Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
Police Bharti Practice Test 1 Mathematics.pdf
1.8 MB
पोलीस/talathi भरती सराव प्रश्नसंच क्रमांक १
(अंकगणित)
२५ प्रश्न स्पष्टीकरणासह
@talathi_bharati_2023
Police Bharti Practice Test 2 Reasoning (1).pdf
1.8 MB
पोलीस भरती सराव प्रश्नसंच क्रमांक २
(बुद्धिमत्ता चाचणी)
२५ प्रश्न स्पष्टीकरणासह
@talathi_bharati_2023
👍2
Police Bharti Practice Test 3.pdf
2.1 MB
पोलीस/talathi भरती सराव प्रश्नसंच क्रमांक 3
(अंकगणित)
२५ प्रश्न स्पष्टीकरणासह
@talathi_bharati_2023
Police Bharti Practice Test 4.pdf
2.2 MB
पोलीस भरती सराव प्रश्नसंच क्रमांक 4
(बुद्धिमत्ता चाचणी)
२५ प्रश्न स्पष्टीकरणासह
@talathi_bharati_2023
Police Bharti Practice Test 5 Maths.pdf
1.9 MB
पोलीस/talathi भरती सराव प्रश्नसंच क्रमांक 5
(अंकगणित)
२५ प्रश्न स्पष्टीकरणासह
@talathi_bharati_2023
👍2
sachin dhawales math and resoning acadamy - resoning pdf (2).pdf
10.2 MB
सचिन ढवळे सर(बुद्धिमत्ता चाचणी notes)
@talathi_bharati_2023
👍4
१_संपूर्ण_महाराष्ट्राचा_भूगोल_.pdf
66.6 MB
संपूर्ण_महाराष्ट्राचा_भूगोल_.pdf
@talathi_bharati_2023
5_6323271395446882413.pdf
368.9 KB
Pawan sir history part -3
@talathi_bharati_2023
👍1
5_6190312741404672490.pdf
12.6 MB
Economy notes by Gajanan bhaske sir
@talathi_bharati_2023
01_Polity Final Note.pdf
493.6 KB
Lokseva publication Polity Final Notes
@talathi_bharati_2023
01_Biology All File .pdf
14.9 MB
Lok seva publication
Biology All File .pdf
@talathi_bharati_2023
👍1
02_Physics + chemistry.pdf
15.1 MB
Lokseva publication
Physics + chemistry.pdf
@talathi_bharati_2023
👍1
01_Maharashtra History Notes.pdf
29.2 MB
Lokseva publication
Maharashtra History Notes.pdf
@talathi_bharati_2023
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍4
सर्व notes saved messages मध्ये save करून ठेवा म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा उपलब्ध होतील अन मित्रांना share करायला विसरू नका
6427.pdf
484.5 KB
#final key #industrial inspector
♦️जाहिरात क्रमांक 62/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-उद्योग निरीक्षक पेपर क्रमांक 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👍1
❇️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ❇️

● कृतज्ञ : उपकार जाणणारा

● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा

● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा

● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा

● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा

● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता

● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा

● कवयित्री : कविता करणारी

● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत

● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
   पाहणारा

● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा

● दानशूर : खूप दानधर्म करणारा

● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा

● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे

● गुराखी : गुरे राखणारा

● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा

● अंगण : घरापुढील मोकळी जागा

● गवंडी : घरे बांधणारा

● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @talathi_bharati_2023
👍3
⭕️🔰विभाजतेच्या कसोट्या🔰⭕️ :

2 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात.
- उदा. 42, 52 68, 86, 258, 1008 इ.

3 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो, त्या संख्येला तीनने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला तीनने भाग जातो म्हणून त्या संख्येला तीनने भाग जातो.

4 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना चार ने भाग जातो. त्या संख्येला चारने भाग जातो.
- उदा. 3568912
- शेवटचे दोन अंक 12 आणि त्याला चारने भाग जातो म्हणून त्या संख्येला चारने भाग जातो.

5 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किवा 5 असेल, त्या संख्येला पाचने भाग जातो.
- उदा. 3725480, 58395, 5327255 इ.

6 ची कसोटी :
ज्या संखेळा 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पण भाग जातो.

9 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला नऊने भाग जातो, त्या संख्येला नऊने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला नऊने भाग जातो म्हणून त्या संख्येला नऊने भाग जातो.

10 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10 ने भाग जातो.
- उदा. 100, 60, 5640, 57480, 354748, 3450 इ.

11 ची कसोटी :
- ज्या संख्येतील फरक 0 किवा ती संख्या 11 च्या पटीतील असेल तर त्या संख्येस 11 ने भाग जातो.
- उदा. 956241 1+2+5=8 & 9+6+4=19 दोघातील फरक 11 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
- 72984 4+9+7=20 & 8+2=10 दोघांतील फरक -10 म्हणून या संख्येला 11 ने भाग जात नाही.
- 5984 4+9=13 & 5+8=13 दोघांतील फरक 0 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.

12 ची कसोटी :
- ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो.

15 ची कसोतो :
- ज्या संख्येला 5 आणि 3 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो.

16 ची कसोटी :
- ज्या संखेच्या शेवटच्या चार अंकांना 16 ने भाग गेल्यास त्या संख्येला पण 16 ने भाग जातो.

18 ची कसोटी :
- ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने भाग जातो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @talathi_bharati_2023
👍4🔥2