरणे
» TCS/IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त...
© Mpsc Mantra
@talathi_bharati_2023
👍5
तलाठी भरती 2023

17, 18 आणि 19 ऑगस्ट ला ज्यांची परीक्षा आहे त्यांना इमेल येईल. Spam folder मध्ये जाऊन चेक करा.

किंवा वेबसाइटवर अपडेट येईल.

आला नसेल तर, येईल उद्या परवा‌ पर्यंत 👍

लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
👍4