Talathi bharti 2023
2.76K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
ZP वेळापत्रक याच आठवड्यात जाहीर होईल..

वेळापत्रक मध्ये नेहमी प्रमाणे ग्रामविकास विभाग परीक्षा दिनांक ,निकाल आणि नियुक्ती तारीख सह जाहीर करेल..
👍1
जिल्हा परिषद बुलडाणा एकूण अर्ज :

ग्रामसेवक : ३९२९
आरोग्य सेवक ४०% : ३५९२
आरोग्य सेवक ५०% : ९,५३३
वरीष्ठ लेखाधिकारी : ३७६
कनिष्ठ लेखा सहायक : ६६८
कनिष्ठ सहायक : १३९५
स्थापत्य अभियंता सहायक : १०६७
विस्तार अधिकारी सांख्यिकी: २३२५

टीप: वरील माहिती आम्ही वेरिफाय केलेली नाही.

एकूण अर्ज : ३२,८७६
🤣4👍1
Zilla-parishad-jalna-Post-wise-and-Category-wise-count.pdf
415.8 KB
Zilla-parishad-jalna-Post-wise-and-Category-wise-count.pdf
appl5923.pdf
462.8 KB
वाशीम जिल्हा परिषद अर्ज
🛑5 August 1st shift memory based Questions

बुढी चपरी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे
शीख धर्माची लोकसंख्या किती टक्के आहे
प्रार्थना समाज स्थापना 2 प्रश्न
गव्हर्नर वर एक होता
असहकार चळवळ कधी मागे घेतली
RTI कलम 3
माहिती आयोग अटी व शर्ती वर होता एक
नागरिकतत्व कलम 8 वर
Polity Kalam 19 & 29
Vithhal umap च आत्मचित्र
पार आणि शिवर पुस्तकं कोणाचं
कर्मनी वर एक कर्तरी वर एक
देवशक्ती समास
अव्ययीभाव समासाच उदाहरण कोणते -गैरसमज
कोणत्या राज्यात नागरी लिंग गुणोत्तर अधिक आहे
सरळ व्याज, चक्रवाढ व्याज
श्रम योगी मानधन योजना
आवृत्त बिजी अनावृत्त बीजी
1831 मधे पेशीच्या केंद्राचा शोध कोणी लावला
Cold turkey idiom
Tag 2, voice 2

-Amol sir
👍6
GK 2nd shift 5/09/2023

1.Article 27
2. Article 30
3.RTI 48 तास कालावधी जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्य
4.लोकसंख्या 2011 व्यक्तींच्या वयानुसार किती टप्पे
5.ब्रम्हपुत्रा नदीची उपनदी सुबनसिरी नदी कोणत्या राज्यातून वाहते
6.1887 ची सामाजिक परिषद - न्या.रानडे वर 2 प्रश्न होते
7.उठवावावर 1 प्रश्न होता
8.cop 26 शून्य कार्बन उत्सर्जन कधीपर्यंत साध्य करायचं आहे
9. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थपना कोठे झाली
10. प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना 18 ते.... वयापर्यंत च्या लोकांना आहे
11.current वर 3 , 4 प्रश्न होते

~Ishwar Ramesh Waybat
👍1
ZP 2019 चे फी परत साठी लिंक active झाली आहे..

2021 मधील application ID टाकायचा आहे..

आपले ईमेल चेक करा त्यात सापडेल


https://maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#!
👍1
♦️ तलाठी 5 सप्टेंबर 3 शिफ्ट प्रश्न..

👉Youth games मधे सर्वाधीक गोल्ड
👉महिला hocky स्पर्धा कोणी जिंकली
👉writs कोन काढू शकत
👉शिवसमद्रम धबधबा
👉हर घर जल प्रमाणीत जल
मेरी सहेलि
👉विष्णू शास्रि पण्डित राज्य
👉3 गोल्मेज परिषद  आंबेडकर आणी कोण होते.
👉Geo science award kon det
👉Pakistan madhun bhartat sthalantarit article
👉Rti2 tough
👉सगळ्यात लहान जीव (virus jivanu fungus parasites)

-Akash Mandavgad
👍8🔥1
Shift 1 तलाठी
आशा बगे भूमी कादंबरी

Correct spelling
Difficult
Assistant
Character
Extraordinary
जस्टीस पार्टी वर्ष
चक्रवाढ व्याज
नफा तोटा
Simplification
Change the voice
Past tense
Question tag
Article
राणी रामपाल
कलम 14-18
कच्च रण कुठे

~L Patil
👍6
Gk 2 nd shift

~Prathamesh sir
👍2
♦️ दिनांक 6/ 9/ 2023 रोजी तलाठी भरती परीक्षेबाबत दैनिक लोकसत्ता वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमी बाबत...

👉 13 सप्टेंबर 2023 रोजी परीक्षा होणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी🙏
👍3
जिल्हा परिषद अर्ज

(1) जळगाव - 34247
(2) सोलापूर - 43,000/80,000🔥
(3) नागपूर - 20,000
(4) पुणे - 74000 🔥
(5) सांगली - 34743
(6) यवतमाळ - 88752 🔥
(7) कोल्हापूर - 36000
(8) भंडारा - 24629
(9) अमरावती - 29157
(10) सातारा - 74378 🔥
(11) अहिल्या नगर - 44726
(12) सिंधुदुर्ग - 16287
(13) चंद्रपूर - 25368
(14) गडचिरोली - 5879
(15) पालघर - 21742
(16) सांगली - 34743
(17) अकोला -  160 71
(18) छ. संभाजीनगर - 18000
(19) लातूर - 17742
(20) वाशिम - 12352
(21) बुलडाणा - 32876
(22) जालना -38444
(23) रत्नागिरी 70608🔥
(24) नाशिक  64080
(25) नंदुरबार - 16492
👍7