Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
01_Biology All File .pdf
14.9 MB
Lok seva publication
Biology All File .pdf
@talathi_bharati_2023
👍1
02_Physics + chemistry.pdf
15.1 MB
Lokseva publication
Physics + chemistry.pdf
@talathi_bharati_2023
👍1
01_Maharashtra History Notes.pdf
29.2 MB
Lokseva publication
Maharashtra History Notes.pdf
@talathi_bharati_2023
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍4
सर्व notes saved messages मध्ये save करून ठेवा म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा उपलब्ध होतील अन मित्रांना share करायला विसरू नका
6427.pdf
484.5 KB
#final key #industrial inspector
♦️जाहिरात क्रमांक 62/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-उद्योग निरीक्षक पेपर क्रमांक 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👍1
❇️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ❇️

● कृतज्ञ : उपकार जाणणारा

● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा

● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा

● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा

● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा

● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता

● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा

● कवयित्री : कविता करणारी

● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत

● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
   पाहणारा

● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा

● दानशूर : खूप दानधर्म करणारा

● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा

● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे

● गुराखी : गुरे राखणारा

● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा

● अंगण : घरापुढील मोकळी जागा

● गवंडी : घरे बांधणारा

● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @talathi_bharati_2023
👍3
⭕️🔰विभाजतेच्या कसोट्या🔰⭕️ :

2 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात.
- उदा. 42, 52 68, 86, 258, 1008 इ.

3 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो, त्या संख्येला तीनने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला तीनने भाग जातो म्हणून त्या संख्येला तीनने भाग जातो.

4 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना चार ने भाग जातो. त्या संख्येला चारने भाग जातो.
- उदा. 3568912
- शेवटचे दोन अंक 12 आणि त्याला चारने भाग जातो म्हणून त्या संख्येला चारने भाग जातो.

5 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किवा 5 असेल, त्या संख्येला पाचने भाग जातो.
- उदा. 3725480, 58395, 5327255 इ.

6 ची कसोटी :
ज्या संखेळा 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पण भाग जातो.

9 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला नऊने भाग जातो, त्या संख्येला नऊने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला नऊने भाग जातो म्हणून त्या संख्येला नऊने भाग जातो.

10 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10 ने भाग जातो.
- उदा. 100, 60, 5640, 57480, 354748, 3450 इ.

11 ची कसोटी :
- ज्या संख्येतील फरक 0 किवा ती संख्या 11 च्या पटीतील असेल तर त्या संख्येस 11 ने भाग जातो.
- उदा. 956241 1+2+5=8 & 9+6+4=19 दोघातील फरक 11 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
- 72984 4+9+7=20 & 8+2=10 दोघांतील फरक -10 म्हणून या संख्येला 11 ने भाग जात नाही.
- 5984 4+9=13 & 5+8=13 दोघांतील फरक 0 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.

12 ची कसोटी :
- ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो.

15 ची कसोतो :
- ज्या संख्येला 5 आणि 3 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो.

16 ची कसोटी :
- ज्या संखेच्या शेवटच्या चार अंकांना 16 ने भाग गेल्यास त्या संख्येला पण 16 ने भाग जातो.

18 ची कसोटी :
- ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने भाग जातो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @talathi_bharati_2023
👍4🔥2
❇️ 2022 मध्ये विमानतळांना दिलेली नावे

◆ नवी मुंबई विमानतळाला ' दि. बा. पाटील आतंरराष्ट्रीय विमानतळ ' असे नाव देण्यात येणार आहे.

◆ चिपी ( सिंधुदुर्ग )विमानतळाला ' बॅ. नाथ पै ' यांचे नाव देण्यात येणार.

◆ चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ' शहीद भगतसिंग ' असे करण्याचा निर्णय.

◆ गोव्यातील मोप आंतरराष्ट्रीय  विमानतळाला माजी मुख्यमंत्री ' मनोहर पर्रीकर ' यांचे नाव देण्यात आले.
@talathi_bharati_2023
👍8
❇️ महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र ❇️

    ★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे


अ शॉर्ट अँट हिस्ट्री : अभिनव बिंद्रा
◆ स्ट्रेट फ्रॉम द हर्ट : कपिल देव
◆ अनब्रेकेबल : मेरी कॉम
◆ द रेस ऑफ माय लाईफ : मिल्खा सिंह
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ प्लेयिंग ईट माय वे : सचिन तेंडुलकर
◆ प्लेयिंग टु वीन : सायना नेहवाल
◆ द टेस्ट ऑफ माय लाईफ : युवराज सिंह
◆ सनी डेज् : सुनील गावसकर
◆ द ग्रेटेस्ट : मोहम्मद अली
◆ अँट द क्लोस ऑफ प्ले : रीकी पॉटींग
◆ नो स्पिन : शेन वॉर्न
◆ 281 अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण
◆ गेम चेंजर : शाहिद आफ्रिदी
◆ माईंड मास्टर : विश्वनाथन आनंद
◆ शटलिंग टु द टॉप : पी वी सिंधू
◆ अ सेंच्युरी इज नॉट इनफ : सौरव‌ गांगुली
◆ एस अगेन्सट ऑड्स : सानिया मिर्झा
◆ बिलीव्ह - सुरेश रैना

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन -@talathi_bharati_2023
👍6🔥1
202212151126295325.pdf
545.7 KB
सोलापूर महानगर पालिका भरती
सेवा प्रवेश नियम ( सर्व पदाची शैक्षणिक अहर्ता)
@talathi_bharati_2023
🛑 हे लक्षात ठेवा :-

➡️ 2024 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहेत  ?

पॅरिस

➡️ 2028 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे  ?

लॉस एंजल्स ( अमेरिका )

➡️ 2032 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे  ?

ब्रिस्बेन ( ऑस्ट्रेलिया )


@talathi_bharati_2023
👍2
5_6113830523598014416.pdf
1.3 MB
MPSC गट क पूर्व परीक्षा 2022 साठी..

लिपिक जागा वाढ..

मराठी 599,इंग्रजी 41 = 640


@talathi_bharati_2023
5_6113832645311859135 (1).pdf
697.4 KB
तलाठी भरती अपडेट..

⭕️♦️⚠️महसूल विभागातील गट-अ गट-ब तसेच गट-क संवर्गातील तलाठी पदे भरण्यास शासनाची मान्यता.

एकूण ४१२२ तलाठी पदांची भरती एकाच टप्प्यात घेण्यास मान्यता, यासाठी सबंधित महसूली विभागाच्या उपायुक्तांना, विभागीय समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. कंपनी सिलेक्ट करून परीक्षा जानेवारी-२०२३ च्या अखेर पर्यंत होण्याची शक्यता.

👉 स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@talathi_bharati_2023
👍1
तलाठी जागा ..

(2020 पर्यंत रिक्त 1012+नवीन पदे 3110 +2021-22 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांच्या 80% जागा.
)

100% जागा वाढ....
जानेवारी मध्ये Fix जाहिरात...


तलाठी.....5000+
@talathi_bharati_2023
भूगोल_पाठ्यपुस्तक_नोट्स.pdf
5.4 MB
Emailing भूगोल_पाठ्यपुस्तक_नोट्स.pdf
@talathi_bharati_2023
❇️ द इन्फिनिटी अकॅडमी ❇️

🔆 सामान्य ज्ञान - प्रश्न उत्तरे 🔆

◆ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
    उत्तर--------- स्वामी विवेकानंद

◆ आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
     उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती

◆ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर--------- आत्माराम पांडुरंग

◆ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर----------महात्मा फुले

◆ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
    उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर

◆ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?           
    उत्तर----------- न्या. रानडे

◆ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर ----------- दादोबा पांडुरंग

◆ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे

◆ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
    उत्तर ------------- लोकमान्य टिळक

◆ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ------------- पंडिता रमाबाई

◆ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
    उत्तर-------------- महात्मा गांधी

◆ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले

◆ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
    उत्तर -------------- विनोबा भावे

◆ सेवासदन ची स्थापना कोणी केली?
    उत्तर-------------- रमाबाई रानडे

◆ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ
    कोणी लिहला?
    उत्तर-------------- न्या. रानडे

◆ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर------------- दादोबा पांडुरंग

◆ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
    उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

◆ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर-------------- ग. वा. जोशी

◆ शतपत्रे कोणी लिहली?
    उत्तर------------ गोपाल हरी देशमुख
                               (लोकहितवादी)

◆ ग्रामगीता कोणी लिहली?
    उत्तर------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

◆ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.
    उत्तर. ---------- सावित्रीबाई फुले


◆ एकूण शतपत्रांची संख्या किती होती?
    उत्तर --------------  एकूण 108 होती

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन -@talathi_bharati_2023
👍16🔥2👏1
❇️ कतारने चीनसोबत जगातील 'सर्वात लांब' गॅस पुरवठा करारावर स्वाक्षरी केली

◆ नॉर्थ फील्ड हे कतारच्या त्याच्या द्रवीभूत नैसर्गिक वायू उत्पादनाच्या 2027 पर्यंत वर्षाला 60% पेक्षा जास्त 126 दशलक्ष टन विस्तार करण्याच्या केंद्रस्थानी आहे.

◆ जगातील ज्ञात साठ्यापैकी अंदाजे 10% उत्तर क्षेत्राचा वाटा आहे.

◆ नॉर्थ फील्ड ईस्टसाठी करारावर शिक्कामोर्तब करणारा चीन हा पहिला देश आहे.

◆ 1971 मध्ये सापडलेले हे क्षेत्र जगातील तिसरे मोठे वायू साठे मानले जाते.
@talathi_bharati_2023
👍3
भारतातील राज्ये व त्या राज्यातील प्रसिद्ध नृत्यप्रकार

🔰 महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
🔰 तामिळनाडू : भरतनाट्यम
🔰 केरळ : कथकली
🔰 आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
🔰 पंजाब : भांगडा, गिद्धा
🔰 गुजरात : गरबा, रास
🔰 ओरिसा : ओडिसी
🔰 जम्मू आणी काश्मीर : रौफ
🔰 आसाम : बिहू , जुमर नाच
🔰 उत्तरखंड : गर्वाली
🔰 मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
🔰 मेघालय : लाहो
🔰 कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
🔰 मिझोरम : खान्तुंम
🔰 गोवा : मंडो
🔰 मणिपूर : मणिपुरी
🔰 अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
🔰 झारखंड : कर्मा
🔰 छत्तीसगढ : पंथी
🔰 राजस्थान : घुमर
🔰 पश्चिम बंगाल : गंभीरा
🔰 उत्तर प्रदेश : कथक .

🔰 जॉईन करा 👉 @talathi_bharati_2023
👍12
आज झालेल्या paper मधील current चे प्रश्न
@talathi_bharati_2023
👍3