Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
👆तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची...!!!✌️💯
13🥰3
जिल्हा परिषद अर्ज 10 लाखांचा टप्पा पार

🎉10 लाख 42 हजार
5_6098343550133470939 (1).pdf
2.5 MB
पेपर 2

कर निर्धारण

आर्थिक सुधारणा LPG

नगरपरिषद

साठी Important👆👆
💐
👍5
🔴जिल्हा परिषद भरती 🔴

अर्ज करण्याची आज अंतिम मुदत आहे.ज्यांचे राहिले असतील त्यांनी लवकर अर्ज भरून घ्या.

शेवटच्या दिवशी दुपारनंतर website वर  गर्दी वाढल्यामुळे techincal issue निर्माण होऊ शकतो.

👍4
🛑 पालकाने दारू पिणे सोडल्यास पाल्यास मिळेल शिष्यवृत्ती...

👉 मनोज राऊत सर (BDO/CEO) पंचायत समिती,करमाळा.🔥
👍4
तलाठी पेपर २८ आणि 29ऑगस्ट २०२३ ला असेल. तर, हॉल तिकिटे आलेली आहेत.

👉लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
@talathi_bharati_2023
👍5
सरळसेवा जाहिराती हेल्पलाईन नंबर

• तलाठी - +91951338043 किंवा 02025712

• नगरपरिषद - +919513252077

• पनवेल मनपा - +919513253233 किंवा 020-26127261

• जिल्हा परिषद - 1800222366 किंवा 18001034566

• MIDC - 1800222366 किंवा 18001034566

तुमच्या काही समस्या असतील तर वरील नंबरवर संपर्क साधावा.
@talathi_bharati_2023
👍5
उद्या होणाऱ्या दुसऱ्या टप्यातील तलाठी भरती साठी हार्दिक शुभेच्छा💐💐
👍13
शिवशक्ती point - Chandrayan 3 landing point.


August 23rd - 'National Space Day.' The day India landed successful on the Moon.
👍31
1🤣1
🤣2
Recruitment-Advertisement-2023 (1).pdf
1.5 MB
🛑#MIDC जाहिरात....

✍️परीक्षा -  IBPS घेणार.

📝Application Date- 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर

👉३४ प्रकारची पदे व त्यांची पात्रता दिलेली आहेत

👉फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट :
https://www.midcindia.org/
@talathi_bharati_2023
👍2
⭕️☑️⚠️तलाठी आजचा झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न

समनार्थी शब्द :- ४
विरुद्धार्थी शब्द :- ३
कादंबरी:- महानायक, वारणेचा वाघ , विठुर
समास:- २
वाक्प्रचार:- ३
वाक्याचे प्रकार:- २
म्हणी:- १
अलंकार:- १

Maths/reasoning:-
नळ टाकी
Percentage:- १
सरळव्याज:- १
चक्रवाढ:- १
Profit loss:- १
तर्क वितर्क:- ३
Direction:- २

GS:-
मूलभूत हक्क , वृत्तपत्रे ,नद्या , लोकसंख्या सेक्स ratio.

🚩Question BY:- Vaishu Rukhmini Laxman Abdagire😊
👍14🥰1
Same pattern🔥🔥🔥
👍1
26 August 2023
2nd  shift paper

🎯शारदा सदन ची स्थापना
🎯राज्यघटनेतील कलम तीन
🎯धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे
🎯आरोग्य सेवा हक्क लागू करणारे पहिले घटक राज्य
🎯अलवर्दी खानचा मृत्यू
🎯लक्षदीप या केंद्रशासित प्रदेशाची साक्षरता
🎯टीबी रोग
🎯कृष्णा नदीची लांबी
🎯पावनखिंड (रणजित देसाई) व वावटळ (व्यंकटेश माडगूळकर) या कादंबरी कोणाचे आहेत
🎯सविनय कायदेभंग
🎯 पृथ्वीचे कवच तिच्या आकारमानाच्या किती टक्के आहे
🎯जनजाती खेळ महोत्सव कुठल्या घटक राज्यात पार पडला
🎯प्रार्थना समाजाची तत्वे
✍️पहिले केंद्रीय माहिती आयुक्त
✍️केंद्रीय माहिती अधिकार केव्हा लागू झाला
✍️ ग्रीन bond 2022
@talathi_bharati_2023
👍13