महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
उद्या शेवटची तारीख आहे.👍
अर्ज कालावधी - 05 जानेवारी ते 25 जानेवारी 2024
पूर्व परीक्षा - 28 एप्रिल 2024
लिंक -
https://mpsconline.gov.in/candidate/लॉजिनू
उद्या शेवटची तारीख आहे.👍
अर्ज कालावधी - 05 जानेवारी ते 25 जानेवारी 2024
पूर्व परीक्षा - 28 एप्रिल 2024
लिंक -
https://mpsconline.gov.in/candidate/लॉजिनू
mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
❤2👍1
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता अर्ज करताना खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही 'Invalid CORS request' असा संदेश येत असल्यास व परीक्षेच्या नावासमोर 'Fees not paid' असा शेरा येत असल्यास परीक्षेच्या नावासमोर Payment History नंतर दिसणाऱ्या 'Check Payment Status' या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची स्थिती अद्ययावत होईल.
♦️तलाठी निवड यादी जाहीर 23 जिल्ह्यातील लागला निकाल..
👉 यादी संकेतस्थळावर उपलब्ध..
तलाठी निकाल जिल्हा नुसार खालील लिंक वर पाहू शकतात..
👇👇👇
https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/SelectionList
👉 यादी संकेतस्थळावर उपलब्ध..
तलाठी निकाल जिल्हा नुसार खालील लिंक वर पाहू शकतात..
👇👇👇
https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/SelectionList
👍1
🔴 Alert 🔴
👉आज राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे..
ज्यांचा फॉर्म राहिला असेल त्यांनी भरून घ्यावा. सोबतच payment status चेक करून घ्या.
👉आज राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे..
ज्यांचा फॉर्म राहिला असेल त्यांनी भरून घ्यावा. सोबतच payment status चेक करून घ्या.
PWD Final Response Sheet आली आहे
👇👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html
👇👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html
वर्ष 2024
132 पद्म पुरस्कार जाहीर,
पाच पद्मविभूषण,
17 पद्मभूषण
110 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश
माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक, अभिनेत्री वैजयंतीमाला
चिरंजीवी
यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव
दिग्दर्शक राजदत्त,
ज्येष्ठ नेते राम नाईक,
संगीतकार प्यारेलाल
यांच्यासह महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मभूषण पुरस्कार
महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री, सामाजिक कार्यकर्ते शंकर पापळकर, मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे,
नेत्रतज्ञ मनोहर डोळे
गोव्याचे कृषीतज्ञ, नैसर्गिक शेती आणि वीजविरहित सूक्ष्म सिंचनक्षेत्रातील प्रयोगशील शेतकरी संजय पाटील
यांना पद्मश्री पुरस्कार

👍5
७५वा प्रजासत्ताक दिन
» प्रमुख पाहुणे - इमॅन्युएल मॅक्रॉन (फ्रान्सचे अध्यक्ष)
» थीम - विकसित भारत आणि भारत-लोकतंत्र की मातृका
» २६जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार
» २६ जानेवारी १९३० पूर्ण स्वराज दिन साजरा
» प्रमुख पाहुणे - इमॅन्युएल मॅक्रॉन (फ्रान्सचे अध्यक्ष)
» थीम - विकसित भारत आणि भारत-लोकतंत्र की मातृका
» २६जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार
» २६ जानेवारी १९३० पूर्ण स्वराज दिन साजरा
👍6❤1
GazetteSearch.aspx.pdf
292.6 KB
Gazettte notification मराठा आरक्षण......