✅♦️तलाठी जाहिरात लवकर publish होईल..🔥🔥🔥🔥
👉 एकूण 4625 पदे
👉 परीक्षा कालावधी - 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर अंदाजित
👉 फक्त 2 महिने आहेत हातात.. ✌️✌️
➖️
@talathi_bharati_2023
👉 एकूण 4625 पदे
👉 परीक्षा कालावधी - 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर अंदाजित
👉 फक्त 2 महिने आहेत हातात.. ✌️✌️
➖️
@talathi_bharati_2023
👍8
✅♦️ तलाठी भरतीसाठी वरील कागदपत्रे तयार असुद्या..
👉 जाहिरात वेबसाईट वर लवकरच येईल..
@talathi_bharati_2023
👉 जाहिरात वेबसाईट वर लवकरच येईल..
@talathi_bharati_2023
👍1
⭕️⚠️☑️ महाज्योती मार्फत प्रशिक्षण अर्जासाठी मुदत वाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांची संधी गेली किंवा अर्ज करू शकले नाही त्यांनी १३ जून पर्यंत अर्ज करावे .
⚠️Link :-
https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023/mobile_verification.php
@talathi_bharati_2023
⚠️Link :-
https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023/mobile_verification.php
@talathi_bharati_2023
👍4
🔥 तलाठी जिल्ह्यानुसार जागा 🔥
1] जालना जिल्हा : जागा 118.
2] परभणी जिल्हा : जागा 105
3] औरंगाबाद जिल्हा : जागा 161.
4] बीड जिल्हा : जागा 187.
5] हिंगोली जिल्हा : जागा 76
6] लातूर जिल्हा : जागा 63.
7] नांदेड जिल्हा : जागा 119.
8] नागपूर जिल्हा : जागा 177.
9] उस्मनाबाद जिल्हा : जागा 110
10] सांगली जिल्हा : जागा 98.
11] सोलापूर जिल्हा : जागा 197.
@talathi_bharati_2023
1] जालना जिल्हा : जागा 118.
2] परभणी जिल्हा : जागा 105
3] औरंगाबाद जिल्हा : जागा 161.
4] बीड जिल्हा : जागा 187.
5] हिंगोली जिल्हा : जागा 76
6] लातूर जिल्हा : जागा 63.
7] नांदेड जिल्हा : जागा 119.
8] नागपूर जिल्हा : जागा 177.
9] उस्मनाबाद जिल्हा : जागा 110
10] सांगली जिल्हा : जागा 98.
11] सोलापूर जिल्हा : जागा 197.
@talathi_bharati_2023
👍7❤4
वाशिम_जिल्हा_कोतवाल_जाहिरात.pdf
388.3 KB
वाशिम जिल्हा कोतवाल जाहिरात.pdf
@talathi_bharati_2023
@talathi_bharati_2023
202305171128048219.pdf
1.1 MB
कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसंदर्भात सुधारीत मार्गदर्शन.
✨सध्या अनेक तालुक्यात कोतवाल पदभरती सुरू आहे, कोतवाल पदासाठी फक्त स्थानिक उमेदवार अर्ज करू शकतात, इतर जिल्ह्यातील उमेदवारांना अर्ज करता येत नाहीत. नवीन शासन निर्णयानुसार कोतवालांना १५,००० रुपये महिना एकत्रित मानधन आहे. काही जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत, तर काही समोर प्रसिद्ध होतील. कोतवाल जाहिरातीसाठी आप-आपल्या जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट चेक करावी.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@talathi_bharati_2023
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@talathi_bharati_2023
👍3