Talathi bharti 2023
2.72K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
Forwarded from FREE TEST SERIES- 2026
Combine_9_Anskey.pdf
234 KB
⭕️AdvanceMPSC TEST Series

⭕️संयुक्त पूर्व परीक्षा -2020

👁‍🗨TEST - 09 (Answer Key)

⚠️ आपल्या मित्रांना नक्की Share करा.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
https://t.me/+UZ9oXllAf_0kDEFT
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Forwarded from FREE TEST SERIES- 2026
TEST 9 EXPLANATION.pdf
156.6 KB
⭕️AdvanceMPSC TEST Series

⭕️ संयुक्त पूर्व परीक्षा -2020

👁‍🗨TEST - 09 (Apti_Reasoning Explanation)

⚠️ आपल्या मित्रांना नक्की Share करा.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
https://t.me/+TcUCs2BExbLcQ0CL
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Forwarded from FREE TEST SERIES- 2026
Margee Combined Test - 1.pdf
6.8 MB
▪️Margee Combined
Test - 1.pdf

━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔳
@UdayBookAurangabad🔳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Forwarded from FREE TEST SERIES- 2026
Combined Test - 1 Answer Key.pdf
133.9 KB
Combined Test - 1 Answer Key.pdf

━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔳
@UdayBookAurangabad🔳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Forwarded from FREE TEST SERIES- 2026
Final combined pepar 2(1).pdf
7.1 MB
Margi Final combined pepar 2(1).pdf

━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔳
@UdayBookAurangabad🔳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Forwarded from FREE TEST SERIES- 2026
Combine Test - 2 Answerkey.pdf
140.2 KB
Margi Combine Test - 2 Answerkey.pdf


━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔳
@UdayBookAurangabad🔳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Forwarded from FREE TEST SERIES- 2026
Combine_T_10(1).pdf
744.3 KB
⭕️Advance MPSC TEST Series

⭕️ संयुक्त पूर्व परीक्षा -2020

👁‍🗨TEST - 10 (Full Syllabus)

⚠️ आपल्या मित्रांना नक्की Share करा.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔳
@UdayBookAurangabad🔳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Forwarded from FREE TEST SERIES- 2026
Combine_T_10_Exp.pdf
4.7 MB
⭕️AdvanceMPSC TEST Series

⭕️ संयुक्त पूर्व परीक्षा -2020

👁‍🗨TEST - 10 (Full Explanation)

⚠️ आपल्या मित्रांना नक्की Share करा.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔳
@UdayBookAurangabad🔳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Forwarded from FREE TEST SERIES- 2026
Combine_T_10_Anskey.pdf
234 KB
⭕️AdvanceMPSC TEST Series

⭕️संयुक्त पूर्व परीक्षा -2020

👁‍🗨TEST - 10 (Answer Key)

⚠️ आपल्या मित्रांना नक्की Share करा.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔳
@UdayBookAurangabad🔳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Forwarded from @PDF_Katta
संयुक्त_गट_क_पूर्व_परीक्षा_२०११_ते_२०१९_With_Answer_TIK.pdf
21.6 MB
#All_in_One
#Group_C
#Preliminary
#paper

🔸 अत्यंत आनंदाची बातमी......
🏃‍♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध करून देत आहे.

🔸संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2011-2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक करून देत आहे.
❗️दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क
❗️कर सहाय्यक
❗️लिपिक टंकलेखक

👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा!!!👌👌👌
━━━━━━━━━━━━━━
💁‍♂Join📍
@PDF_Katta
♻️ वाचा :- भारतीय राज्यघटनेतील प्रमुख कलमे

🏆 भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे.

🏆 डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे.

🏆 नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली.

🏆 राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

🌞 राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे :

कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार


कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा.

https://www.amazon.in/dp/B09NGCHKXW/ref=mp_s_a_1_6?keywords=rajesh+meshe&qid=1639287436&sprefix=rajesh&sr=8-6
Forwarded from MPSC
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
Forwarded from MPSC
⭕️♦️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा ची तारीख नवीन वर्षीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार..
👉 अभ्यास चालू राहूद्या..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
📊 २०२०-२१ सुशासन निर्देशांकाचे अनावरण गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते करण्यात आले

🔝 २०२०-२१ सुशासन निर्देशांकात गुजरात प्रथम , महाराष्ट्र दुसऱ्या तर गोवा तिसऱ्या स्थानी

📝 गुजरातनं २०१९च्या तुलनेत गेल्या वर्षभरात १२.३ टक्क्यांची वाढ नमूद केली आहे

📌 २०१९च्या तुलनेत गोव्यानं या वर्षी तब्बल २४.७ टक्क्यांची वाढ नोंदवत मोठी झेप घेतली

📈 २०१९ च्या तुलनेत २० राज्यांच्या गुणांमध्ये सुशासन निर्देशांकात वाढ झाली आहे 

🔝 २०२०-२१ सुशासन निर्देशांकात केंद्र शासित प्रदेशांच्या यादीत दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे

📝 २०२०-२१ सुशासन निर्देशांक १० क्षेत्र आणि ५८ निर्देशकाच्या आधारे तयार करण्यात आला

२०२०-२१ सुशासन निर्देशांकात ०४ विभागात राज्य / केंद्र शासित प्रदेशांची विभागणी

📌 ग्रुप-ए (१० राज्य) , ग्रुप-बी (०८ राज्य) , ईशान्य - हिमालयीन राज्य (११) , केंद्र शासित प्रदेश (०७)

🔝 ग्रुप-ए मध्ये गुजरात प्रथम (महाराष्ट्र २ऱ्या) , ग्रुप-बी मध्ये मध्यप्रदेश प्रथम क्रमांकावर

🔝 ईशान्य - हिमालयीन राज्यात हिमाचल प्रदेश अव्वल तर केंद्र शासित प्रदेशात दिल्ली अव्वल

📌 २०१९चा सुशासन निर्देशांक ५० निर्देशकाच्या आधारे तयार करण्यात आला होता
👍1
🏟️ २०२१-२२ विजय हजारे चषक (२०वी आवृत्ती : ०८ डिसेंबर - २६ डिसेंबर , २०२१)

हिमाचल प्रदेश संघाने तमिळनाडूला पराभूत करत विजय हजारे चषक पटकावला

📝 हिमाचल प्रदेश संघाला पहिल्यांदा विजय हजारे चषकाचे विजेतेपद पटकावले आहे

२०२१-२२ विजय हजारे चषक विजेत्या हिमाचल प्रदेशचा कर्णधार " ऋषी धवन " हा आहे 

🔝 २०२१-२२ विजय हजारे चषकात सर्वाधिक धावा : ऋतुराज गायकवाड (६०३ धावा)

📝 ऋतुराज गायकवाडने यावर्षी स्पर्धेत फक्त ०५ सामन्यांमध्ये ०४ शतके झळकावली आहेत

सर्वाधिक विजेतेपद पटकावणारे संघ : तमिळनाडू ०५ , कर्नाटक ०४ , मुंबई ०४ हे आहेत

२०२०-२१ विजय हजारे चषकाचे विजेतेपद मुंबई संघाने पटकावले होते (चौथ्यांदा)

🏟️ विजय हजारे चषकाचे आयोजन २००२-०३ पासून (पहिला विजेता : तमिळनाडू)

📝 विजय हजारे चषकात बंगाल संघ आतापर्यंत सर्वाधिक ०५ वेळा उपविजेतेपदावर

📌 २०२१-२२ विजय हजारे चषकात ३८ संघ (आयोजन बीसीसीआयकडून करण्यात येते)
👍1
🏢 भारतातील पहिल्या लवाद व मध्यस्थी केंद्राचे अनावरण हैदराबाद येथे करण्यात आले

📝 भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा व मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते अनावरण

📌 भारतातील पहिल्या लवाद व मध्यस्थी केंद्र गचिबोवली येथे तात्पुरते स्थापन करण्यात आले

🤝 तेलंगणा राज्य सरकारने केंद्रासाठी हैदराबादमध्ये जागा देण्याचे मान्य केले आहे

🇮🇳 तेलंगणा हे भारतातील २९वे राज्य (सध्या भारतात २८ राज्य व ०८ केंद्र शासित प्रदेश आहेत)

तेलंगणा राज्याची स्थापना ०२ जून २०१४ रोजी करण्यात आली (आंध्र प्रदेश राज्यातून निर्मिती)

👤 तेलंगणा राज्य स्थापन झाल्यापासून के चंद्रशेखर राव राज्याचे मुख्यमंत्री (२०१४ पासून)

👩 तमिलिसै सौंदरराजन ह्या तेलंगणाच्या दुसऱ्या राज्यपाल आहेत (२०१९ पासून पदावर)
👮‍♂️ शील वर्धन सिंह यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)चे महासंचालक म्हणून नियुक्ती

📌 सीबीआयचे महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांच्याकडे CISFचा अतिरिक्त प्रभार होता

शील वर्धन सिंह सध्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विशेष संचालक या पदावर कार्यरत आहेत 

शील वर्धन सिंह यांची CISFचे महासंचालक म्हणून नियुक्ती २०२३ पर्यंत करण्यात आली

शील वर्धन सिंह १९८६ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत (कॅडर : बिहार)

🏢 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची स्थापना भारतीय संसद कायद्याअंतर्गत (१० मार्च , १९६९)

📌 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल हे गृहमंत्रालयाच्या अंतर्गत (मुख्यालय : नवी दिल्ली येथे)

🛫 CISF वर भारतातील व्यावसायिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी

📌 दिल्ली मेट्रो व देशातील जवळपास ६४ विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी CISF कडे आहे
👍1