ज्याची भीती होती तेच झालं जे ऐकायला मिळू नये वाटत होतं तेच झालं......😔😔😔😔💔💔💔💔💔
आज दिवसभराचा कामाचा आवाका संपतो न संपतोच एक अतिशय दुःखद घटना नवी पेठ, पुणे येथून नुकतीच कानावर आली आहे.
सर्व शहानिशा केल्यानंतर समजलं आहे की आपल्यातला एक mpsc करणारा बंधू जो clerk 2023निकालात सुद्धा होता आणि आपल्यासारखीच निकालाची वाट पाहत होता त्याने काल रात्री पुणे जवळ एका लॉज मधे आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.
बंधू... अरे हा पर्याय नव्हता...
आत्महत्या हा पर्याय नाहिच...
संघर्ष हेच अंतिम सत्य आहे.✅
भावपूर्ण श्रद्धांजली..🙏🙏🙏🙏

👍5😱5❤1
❤1👍1