Sarkari job संबंधित update मिळवण्यासाठी जॉईन करा
https://t.me/+T963nT5l9V00OGM1
https://t.me/+T963nT5l9V00OGM1
♦️⭕️महाराष्ट्रामधील आदिवासींसाठी कार्यरत प्रमुख व्यक्ती व संस्था :-
1)अनुताई वाघ :- कोसबाड प्रकल्प.
2)कॉ. नजूबाई गावित :- श्रमिक महिला संघ.
3)दामूअण्णा टोकेकर :- हिंदू सेवा संघ.
4)रेवजी चौधरी :- आदिवासी सेवा मंडळ.
5)डॉ. रामराव वाडिवे :- आदिवासी सेवा सुधार समिती .
6)बापूराव देशमुख :-अ.भा. आदिवासी परिषद
7)पांडुरंग साबळे :- ॐ अदिशक्ती आदिवासी सेवा संघ .
8)महादेव कडू :- ठाणे जिल्हा प्रशिक्षण प्रसारक मंडळ.
9)सुखदेव उईके :-आम्ही आमच्या आरोग्यासाठी
10) रामचंद्र जंगले :- आदिवासी युवक क्रांती दल.
⭕️♦️काही इतर महत्वाच्या संस्था :-
1) मजूर पत्रिका :- किसन फागुजी बनसोडे.
2) श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज , सोमवंशीय हितवर्धक सभा :- शिवराम कांबळे .
3) Dr. रखमाबाई सावे :-
➡️रेडक्रॉस सोसायटी (गुजरात ) .
➡️महिलांसाठी :- वनिता विश्राम
⚠️⚠️11वी इतिहास जुने पुस्तक
🔥Join us @talathi_bharati_2023

👍4
📒महत्वाचे दिन...📒 #Day #dinvisesh
============================
0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
————————————————————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————————————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन
@talathi_bharati_2023

👍11🔥1
🎯 *चालू घडामोडी* 🎯
Q.1) 'प्रधानमंत्री कौशल को काम कार्यक्रम (PMKKK)' ला कोणते नवीन नाव देण्यात आले आहे?
✅ *प्रधानमंत्री विरासत का संवर्धन (PM VIKAS)योजना*
Q.2) कोणत्या देशाच्या मुक्तिसंग्रामाच्या विजयाची आठवण म्हणून भारतात विजय दिवस साजरा केला जातो?
✅ *बांगलादेश*
Q.3) ऑलिम्पिक 2032; आयोजन समितीच्या CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *सिंडी हुक*
Q.4) कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा इंग्लंडचा सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण ठरला आहे?
✅ *रेहान अहमद*
Q.5) नुकतेच कोणत्या देशाने अणु-सक्षम “अग्नी-5” क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?
✅ *भारत*
Q.6)EIU वर्ल्डवाइड कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्सनुसार कोणती शहरे ही जगातील सर्वात महाग शहरे आहेत?
✅ *न्यूयॉर्क आणि सिंगापूर*
Q.7) नुकतेच भारताला कोणत्या देशाकडून राफेलचे 36 वे आणि शेवटचे विमान मिळाले आहे?
✅ *फ्रान्स*
Q.8) जगातील खेळाडूंबद्दल सर्वाधिक लिहिला जाणारा खेळाडू कोण बनला आहे?
✅ *नीरज चोप्रा*
Q.9) “मेटे फ्रेडरीक्सन” कोणत्या देशाचे पुन्हा प्रधानमंत्री बनले आहे?
✅ *डेन्मार्क*
Q.10) हावर्ड युनिवर्सिटी ने नियुक्त केलेली “पहिली कृष्णवर्णीय व दुसरी महिला अध्यक्ष” कोण बनली आहे?
✅ *क्लाऊडीन गे*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👍9
महत्वाची धरणे व त्यांची नावे :-
1.जायकवाडी- नाथसागर -गोदावरी
2. भंडारदरा -अर्थर सरोवर- प्रवरा
3.भाटघर धरण -येसाजी कंक जलाशय
4.पानशेत -तानाजी सागर (अंबी नदी)
5.वरसगाव -वीर बाजी पासलकर (मोशी)
6.उजनी -यशवंत सागर (भीमा)
7. कोयना -शिवाजी सागर
8.चांदोली -वसंत सागर (वारणा )
9. राधानगरी- लक्ष्मीसागर (भोगावती)
10.तोतलाडोह-मेघदूत जलाशय( पेंच)
11.गोसिखुर्द-इंदिरा सागर (वैनगंगा )
JOIN US @talathi_bharati_2023
1.जायकवाडी- नाथसागर -गोदावरी
2. भंडारदरा -अर्थर सरोवर- प्रवरा
3.भाटघर धरण -येसाजी कंक जलाशय
4.पानशेत -तानाजी सागर (अंबी नदी)
5.वरसगाव -वीर बाजी पासलकर (मोशी)
6.उजनी -यशवंत सागर (भीमा)
7. कोयना -शिवाजी सागर
8.चांदोली -वसंत सागर (वारणा )
9. राधानगरी- लक्ष्मीसागर (भोगावती)
10.तोतलाडोह-मेघदूत जलाशय( पेंच)
11.गोसिखुर्द-इंदिरा सागर (वैनगंगा )
JOIN US @talathi_bharati_2023
👍7
📌 Vitamins & Their Chemical Names
✅ Fat Soluble
📌 A - Retinol
📌 D - Cholecalciferol
📌 E - Tocopherol
📌 K - Phylloquinone
📍Water Soluble
📌 B1 - Thiamine
📌 B2 - Riboflavin
📌 B3 - Niacin
📌 B5 - Pantothenic acid
📌 B6 - Pyridoxine
📌 B7 - Biotin
📌 B9 - Folic acid
📌 B12 - Cyanocobalamin
📌 C - Ascorbic Acid
Join us @talathi_bharati_2023
✅ Fat Soluble
📌 A - Retinol
📌 D - Cholecalciferol
📌 E - Tocopherol
📌 K - Phylloquinone
📍Water Soluble
📌 B1 - Thiamine
📌 B2 - Riboflavin
📌 B3 - Niacin
📌 B5 - Pantothenic acid
📌 B6 - Pyridoxine
📌 B7 - Biotin
📌 B9 - Folic acid
📌 B12 - Cyanocobalamin
📌 C - Ascorbic Acid
Join us @talathi_bharati_2023
👍9
✅ कृषिविषयक संस्था ✅
📌 महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे
कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करतो. कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण व प्रात्यक्षिके हे कार्य चालते.
राज्यात सध्या ४ कृषी विद्यापीठे असून या विद्यापीठांमधून कृषी व संबंधित विषयांमधील पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकवले जातात. या विद्यापीठांमधून कृषी संशोधनही होत असते.
४ कृषी विद्यापीठे पुढीलप्रमाणे
1.महात्मा फुले कृषी विद्यापीठ
👉 स्थापना : १९६८
👉 स्थान-राहूरी, जि. अहमदनगर.
👉प्रमुख संशोधन विषय - ऊस, ज्वारी, आणि गहू.
2.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
👉स्थापन : १९६९
👉स्थान -अकोला.
👉प्रमुख संशोधन विषय - कापूस, गहू, डाळी, व तेलबिया
3.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ
👉स्थापना : १९७२
👉स्थान-दापोली, जि. रत्नागिरी.
👉प्रमुख संशोधन विषय - फलोत्पादन, खारभूमी, मत्स्यव्यवसाय, तांदूळ व नागली.
4.मराठवाडा कृषी विद्यापीठ
👉 स्थापना : १९७२
👉स्थान - परभणी
👉प्रमुख संशोधन विषय - कापूस, ऊस, गहू, डाळी, ज्वारी, तेलबिया व रेशीम विकास.
📌 या चारही विद्यापीठांच्या कार्यपद्धतीत योग्य समन्वय राहावा आणि शिक्षण व संशोधनविषयक नियोजन योग्यरीत्या व्हावे याकरिता राज्यात महाराष्ट्र कृषी संशोधन व शिक्षण परिषद ही वैधानिक संस्था पुण्यात स्थापन करण्यात आली आहे.
🖇जॉईन करा @talathi_bharati_2023

👍8