Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
MSCIT बाबत शासन निर्णय.pdf
3.1 MB
⭕️♦️⚠️MSCIT बाबत शासन निर्णय...
👉 pdf संपूर्ण वाचा कोणाला MSCIT मधून सूट आहे ते कळेल.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️

👍6
भूगोल imp माहिती....
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
(1) ✅️ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (𝟏𝟔𝟒𝟔 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.
(2) ✅️ महाराष्ट्राला 𝟕𝟐𝟎 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
(3) ✅️ महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
(4) ✅️ उपराजधानी - नागपूर.
(5) ✅️ महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 𝟑𝟔
(6) ✅️ महाराष्ट्राने भारताचा 𝟗.𝟕 टक्के भाग व्यापलेला आहे.
(7) ✅️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
(8) ✅️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
(9) ✅️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.
(10) ✅️ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
(11) ✅️विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
(12) ✅️ महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
(13) ✅️ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
(14) ✅️ महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
(15) ✅️ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
(16) ✅️ महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
(17) ✅️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
(18) ✅️ महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
(19) ✅️ महाराष्ट्रातील 𝟏𝟎𝟎 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
(20) ✅️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
(21) ✅️ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
(22) ✅️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
(23) ✅️ भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
(24) ✅️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
(25) ✅️ महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
(26) ✅️ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
(27) ✅️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
(28) ✅️ पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
(29) ✅️ गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
(30) ✅️ प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
(31) ✅️ गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
(32) ✅️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
(33) ✅️ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
(34) ✅️ पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
(35) ✅️ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
(36) ✅️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
(37) ✅️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
(38) ✅️ विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
(39) ✅️ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
(40) ✅️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
(41) ✅️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
(42) ✅️ संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि - बुलढाणा येथे आहे.
(43) ✅️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
(44) ✅️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि - अमरावती येथे आहे.
(45) ✅️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
(46) ✅️ ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
(47) ✅️ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
(48) ✅️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
(49) ✅️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.
(50) ✅️ पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
(51) ✅️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
(52) ✅️ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
(53) ✅️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात
(54) ✅️ यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
(55) ✅️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
(56) ✅️ नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
(57) ✅️ महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
(58) ✅️ शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
(59)✅️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
(60) ✅️ शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

👍22😁3❤1
(61) ✅️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन @talathi_bharati_2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन @talathi_bharati_2023
जगावे तर बुद्धिबळातल्या वजीरा- सारखे कारण संपूर्ण खेळात समोरच्या बादशहाला भीती आणि दहशत हि वजीराचीच असते राजाची नाही.
😍😍 शुभ सकाळ 😍😍
😍😍 शुभ सकाळ 😍😍
🛑तलाठी भरती Update🔥
👉 पुणे जिल्ह्यातील तलाठी संवर्गाची नवनिर्माण तालुकानिहाय पदे🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
@talathi_bharati_2023

👍2
MPSC General Instructions .pdf
34.1 MB
⭕️♦️⚠️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षा, सरळसेवा भरती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांकरिता ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ सुधारित करण्यात आल्या असून सदर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
@talathi_bharati_2023
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
@talathi_bharati_2023
👍2
6603.pdf
9.1 MB
⭕️♦️⚠️Combine 2023 साठी परीक्षा योजना..
👉उद्या जाहिरात येण्याची शक्यता..🔥🔥🔥🔥
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @talathi_bharati_2023
👉उद्या जाहिरात येण्याची शक्यता..🔥🔥🔥🔥
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @talathi_bharati_2023
👍1
Group B and Group C Pre Exam 2023- Final Adv_compressed.pdf
38.9 MB
जाहिरात : संयुक्त गट ब व गट क सेवा पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
⭕️ ASO : 70+8 = 78 जागा
⭕️ STI : 159 जागा
⭕️ PSI : 374 जागा
⭕️ दुय्यम निबंधक (श्रेणी 1) / मुद्रांक निरीक्षक : 49 जागा
⭕️ Excise SI : 6 जागा
⭕️ तांत्रिक सहाय्यक : 01 जागा
⭕️ कर सहाय्यक : 468 जागा
⭕️ लिपिक - टंकलेखक : 7034 जागा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @talathi_bharati_2023

👍7
🛑 राज्यात 4479 तलाठ्यांची भरती: जिल्ह्यात 117 तलाठी, 19 मंडळ अधिकारी मिळणार...
👉 फेब्रुवारी 2023 मध्ये तयारी ठेवा..🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
@talathi_bharati_2023
👉 फेब्रुवारी 2023 मध्ये तयारी ठेवा..🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
@talathi_bharati_2023
🚨महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा 2023
🔸अर्ज करण्याचा कालावधी:-
25 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023
🚨आज दुपारपासून अर्ज भरण्यास सर्वात🙏
@talathi_bharati_2023
🔸अर्ज करण्याचा कालावधी:-
25 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023
🚨आज दुपारपासून अर्ज भरण्यास सर्वात🙏
@talathi_bharati_2023
👍3
Documents कोणते upload करायचे त्यासाठी हे 👆 बघून घ्या
@talathi_bharati_2023
@talathi_bharati_2023
⭕️♦️⚠️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क पूर्व परीक्षा 2023 अर्ज करते वेळी UPLOAD करायचे कागदपत्रे..
👉 जे कागदपत्रे upload साठी मागत आहेत त्या ठिकाणी काय upload करायचे ते फोटो मध्ये पाहा..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @talathi_bharati_2023
👉 जे कागदपत्रे upload साठी मागत आहेत त्या ठिकाणी काय upload करायचे ते फोटो मध्ये पाहा..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @talathi_bharati_2023
👍5
GDS2023Model_Notification@officer_club.pdf
4.6 MB
⭕️♦️⚠️INDIA POST GDS RECRUITMENT NOTIFICATION FOR 40889 POSTS
👉 APPLY ONLINE - 27 JAN TO 16-FEB-2023
♦️वेबसाईट :
https://indiapostgdsonline.gov.in/
FEE - Rs.100
DECLARATION OF RESULT 3/4 WEEK OF FEB 2023.
👉 दहावी च्या मार्कनुसार यादी shortlisted होईल.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
@talathi_bharati_2023
👉 APPLY ONLINE - 27 JAN TO 16-FEB-2023
♦️वेबसाईट :
https://indiapostgdsonline.gov.in/
FEE - Rs.100
DECLARATION OF RESULT 3/4 WEEK OF FEB 2023.
👉 दहावी च्या मार्कनुसार यादी shortlisted होईल.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
@talathi_bharati_2023
◾️ भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे ◾️
Imp इन्फॉर्मशन देत आहे सर्वांनी नक्की वाचा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🔸 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - चैत्यभूमी
🔹 महात्मा गांधी - राजघाट
🔸 जवाहरलाल नेहरू - शांतीवन
🔹 लालबहादूर शास्त्री - विजय घाट
🔸 इंदिरा गांधी - शक्ती स्थळ
🔹 बाबू जगजीवन राम - समता स्थळ
🔸 चौधरी चरण सिंग - किसान घाट
🔹 राजीव गांधी - वीरभूमी
🔸 ग्यानी झैलसिंह - एकता स्थळ
🔹 चंद्रशेखर - जननायक
🔸 आय. के. गुजराल - स्मृती स्थळ
🔹 अटल बिहारी वाजपेयी - सदैव अटल
🔸 के. आर. नारायण - उदय भूमी
🔹 मोरारजी देसाई - अभय घाट
🔸 शंकर दयाल शर्मा - कर्मभूमी
🔹 गुलझारीलाल नंदा - नारायण घाट
🔸 डॉ. राजेंद्र प्रसाद - महाप्रयाण

👍10