Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
पहिल्या टप्यात झालेल्या तलाठी भरतीचे विश्लेषण

♦️ मराठी -

मराठी मध्ये बऱ्यापैकी बदल झालं आहे . अलंकार , उतारा  हे जुने घटक विचारत नाहीत , सरळ सरळ बाकी सर्व प्रकरणे समान मानून प्रकरणावर प्रश्न विचारत आहेत.

बाकी लेखक आणि पुस्तके हा घटक प्रामुख्याने येत आहे आणि ते प्रश्न चुकणे एक गुन्हा आहे त्यामुळे परीक्षे अगोदर ते पाहून घेणे.

अगोदर जेवढे शब्दार्थ घटकावर जास्त प्रश्न विचारत होते तेवढे जास्त  नाहीत , आहेत पण पहिल्यापेक्षा कमी , व्याकरण वाढले आहे.

♦️ English -
इंग्रजी घटकात tcs ने या परीक्षेत भरपूर बदल केला आहे , फक्त vocabulary न विचारता व्याकरणावर प्रश्न विचारत आहेत , विशेष म्हणजे आपण जो टिपिकल अभ्यास अगोदर करायचो त्याचा इथे फायदा होईल.
(Mpsc साठी इंग्रजी केलेल्या विद्यार्थ्यांना विशेष फायदा )

Vocabulary विचारताच आहेत पण प्रमाण थोड कमी होऊन grammer वराचे प्रश्न वाढत आहेत.

इंग्रजी ची विशेष भीती वाटणाऱ्या मुलांनी जास्त घाबरु नका , दोन दिवस जरी rivision केली तरी फायदा होणार आहे . कारण प्रश्न फार अवघड नाहीत.
Vocabulary सुद्धा जरा सोप्पी झाली आहे फक्त अवघड येते म्हणून करायचेच नाहीं हे करू नका .. दोन दिवस वेळ असला तरी जरा जोर द्या.

⭕️♦️ गणित आणि बुद्धिमत्ता -
गणित आणि tcs pattern हे समीकरण डोक्यातून काढून टाका , अगोदर जे आपण गणित करत होतो तेच करायचे आहे आणि ते पण फक्त पाच प्रकरणे - सरळव्याज - चक्रवाढव्याज , नफा - तोटा , पाण्याची टाकी आणि नळ, रल्वे - जहाज , सरासरी
बुद्धिमत्ता मध्ये tcs ने बदल केला नाही जे tcs  पारंपरिक पद्धतीने प्रश्न विचारात आहे तसेच प्रश्न आहेत.

♦️ सामान्य ज्ञान-

हा घटक तलाठी भरतीत जरा आपल्यासाठी सोप्पा झाला आहे , प्रश्न अवघड येत आहेत पण आपण पूर्वीपासून जो अभ्यास करत आहोत त्यातले विचारत आहेत ( सखोल तर आहेतच प्रश्न पण किमान आपण वाचतो त्या पुस्तकामध्ये तरी आहेत)
mpsc करणाऱ्या मुलांना हे प्रश्न सोप्पे वाटतील फक्त revision वर भर द्या. प्रश्न पाहून त्यानुसार अभ्यास करत राहा
तसेच सर्वच विषयावर प्रश्न विचारता आहेत त्यामुळे एखादा ठोकला वाचला तर उत्तमच .

♦️तलाठी मध्ये tcs ने काय टाळले -
Parajumble
Passege
नृत्य आणि राज्य
वाद्य आणि वादक
वेळ खाऊ गणित आणि बुद्धिमत्ता
English ची source न सापडणारी vocab.
मराठीतील योग्य वाक्यरचना हा घटक
GS चे ssc पॅटर्न च्या स्वरूपातील प्रश्न
@talathi_bharati_2023
👍141
♦️ तलाठी 22 ऑगस्ट 2nd shift Question.

Q गंगा नदी आणि ब्रम्हपुत्रा ह्यांच्यामधील  टिकाऊ लाकूड ???

Q भारत सेवक समाज स्थापने मध्ये कोणाचा सहभाग नव्हता ..??
गोखले ,पटवर्धन ,द्रविड ,फुले

Q महालवारी पद्धत कोणी चालू केली .??

Q भारतातील पहिले भव्य दिव्यांग उद्यान योजना कोणत्या राज्यात सुरु ??

Q 2023 नुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी हिंदू ची संख्या होती ??
मिझोरोम ,महाराष्ट्र ,उत्तराखंड,तामिळनाडू

Q दिहांग आणि तिस्ता नदीच्या मध्ये कोणता  पर्वत आहे ??

Q मानवी शरीरास कोणत्या खनिजा ची आवश्यकता असते
सोडियम.मॅगनीज.aluminium

Qsodium cyclobynate  कोणत्या जीवनसत्वाशी संबंधित आहे

Qबेतूल हॉकी स्पर्धा कोणत्या राज्यात पार पडली ??


Q महानिवारण  पुस्तक लेखक

Q बनगरवाडी - माडगूळकर

Q साधना साप्ताहिक पुणे या ठिकाणी कोणी सुरुवात केली

Q सुजलशक्ती योजना कोणत्या मंत्रालय अंतर्गत  कार्य करते ???

Q PMGKAT अचूक विधान ओळखा
1)80 लाख गरिबांना फायदा
2)1 जाने 2023 पासून सुरु
3)

Q पहिली दलित महिला संविधान सभेमध्ये होती ??

Q माहिती आयुक्तांना कोनाच्या चौकशी नंतर राज्यपाल त्यांना पदावरन काढून टाकतात ..??
सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय,राष्ट्रपती ,पंतप्रधान

Q माहिती आयुक्तांचा कालावधी ??
👍8
Thalathi 3rd Batch

1) RTI 2 questions मुख्य माहिती आयुक्त कार्यकाळ
२) Common Wealth saonam Patel which sport
3) Polity Fundamental duties 2 questions Verma Committee year
Art 25-28 धर्मासंबधी अधिकार
4) Xylem चे कार्य
5) Unhilation of caste
6) how to change time in computer
7) मान्सूनची शाखा
8) कर्नाटक ST Reservation percentage
9) Assam how minorities got certificate?
10) first state to establish वन विद्यापीठ.

~ धन्यवाद Amol Patare sir
👍8
5_6282816480010570917.pdf
6.6 MB
सहकार Response sheet

प्रश्न बघून घ्या, तलाठी ला फायदा होईल
👍1
⭕️♦️⚠️ऐतिहासिक गोष्टीचे साक्षीदार होण्याची संधी सोडू नका......🇮🇳🇮🇳!


🔥🇮🇳🔥Chandrayaan-3 Mission Soft-landing LIVE Telecast🔥🇮🇳🔥

🇮🇳या आतुरतेने वाट पाहत असलला अविस्मरणीय क्षण  आज   संध्याकाळी 5:27 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)  पासून ISRO वेबसाइट, त्याचे YouTube चॅनेल आणि फेसबुक पेज आणि DD National TV यासह अनेक प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केला जाईल.

🔥ISRO Website
https://isro.gov.in

🔥YouTube
https://youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss

🔥Facebook
https://facebook.com/ISRO

🔥DD National TV
from 17:27 Hrs. IST on Aug 23, 2023.

@talathi_bharati_2023
👍2😱1
Talathi Compiled by The Achievers Mentorship.pdf
3.4 MB
⭕️♦️पहिल्या टप्प्यातील 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान झालेल्या तलाठी परीक्षेच्या सर्व 18 ही Shift च्या प्रत्येक Daywise आणि Shiftwise प्रश्नपत्रिका compile करून देत आहोत.

👉 संकलन - The Achievers Mentorship

👉 दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या तलाठी परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण.. आपल्या मित्र - मैत्रिणींना share करा आणि pdf save करून ठेवा.

@talarhi_bharati_2023
👍3
मा. ग्रामविकास मंत्री यांचे जिल्हा परिषद भरती संदर्भात जाहीर निवेदन.
Combined 2023

Result

↪️PSI 49.20
↪️STI 54.25
👍2
5_6280531153682172707.pdf
49.9 MB
💥सहकार विभाग चे सर्व 7 paper एकत्रित

👉ग्रेड 1 आणि 2 चे 3 paper
👉 senior clerk 3 paper
👉audit ग्रेड 2 चा 1 paper
Clerk cut off एकच लागणार sure १००%🔥🔥❤️
Live🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
yes….!

भारताने करुन दाखवलं❤️
17👍7
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🫡128
👍92
👍3
🔴 जिल्हा परिषद भरती 🔴

महत्त्वपूर्ण सूचना...
उद्या फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आहे..
😱8👍3