Forwarded from Talathi bharti 2023
तलाठी पदभरती -2023.pdf
2.2 MB
⭕️♦️⚠️तलाठी पदभरती -2023 जाहिरात
👉 अर्ज दिनांक : २६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३
👉 लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

👍2
तलाठी पदभरती 2023 साठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.🔥🔥🔥
लिंक :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
@talathi_bharati_2023

👍3
Contact - https://wa.me/9175117728
*संपूर्ण महाराष्ट्रात आपण कोणत्याही जिल्ह्यात असो, आपले तलाठी भरतीचे फॉर्म आपल्याला घर बसल्याच आमच्या टीमद्वारे अचूक पद्धतीने भरून दिले जाईल.*
जर आपल्याला कोणतेही कष्ट न करता, वेळ वाया न घालवता, घर बसल्याच तलाठी भरती फॉर्म भरायचे असेल तर आपले नाव व जिल्ह्याचे नाव लिहून *9175117728* या व्हॉटस अप्प वर पाठवावे, आणि त्यापुढील पुढील 10 मिनिटात आपले तलाठी भरती चे फॉर्म भरून दिले जाईल.

तलाठी चा अर्ज करतांना महिला आरक्षण चे प्रमाणपत्र मागत आहे. यात सुधारणा होणे आवश्यक आहे.
Help Desk ला Contact करा.
Help Desk ला Contact करा.
भांडवलशाही किंवा मार्केटिंग क्षेत्राचा माझा जेवढा अभ्यास आहे त्यावरून सांगतो.
एखादा प्रॉडक्ट मार्केट मध्ये विकायचा असेल तर त्यात प्रामुख्याने 2 startegy चा वापर केला जातो.
1) मनात भीती निर्माण करणे/ दाखवणे
2) मनात कुतुहल निर्माण करणे
भीती निर्माण करणे -
समजा xyz ही फेस क्रीम तुम्हाला बाजारात विकायची असेल तर आधी कस्टमर च्या मनात भीती निर्माण केली जाते.तुम्ही काळे आहात.तुमच्या पेक्षा सुंदर मूलं/मुली या जगात आहेत हे तुमच्या मनावर सातत्याने बिंबवण्यात येतं.त्यामुळे तुम्ही सौंदर्याच्या नादात ते प्रॉडक्ट विकत घेता.कारण 20-21 दिवसात तुम्हाला सौंदर्य प्राप्त करायची घाई असते.
2) कुतुहल निर्माण करणे -
या मध्ये एखादा प्रॉडक्ट तुम्ही विकत घेतला तर काहीतरी extraordinary गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. जसं की एखादा energy ड्रिंक घेतलात तर पहाडावर सहज चढण्याची ताकद तुमच्यात येईल.आणि कमी वेळेत तुम्हाला काहीतरी मायावी शक्ती प्राप्त होईल आणि यामुळे इतरांपेक्षा तुम्ही अधिक लवकर यशस्वी व्हाल.कमीत वेळेत success चा मंत्र या द्वारे प्राप्त करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो.त्यामुळे ते या कडे आकर्षित होतात.
TCS-IBPS पॅटर्न किंवा इतर बॅचेस च्या बाबतीत हेच लागू पडतंय.
आता निर्णय तुमच्या सदसद्विवेकबुद्धीवर अवलंबून आहे.
तुम्हाला अभ्यास करायचा आहे की मार्केट मध्ये काय चाललंय यात गुरफटत जायचं आहे..
सर्वांना शुभेच्छा 💐💐
© तात्यासाहेब

👍9🥰2
सध्या active जाहिरात
⭕️वन विभाग भरती
• Start date : 10/06/2023
• Last date : 30/06/2023
• Link : https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/Registration.html
•

⭕️♦️⚠️तलाठी पदभरती -2023