Talathi bharti 2023
2.77K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
TCS कर्मचाऱ्यांवर गुन्हा

परीक्षेत कॉपी पुरविल्याचा आरोप
👍1
मकर संक्रांत राज्यनिहाय वेगवेगळे नाव
आणि वेगवेगळे पदार्थ
👍3
तलाठी भरतीविरोधात असंतोष
👍5
राज्य उत्पादन शुल्क Response Sheet उपलब्ध

Link :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/login.html
MPSC Rajyaseva Mains 2022 General Merit List.pdf
634.1 KB
Rajyaseva general merit list 2022
👍1
☑️राज्यसेवा 2022 मधील सर्व यशवंतांचे हार्दिक अभिनंदन🤡💐💐💐
1
4👍2
महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू असलेले एकूण 13 जिल्हे -

(या जिल्ह्यात तलाठी चा फॉर्म ज्यांनी भरला आहे त्यांना निकालासाठी वाट बघावी लागणार आहे. बाकी 23 जिल्ह्यांचा निकाल आधी लागेल)

1) अहमदनगर
2) पुणे
3) ठाणे
4) पालघर
5) धुळे
6) नंदुरबार
7) नाशिक
8) जळगाव
9) अमरावती
10) यवतमाळ
11) नांदेड
12) चंद्रपूर
13) गडचिरोली
👍7🙏6😱4🔥2
👏5
🟨 भारतरत्न पुरस्कार

🔴 बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यात येणार

🔆 जननायक कर्पुरी ठाकूर यांना मरणोपरांत भारतरत्न जाहीर

🔘 कर्पुरी ठाकूर हे बिहार राज्याचे 11 वे मुख्यमंत्री होते.

🟢 मोदी सरकारकडून मोठी घोषणा
👍1
तलाठी निकाल जाहीर..🔥🔥🔥
👍7
2024012336.pdf
7.3 MB
सातारा
👍4