Class C Talathi New RR 2024.pdf
20.2 MB
तलाठी (गट-क) संवर्गाचे सेवा प्रवेश नियम
दिनांक :- 9 ऑगस्ट 2024
दिनांक :- 9 ऑगस्ट 2024
👍2❤1
♦️पॅरिस ओलंपिक 2024 माहिती
▪️ कालावधी- 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024
▪️ संस्करण- 33 वे
▪️ शुभंकर- फ्रीगियन कॅप
▪️ उद्घाटन- सीन नदीकिनारी जार्डिन्स डु ट्रोकाडेरो यांच्या हस्ते करण्यात आले.
▪️ एकूण खेळ-32
▪️ एकूण सहभागी देश-206
▪️ ब्रीदवाक्य- गेम्स वाइड ओपन
▪️ भारतीय संघात 117 खेळाडूंचा समावेश आहे.
▪️ या स्पर्धेत महाराष्ट्राच्या 5 खेळाडूंचा समावेश
▪️ पॅरिस ओलंपिक क्लोजिंग सेरेमनी स्टेडियम- Stade de France studium
▪️ या स्पर्धेत भारताने एकूण 6 पदके जिंकली.(१ रौप्य आणि ५ कांस्य) पदक तालिका क्रमांकानुसार भारत 71 व्या क्रमांकावर राहिला.
▪️फक्त 1 सुवर्णपदका मूळे पाकिस्तान 62 व्या क्रमांकावर आहे.
▪️एकाच आवृत्तीत दोन पदके जिंकणारी ती ऑलिम्पिक इतिहासातील पहिली भारतीय महिला मनू भाकर ठरली.
▪️ पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप समारंभ मध्ये भारताची ध्वजवाहक म्हणून
महिलांमध्ये मनू भाकर तर पुरुष खेळाडूंमध्ये भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक श्रीजेशला सोपवण्यात आली.

❤2👍2
आगामी ऑलम्पिक स्पर्धा 2028 - लॉस एंजेलिस,यूएस,
2032- ब्रिस्बेन,ऑस्ट्रेलिया
▪️ हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2026 मिलान इटली येथे होणार असून
फ्रान्सला 2030 व अमेरिकेला 2034 चे यजमानपद मिळाले आहे.
पॅरिस Olympics 2024 -पदकांच्या क्रम फोटो मध्ये पाहून घ्या.
2032- ब्रिस्बेन,ऑस्ट्रेलिया
▪️ हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2026 मिलान इटली येथे होणार असून
फ्रान्सला 2030 व अमेरिकेला 2034 चे यजमानपद मिळाले आहे.
पॅरिस Olympics 2024 -पदकांच्या क्रम फोटो मध्ये पाहून घ्या.
👍1
🟣Clerk result 🔥🔥🔥
तासाभरात लागेल.. सहीसाठी file सादर...
आज लागण्याची शक्यता दाट आहे. सहीला उशीर झाल्यास उद्या...
तासाभरात लागेल.. सहीसाठी file सादर...
आज लागण्याची शक्यता दाट आहे. सहीला उशीर झाल्यास उद्या...
9aa880aa-15e5-4d43-bd68-ed4634c155da.pdf
60.8 KB
✅महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023
कर सहायक संगणक कौशल्य यादी यादी जाहीर✅
कर सहायक संगणक कौशल्य यादी यादी जाहीर✅
👍1
🙏अंदाज 🙏
💥कंबाईन ग्रुप B 2024 ✅
👉जागा जवळपास 530 असतील
👉परीक्षा जानेवारी
🔥पूर्व परीक्षेचा एक cutoff आणि संपूर्ण ग्रुप B एकच मुख्य परिक्षा 🔥
☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️
💥कंबाईन ग्रुप C 2024✅
👉जागा बर्याच आहेत
👉परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च
🔥पूर्व परीक्षेचा एक cutoff आणि संपूर्ण ग्रुप C एकच मुख्य परिक्षा 🔥

file.pdf
9.6 MB
महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा सुधारित परीक्षा योजना जाहीर
02f7cbdb-b886-4ac2-9127-d5863d2f61fd.pdf
5.9 MB
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुधारित परीक्षा योजना जाहीर 🔥
8e2dfc5a-4270-4959-880b-592ed42cbc9c.pdf
8.3 MB
✅➡️जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
❤1
dee7de53-4d4d-4d9c-8308-d0b28473be43.pdf
14.1 MB
♦️#Combine गट क जाहिरात प्रसिद्ध..
👉 परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 ला होणार..
👉 जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधून १३३३ पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.✅✅
👉 परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 ला होणार..
👉 जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधून १३३३ पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.✅✅
*Big Breaking*
महाराष्ट्रा विधानसभा आचारसंहिता दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून
महाराष्ट्रा विधानसभा निवडणूक दिनांक 20 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्रा विधानसभा निवडणूक निकाल
दिनांक 23 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्रा विधानसभा आचारसंहिता दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून
महाराष्ट्रा विधानसभा निवडणूक दिनांक 20 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्रा विधानसभा निवडणूक निकाल
दिनांक 23 नोव्हेंबर 2024