Talathi bharti 2023
2.76K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
18/08/2023

Today 3rd shift 👇quetion

मराठी
1)समास2/3
2)शब्दसिद्धी
3)अलंकार
4)प्रयोग2
5)वाक्यप्रकार
6)वाक्यप्रचार
7)म्हणी
8)समानार्थी
9)विरुद्धार्थी
10)शुद्ध शब्द

English
1)Artical
2)voice
3)punctuate
4)prepotision
5)error 3
6)synonym
7)antonym
8)spelling
9)oneword
10)idiom

Gs

1)Rti 2
2)राज्यशास्त्र 2 q
Obc घटनादुरुस्ती
1909,1919 act

3)भूगोल जणगणना 3q
4)history
महात्मा फुले
चिपळूणकर मत
5)science
पेशी
6)currunt
क्रीडा 2
1 book क्रिकेट

7 ) book, साहित्य
शामची आई... साने गुरुजी
अण्णाभाऊ साठे book विचारलं
जगन्नाथ शंकर शेठ / दुसरं होत आठवत नाही book विचारलं

Math

1)नळ टाकी
2)काळ काम वेग
3)train
4)नफा तोटा
5)चक्रवाढ
6)पदावली

........Rahul thaware😊
👍212
सरळ सेवेला पुस्तक आणि लेखक यांवर प्रश्न विचारले जात आहेत ...
खालील यादी महत्वाची ठरू शकते ...

१)दिग्विजय - भा. द.खेर
२)कृष्णाकाठच्या कथा - अण्णाभाऊ साठे
३)रावण - शरद तांदळे
४)एकटा जीव - दादा कोंडके
५)समिधा - कुसुमाग्रज
६)हॅम्लेट - परशुराम देशपांडे
७)कऱ्हेचे पाणी - प्र .के.अत्रे
८)मी अल्बर्ट एलिस - डॉ.अंजली जोशी
९)श्यामची आई - साने गुरुजी
१०)गोष्ट छोटी डोंगराएवढी - अरविंद जगताप
११)Rich Dad , Poor Dad - Robert Kiyosaki
१२)Five point someone - Chetan Bhagat
१३)लोक माझे सांगाती - शरद पवार
१४)हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ - भालचंद्र नेमाडे
१५)महात्मा जोतीराव फुले - धनंजय कीर
१६)समाधीवरली फुले - वि.स.खांडेकर
१७)पांगिरा - विश्वास पाटील
१८)सर्वोत्तम भूमिपुत्र - गौतम बुद्ध - आ. ह.साळुंके
१९)हितगुज - अंजली नरवणे
२०)छत्रपती शिवाजी महाराज - नरहर कुरुंदकर
२१)गोष्ट पैशापाण्याची - प्रफुल्ल वानखेडे
२२)मृत्युंजय - शिवाजी सावंत
२३)माणदेशी माणसं - व्यंकटेश माडगूळकर
२४)घर हरवलेली माणसे - व.पू. काळे
२५)The God of small things - अरुंधती रॉय
२६)आपण सारे अर्जुन - व.पू. काळे
२७)नागकेशर - विश्वास पाटील
२८)स्वामी - रणजित देसाई
२९)बंडखोर - ओशो
३०)लज्जा - तस्लिमा नसरीन
३१)Freedom at midnight - Dominic lapie and Lary Caulins
३२)हरवलेले बालपण - लक्ष्मीकांत देशमुख
३३)झोंबी - आनंद यादव
३४)माझा गाव - रणजित देसाई
३५)वळीव - शंकर पाटील
३६)ययाति - वि. स.खांडेकर
३७)हिरवा चाफा - वि.स.खांडेकर
३८) अमृतवेल - वि.स.खांडेकर
३९) ही वाट एकटीची - व.पू. काळे
४०) wise and otherwise - सुधा मूर्ती

🎯संग्रह - निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर ( मुख्याधिकारी )
👍39🥰2👏1
महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे
एखादा प्रश्न येऊ शकतो
👍1
तलाठी भरती 2023
Day 3 shift 1

1. maltose
2. राजा राममोहन रॉय जन्म कुठ
3. मिनी राज्यघटना
4. मूलभूत कर्तव्ये घटनादुरुस्ती
5.सर्वत्र आढळणारी औषधी वनस्पती
6.cop 27
7. गर्भपात संबधित
8.कादंबरी 3 प्रश्न
9. कोणते element body store करत नाही..अस काही तरी होत..
10.भारत usA संयुक्त सराव
11. असहकार चळवळ बद्दल एक प्रश्न
12.सत्यशोधक समाज स्थापन
13.2022 मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला
14. लोकसंख्या वर 2 Question होते
15. पट्टीवर्म कोणत्या संघात येतात
16. प्रयो
17.भाजीपाला समास
18. रथचक्र, नटसम्राट साहित्य
19. जयंत नारळीकर याचे आत्मचरित्र
20. हृद्यारोपण समानार्थी

बाकी english marathi सोपे होते
बुद्धिमत्ता सोपी गणित हार्ड होते.

------रवी बर्वे सर
👍7
सध्याचा तलाठी ट्रेंड बघता Factual गोष्टी करणे आवश्यक

मराठी शब्द :- 4-5 प्रश्न
इंग्रजी शब्दसंग्रह :- 4-5 प्रश्न
पुस्तके आणि लेखक :- 3-4 प्रश्न

वरील घटकांवर 15 च्या आसपास प्रश्न विचारत आहेत म्हणजे 30 मार्क्स. वरील घटक पाठ असल्यावर निश्चितपणे स्कोअर बुस्ट होईल.

खालील घटक पाठ करणे महत्वाचे

लष्करी सराव
महत्वाचे दिनविशेष
महत्वाचे देश राजधान्या व चलन
भारतातील राज्य आणि राजधानी
सण आणि उत्सव
mpscguidnce
👍122
आजच्या शिफ्ट चे GK प्रश्न

1. राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला
2. राजा राम मोहन रॉय यांची वेदांत नावाचे पुस्तक कोणत्या वर्षी लिहिले
3. भारताचा साक्षरता दर
4. भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य
5. कोणते सॉफ्टवेअर नाही
6. माहिती आयुक्तांच्या कार्यकाळ वर्ष
7. माहिती अधिकार आयोगाची रचना कलम

~Thanks Pravin sir
👍11
तलाठी 2ndसेकंड शिफ्ट : 19 ऑगस्ट 2023

भारत सेवक समाज
जाती व्यवस्थेचे निर्मूलन कोणी केले
आत्मीय सभा
गुलामगिरी ग्रंथ
👍41
↪️तलाठी सेकंड शिफ्ट : 19 ऑगस्ट 2023

↪️विषय मराठी

↪️वाक्यप्रचार 2
↪️म्हणी 2
↪️विग्रह 1
↪️अचूक शब्द 1
↪️समानार्थी शब्द 3
↪️ विरुद्धार्थी शब्द 1
↪️समास 2
↪️ प्रयोग 3
👍6
19 ऑगस्ट 2nd shift GK & ALL

समानार्थी शब्द - 03
विरुद्ध अर्थी शब्द - 01
समास -2
प्रयोग -3
वाक्प्रचार -2
म्हणी - 2
विग्रह - 1
अचूक शब्द -1

No double jeopardy म्हणजे काय?

Writs जारी करण्याचे अधिकार कोणाकडून घेतले?

आत्मीय सभा स्थापना कोणी?

भारत सेवक समाज Year ?

जातिव्यवस्थेचे निर्मूलन कोणी लिहिले?

गुलामगिरी कोणाचे?

1. डांगोरा एका नगरेचा कादंबरी कोणाची आहे?
2. कवी अनिल यांचा काव्य संग्रह कोणता?

Population-2 प्रश्न

1. सर्वात जास्तं साक्षरता महिला कोणत्या राज्यात?

2. SC ची सर्वात जास्तं लोकसंख्या कोणत्या राज्यात

Pipe and Cistren - 1 questions
Simplification -2 questions
BODMAS-1

Simple interest and compound interest -2
Profit and loss -2
Time and work-2
सरासरी - 1
अपूर्णांक - 2

Current affairs वर sir 2022 वर जास्त focus होता....
फक्त 1 question 2023 cha होता
👍101
🛑तुमच्या ओळखपत्रावर पूर्ण जन्मतारीख आहे का याची खात्री करा.
👍15
3rd shift
👍41
नगरपरिषद जाहिरात 2023
आज शेवटची तारीख : 20 August
Application link-
👇👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html

तुमच्या मित्रांनापण लिंक पाठवा
☑️DAY ४th shift १ तलाठी भरती.
1st shift
Thanks-नितेश सोनवणे (रा. ठाणे)
👍2
🛑DAY 4th shift 2 तलाठी भरती.

1.Majhi janm thep bk.
2.सत्यशोधक समाज स्थापना.
3.रोहन बोपण्णा सानिया मिर्झा यांनी कुठली स्पर्धा जिंकली.
4. के.प्र. मधे सर्व्यात कमी साक्षर के. प्र.
5. दादाभाई नौरोजी यांनी लंडन मधे कुठली पार्टी स्थापन केली.
6. राज्य माहिती आयोग अध्यक्ष पदावरून कोण काढू शकतो.

- Thanks Sagar Sir
...
👍8
20 ऑगस्ट रविवार 3RD SHIFT. तलाठी

GK
Body Builder-प्रथिने
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष -
कृषक समाज-संस्थापक -
वनस्पती शरीर अभ्यास जनक
सर्वात उंच पक्षी
-हिमालयातील पर्वत रांगा भिल्लू उठाव - व्यक्ती
- 86 th amd
- Kashmir पहाडी लोक दर्जा ? Religion ?
मुख्य माहीती आयुक्त शपथ-कोणासमोर ?
मुख्य माहिती आयुक्त-कार्यकाळ 2 (rotal)
Current - 3 ते 4 प्रश्न अवघड
नौजवान भारत सभा - location ?
साक्षरता- जास्
English
नेहमीप्रमाणे मागील shift
Maths/ Reasoning
शेकडेवारी, सरासरी काळ, वेळ, काम
सरळव्याज, चक्रवाढ व्याज
नफा तोटा - 2 ते 3
सरळरूप देणे - 2.
अक्षरमालीका - 6 ते 7
अकमालीका - 2

मराठी :
1. सामायिक शब्द - देशातर
2.काडीचा त्रास नसणे वाक्य प्रचार
3.प्रयोग
4.वाक्य रूपांतर - 3 प्रश्न
5.अरविंद गोखले(मंजुळा ), विश्वास पाटील कादंबरी ( पानिपत ) असे 4 पर्याय चूक ओळखणे साठी
6.प्रभा समानार्थी
7.झरझर विरुद्ध
👍10🤣3