🟢 इतिहासातील काही महत्त्वपूर्ण तथ्य
●निष्काम कर्ममठ (1910) महर्षी धो.के.कर्वे
●निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे यांना संबोधतात.
●हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले यांना संबोधतात.
●महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील यांना संबोधतात.
●हिंदुस्तानचे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय यांना संबोधतात.
●महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले यांना संबोधतात.
●अहिल्याश्रम (1923) वि.रा.शिंदे
●पवनार आश्रम ,वर्धा (1921) विनोबा भावे
●अनाथ बालिका आश्रम (1899) महर्षि धो.के.कर्वे
●विक्टोरीया अनाथाश्रम (1869) महात्मा फुले
●विक्टोरीया मराठा बोर्डींग (1901) शाहू महाराज
●सेवा समिती (1910) हृदयनाथ कुंझर
●पूना सेवा सदन (1884) रमाबाई रानडे
●शारदा सदन मुंबई (1889 ) पंडिता रमाबाई
●मुक्ती सदन केडगाव (1898) पंडिता रमाबाई
●कृपा सदन, प्रीती सदन —पंडिता रमाबाई
●केसरी — लोकमान्य टिळक
●महाराष्ट्र केसरी — पंजाबराव देशमुख
●महाराष्ट्र धर्म —विनोबा भावे
●अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) पंजाबराव देशमुख
●पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) साने गुरुजी
●नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) बाबासाहेब आंबेडकर
●पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —(नेतृत्व) एस.एम.जोशी
●कुसाबाई शीपुनर्विवाह 1874 रोजी विष्णूशास्त्री पंडित यांनी केला.
●गोदुबाईशी पुनार्वीवाह (1893) महर्षी धो.के.कर्वे यांनी केला.
●स्वत:च्या मुलीचा पुनर्विवाह रा.गो.भांडारकर यांनी केला.
●विधवा विवाह मंडळी/संघ (1893)महर्षी धो.के.कर्वे
●पुनर्विवाह उत्तेजक मंडळी (1865) न्या.म.गो.रानडे
●विधवा विवाह पुस्तक — विष्णूशास्त्री पंडित
●विधवा विवाहाचा कायदा व पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता (1917) शाहू महाराज यांनी दिली.
●आंतर जातीय विवाहास मान्यता देणारा कायदा (1918) शाहू महाराज यांनी केला.
@talathi_bharati_2023

👍5
✅ भारतीय घटनेत इतर देशांकडून घेतलेल्या गोष्टी
🔰 संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
🔰 मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
🔰 राष्ट्रपती निवडणूक पद्धत : आयर्लंड
🔰 राज्यसभेवरील नामनिर्देशित सदस्य : आयर्लंड
🔰 मूलभूत हक्क : अमेरिका
🔰 न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
🔰 न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका
🔰 उपराष्ट्रपतीपद : अमेरिका
🔰 कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
🔰 सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
🔰 कायदा निर्मिती : इंग्लंड
🔰 लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
🔰 घटनादुरूस्ती : दक्षिण आफ्रिका
🔰 आणीबाणी : जर्मनी
🔰 संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
🔰 संघराज्य पद्धत : कॅनडा
🔰 शेष अधिकार : कॅनडा .
🔰 जाॅईन करा 👉

◆ पृथ्वीवरील ५ महासागर खालील आहेत ◆
🔸 प्रशांत महासागर
(क्षेत्रफळ: १६,६२,४०,९७७ वर्ग किमी)
🔸अटलांटिक महासागर
(क्षेत्रफळ: ८,६५,५७,४०२ वर्ग किमी)
🔸 हिंदी महासागर
(क्षेत्रफळ: ७,३४,२६,१६३ वर्ग किमी)
•भारताच्या दक्शिणेला हा महासागर आहे.अरबी समूद्र व बंगालचा ऊपसागर यांमुळे भारताचा भुभाग हिंदी महासागरापासून वेगळा झाला आहे.
🔸 दक्षिणी महासागर
(क्षेत्रफळ: २,०३,२७,००० वर्ग किमी)
🔸 आर्क्टिक महासागर
(क्षेत्रफळ : १,३२,२४,४७९ वर्ग किमी)

👍2
🛑 महाराष्ट्र नैसर्गिक सीमा 🛑
वायव्य:- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या
उत्तर:- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या
ईशान्य:- दरकेसा टेकड्या
पूर्व:- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर
दक्षिण:- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी
पश्चिम:- अरबी समुद्र

🟠 गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती
◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे.
◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते.
◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते.
◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे.
◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती.
◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे.
◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.
★ गोदावरी नदीचा उगम :-
◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते.
◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो.
◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.
◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते.
◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे.
◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे.
◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०8 जिल्हयांतुन वाहते :- १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६)परभणी 7) नांदेड 8)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.
★ गोदावरीच्या उपनद्या:-
◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.
★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-
◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.
★ गोदावरी नदीवरील धरणे:-
◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.
◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे.
◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती

👍6
RAT_YB_059.pdf
834.5 KB
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ #YCMOU चे एकदम सुंदर आणि सोपे अशे English Grammer चे पुस्तक
सर्व basic concept समजण्यासाठी
नक्की वाचा
👉 @talathi_bharati_2023
सर्व basic concept समजण्यासाठी
नक्की वाचा
👉 @talathi_bharati_2023
👍2
✅ काँग्रेसची काही महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :
🔰 १८८५ : मुंबई : व्योमेशचंद्र बॅनर्जी : काँग्रेसचे पहिले अधिवेशन
🔰 १८८७ : मद्रास : बद्रुद्दीन तय्यबजी : पहिले मुस्लिम अध्यक्ष
🔰 १८८८ : अलाहाबाद : सर जॉर्ज युल : पहिले स्काटिश अध्यक्ष
🔰 १८८९ : मुंबई : सर विल्यम वेडरबर्ग : पहिले इंग्रज अध्यक्ष
🔰 १८९६ : कलकत्ता : रहेमतुल्ला सयानी : या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले
🔰 १९०५ : बनारस : गोपाल कृष्ण गोखले : हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले
🔰 १९०६ : कलकत्ता : दादाभाई नौरोजी : या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९०७ : सूरत : राशबिहारी बोस : राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली
🔰 १९१५ : मुंबई : लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा : या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९१६ : लखनौ : अंबिकाचरण मुजूमदार : या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला
🔰 १९१७ : कलकत्ता : डॉ. अॅनी बेझंट : राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला
🔰 १९२० : कलकत्ता (विशेष) - लाला लजपत रॉय : या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.
🔰 १९२० : नागपूर : सी. राघवाचारी : या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला
🔰 १९२२ : गया : चित्तरंजन दास : कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले
🔰 १९२४ : बेळगांव : महात्मा गांधी : महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले
🔰 १९२५ : कानपूर : सरोजिनी नायडू : राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा
🔰 १९२७ : मद्रास : एम.ए. अंसारी : सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९२८ : कलकत्ता : मोतीलाल नेहरू : नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली
🔰 १९२९ : लाहोर : पं. जवाहरलाल नेहरू : संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली
🔰 १९३१ : कराची : सरदार पटेल : मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९३६ : फैजपूर : जवाहरलाल नेहरू : ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले
🔰 १९३८ : हरिपुरा : सुभाषचंद्र बोस
🔰 १९३९ : त्रिपुरा : सुभाषचंद्र बोस
🔰 १९४० : रामगढ : अब्दुल कलाम आझाद : वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली
🔰 १९४० : मुंबई : मौ. अब्दुल आझाद : चलेजाव आंदोलनाची घोषणा
🔰 १९४७ : दिल्ली : डॉ. राजेंद्रप्रसाद : भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन .

👍7
पेपरफुटी विरोधी कायद्यासाठी आज ट्विटर वॉर
@talathi_bharati_2023
@talathi_bharati_2023
✅ आतापर्यंतचे लोकसभा अध्यक्ष
🔰 १) जी वी मावळणकर : १९५२ ते १९५६
🔰 २) एम ए अय्यंगार : १९५६ ते १९६२
🔰 ३) एस हुकूम सिंह : १९६२ ते १९६७
🔰 ४) नीलम एस रेड्डी : १९६७ ते १९६९
🔰 ५) जी एस ढील्लोन : १९६९ ते १९७५
🔰 ६) बी आर भगत : १९७६ ते १९७७
🔰 ७) नीलम एस रेड्डी : २६ मार्च १९७७ ते १३ जुलै १९७७
🔰 ८) के एस हेगडे : १९७७ ते १९८०
🔰 ९) बलराम जाखर : १९८० ते १९८९
🔰 १०) रबी राय : १९८९ ते १९९१
🔰 ११) शिवराज पाटील : १९९१ ते १९९६
🔰 १२) पी ए संगमा : १९९६ ते १९९८
🔰 १२) जी एम सी बालयोगी : १९९८ ते २००२
🔰 १३) मनोहर जोशी : २००२ ते २००४
🔰 १४) सोमनाथ चॅटर्जी : २००४ ते २००९
🔰 १५) मीरा कुमार : २००९ ते २०१४
🔰 १६) सुमित्रा महाजन : २०१४ ते २०१९
🔰 १७) ओम बिर्ला : २०१९ पासून .

👍1
✅ महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
⛰️ कळसूबाई : १६४६ : अहमदनगर
⛰️ साल्हेर : १५६७ : नाशिक
⛰️ महाबळेश्वर : १४३८ : सातारा
⛰️ हरिश्चंद्रगड : १४२४ : अहमदनगर
⛰️ सप्तशृंगी : १४१६ : नाशिक
⛰️ तोरणा : १४०४ : पुणे
⛰️ राजगड : १३७६ : पुणे
⛰️ रामेश्वर : १३३७ : पुणे
⛰️ शिंगी : १२९३ : रायगड
⛰️ नाणेघाट : १२६४ : पुणे
⛰️ त्र्यंबकेश्वर : १३०४ : नाशिक
⛰️ बैराट : ११७७ : अमरावती
⛰️ चिखलदरा : १११५ : अमरावती .
🔰 जॉईन करा 👉
@talathi_bharati_2023
⛰️ कळसूबाई : १६४६ : अहमदनगर
⛰️ साल्हेर : १५६७ : नाशिक
⛰️ महाबळेश्वर : १४३८ : सातारा
⛰️ हरिश्चंद्रगड : १४२४ : अहमदनगर
⛰️ सप्तशृंगी : १४१६ : नाशिक
⛰️ तोरणा : १४०४ : पुणे
⛰️ राजगड : १३७६ : पुणे
⛰️ रामेश्वर : १३३७ : पुणे
⛰️ शिंगी : १२९३ : रायगड
⛰️ नाणेघाट : १२६४ : पुणे
⛰️ त्र्यंबकेश्वर : १३०४ : नाशिक
⛰️ बैराट : ११७७ : अमरावती
⛰️ चिखलदरा : १११५ : अमरावती .
🔰 जॉईन करा 👉
@talathi_bharati_2023
👍2