🛑 नगरपरिषद 2023
प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध 🔥🔥
👉 लिंक:- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html

👍2
Mahajyoti latest update
एकाच दिवशी असणाऱ्या परीक्षा असलेल्या परीक्षा बद्दल स्पष्टीकरण
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो!
एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे कोणती परीक्षा द्यावी असा प्रश्न महाज्योतीच्या विद्यार्थ्यांपुढे निर्माण झालेला आहे. हा प्रश्न सोडविण्याकरिता महाज्योती प्रशासन कार्यरत आहे. एकाच दिवशी ज्या विद्यार्थ्यांच्या दोन परीक्षा आलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना दिवस बदलून देणे किंवा अशा सर्व मुलांची नोंदणी करून त्यांची एका वेगळ्या दिवशी स्वतंत्रपणे परीक्षा घेता येईल का? अशा पर्यायांची पडताळणी सुरू आहे. लवकरच यातून मार्ग निघेल. याबाबत विद्यार्थ्यांना वेबसाईटवरून सुचित केले जाईल. विद्यार्थ्यांनी याबाबत काळजी करू नये किंवा कोणताही संभ्रम बाळगू नये असे महाज्योती द्वारे आवाहन करण्यात येत आहे.

👍7
🔥"टायपिंग - मराठी की इंग्रजी?"🔥
मित्रांनो,
मराठी - 1500 key - 10 min
इंग्रजी - 2000 key - 10 min
हे आहे सध्याच्या सर्वात गहन प्रश्नाचे उत्तर.
क्लर्क मेन्स ला असलेली 99% जनतेचे शिक्षण मराठी माध्यमातून झालेले आहे.
जेव्हा उतारा टायपिंग करणार आहोत, त्या वेळी होणारी टायपिंग चूक मराठी उताऱ्या मधे ठळक पणे कळणार आहे, ना की इंग्रजी.
त्या 10 min प्रेशर मध्ये मराठी उताऱ्यात चुका कमी होऊ शकतात, तसेच त्या दुरुस्त करू शकतो, पण इंग्रजी उताऱ्यात तसे नाही, एकतर मराठी पेक्षा 500 की एक्स्ट्रा आहेत, त्यात प्रेशर, त्यामुळे चुका कळतच नाहीत. मी त्या अनुभवातून गेलेलो आहे.
"ते 10 मिन आपले भविष्य ठरवतात"
✅ इंग्रजी टायपिंग सोपी आहे; पण फ्लो मध्ये, प्रेशर मध्ये चुका खूप होतात, त्यामुळे इंग्रजी टायपिंग पास होणे थोडेसे अवघड आहे.(अपवाद - ज्याची Accuracy खूप जास्त असेल तो इंग्रजी घेऊ शकतो).
✅ मराठी टायपिंग शिकायला अवघड आहे. 2-3 महिने आरामात लागतात स्पीड यायला, पण पोस्ट निघण्याचे चान्स मराठी टायपिंग मधे जास्त आहेत इंग्रजी पेक्षा.
( हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे. ज्यांना दोन्ही टायपिंग मधे स्पीड आहे, ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. शेवटी निर्णय स्वतः घ्यायचा आहे.)
♦️सौरभ आव्हाड♦️
निवड -
2021 आणि 2022 ला दोन्ही वेळी टायपिंग पास करून दोन्ही मध्ये पोस्ट.
😍 ही माहिती खरच फॉरवर्ड करा, कारण खूप जण confusion मध्ये आहेत. या tension,stress मुळे अभ्यास पण होत नाही. तुम्ही तुमचे 100% देऊन अभ्यास करा, तुमच्या टायपिंग साठी सर्व Guidance करेल.

👍3
Time table 1 and 2 nov 2023.pdf
123.6 KB
🛑ज़िल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर पदभरती २०२३, १ व २ नोव्हेंबर २०२३ परिक्षेचे वेळापत्रक