Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
तलाठी हॉलतिकीट ला असा प्रॉब्लेम ज्यांना येत असेल त्यांनी Laptop/PC वरून डाउनलोड करा
👍1
सहकार 2nd शिफ्ट today

प्लॅन holiday
नीरज चोप्रा
सफ चॅम्पियनship
परागकण
डगलास equations
पृथ्वी परिषद 1992
1857 बेरार बद्दल
Plant Biodiversity मध्ये भारताची rank

MPSC प्रमाणे GK multilline 🔥🔥🔥

#megabharti_75000
👍2
सहकार भरती
Shift 3 मधील काही प्रश्न 16/08/2023

English :-

Parajumble 3
Antonyms 2
Synonyms 2
Idioms phrase 3
Passage 5
Article 2
Error 3
  No question on Voice and direct indirect speech

मराठी
म्हणी आणि वाकप्रचार 4
विरुद्धार्थी 2
समनर्थी 2
उतारा 5
सर्वनाम 1
क्रियापद 1
काळ ओळखा 2
द्विगु समास व्याख्या
द्वंद समास व्याख्या

GS

NABARD year
First Loksabha election year
GDP definition
Fssai
Mudra loan
Five year plans objective
वने प्रकार
भारत दविकल्प कसा तयार झाला
राज्यसभा उपसभापती कलम

Reasoning

Regular topics previously aksed in TCS

Math
Number series
Approximation

_Akshay
4👍2
♦️ उद्या पासून सुरु होत असलेल्या तलाठी भरती पेपर 2023 परीक्षा साठी शुभेच्छा 💐💐
👉 जाताना हॉलतिकीट कलर xerox आणी ओरिजिनल Id सोबत राहूद्या.. 🙏

विजयी भव: 🔥🔥✌️✌️
👍10
#talathi
उद्यापासून सुरु होत असलेल्या तलाठी भरती पेपर 2023 परीक्षासाठी शुभेच्छा
💐💐💐

➡️ जाताना hallticket ची color xerox आणि original id card सोबत राहूद्या..

➡️ Exam center वरती लवकर जा.

➡️ चौकस नजर ठेवा.

➡️ चुकीला माफी नाही

All the Best 🔥🔥
👍11
🛑उद्या तलाठी परीक्षा ला जाताना हॉलतिकीट वर फोटो लावावा...

👉नसेल तर बसू दिल जात नाही.. 👮‍♂️🙏

पुढे शेर करा.....🙏
👍4
सहकार shift3
👍7
तलाठी साठी आज झालेल्या पहिल्या शिफ्टमधील पेपरचे प्रश्न (जेवढे जास्त आठवत असतील तितके एक कागदावर लिहून किंव्हा direct)कृपया खालील टेलिग्राम आयडी वर पाठवावे.
👉
@talathi_admin
GS question first shift talathi

Sndt Vidyapit sthpna koni Keli?
Prathna samaj stpna kothe zali?
Nagrikyvavy var  1 question
Rti article
Mark zugerberg question
@talathi_bharati_2023
👍91
जसे जसे questions येतील ते आम्ही टाकत आहोत नंतर सर्व एकत्र करून देण्यात येतील
तलाठी 1st shift...

Marathi सोपा होतं - आत्मचरित्र पुस्तक लेखक ह्यावर 2-3 होते बाकी Passage वगैरे नव्हता
English - medium hota Question tag, voice, spelling vocab proverb पडल होत passage नव्हता
Reasoning- apti che 7-8 hote baki reasoning hota
Gs hard गेलं
@talathi_bharati_2023
👍2
Butterfly kontya kingdom mdhe yete?
Nagrikvty radd question?
Statue of unity javal antano gutras konte mision kele?
@talathi_bharati_2023
👍2
♦️ तलाठी 17 ऑगस्ट पहिली shift..
👇👇👇👇
12 maths
13 reasoning
Science 1
पुस्तक अँड लेखक 3
हिस्टरी mostly mh related
Economic ..0
Current madhye g20 ,
Polity ..act .माहिती प्रसारण

♦️ math
नफा तोटा
सरळव्याज
काम काल मंजूर
पाण्याची टाकी
Lcm
Bodomas
शाब्दिक समीकर्ण

♦️ Reasoning

अंकमालिका
अक्षरमालिका
सरासरी
Ven diagram

♦️मराठी

समानार्थी
प्रयोग
वाक्य प्रकार
वाक्यप्रचार
शब्दसमूह

♦️English

Synonyms
One word substitution
Sub verb argrement
Voice
Questio. Tag
Direct indirect
Phrase
Synonyms

👉 Marathi english :  passage नाही 🙏

@talathi_bharati_2023
👍26🔥31
Gs प्रश्न - तलाठी shift -1

Sndt विद्यापीठाची स्थापना कोणी केली?

प्रार्थना समाज स्थापना कुठे झाली?

फुलपाखरू कोणत्या kingdom मध्ये येते?

Statue of unity जवळ antonio guterees mission?

उत्तर भारतीय मैदानी प्रदेश - नद्या

मार्क झुकेरबर्ग - श्रीमंत कितवा

२०११ जननगणाना - आदिवासी प्रमाण

विवेकानंद पुस्तक

हज यात्रा

G20

ख्रिश्चन लोकसंख्या प्रमाण सर्वाधिक राज्य

माहिती अधिकार कलम

आमचा बाप आणि आम्ही

शिवाजी सावंत कादंबरी

इतर दोन आत्मचरित्र

स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम वापर

♦️English question 1st shift
       ---------------------------------------------
👉Active-p=2
👉Article=3
👉Idioms and phrases=2
👉Synonyms=2
👉Antonyms=1
👉One word substitution=3*
👉Tense=2
👉Spot the error=2
👉Question tag=3
____

♦️ प्रश्न आले नाहीत👇
👉Passage=×
👉Para jumble=×

@talathi_bharati_2023
👍19
GS प्रश्नामध्ये काय विचारतील याचा काही नेम नसतो
खालील 3 सेक्शन मध्ये जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करा. 75 पैकी 68-70

मराठी व्याकरण
इंग्रजी व्याकरण आणि
गणित बुद्धिमत्ता

GS वर जास्त अवलंबून राहणे हिताचे ठरणार नाही.यात किमान 17-18 घेण्याचा प्रयत्न करा.

@talathi_bharati_2023
👍6
TCS IBPS पॅटर्न ची जेवढी अनावश्यक भीती आणि चर्चा होती.ती पहिल्या shift च्या पेपर मुळे
आता बऱ्याच अंशी कमी झाली असेल .. regular pattern नुसार आहे paper

Keep focus on your study

@talathi_bharati_2023
👍103
Talathi bharti 2023 pinned «♦️ तलाठी 17 ऑगस्ट पहिली shift.. 👇👇👇👇 12 maths 13 reasoning Science 1 पुस्तक अँड लेखक 3 हिस्टरी mostly mh related Economic ..0 Current madhye g20 , Polity ..act .माहिती प्रसारण ♦️ math नफा तोटा सरळव्याज काम काल मंजूर पाण्याची टाकी Lcm Bodomas शाब्दिक…»
🤝पुढच्यास ठेच मागचा शहाणा🤝

First shift नुसार प्रश्नांची level अभ्यास केलेल्या विद्यार्थी मित्राला सोपी होती.

Maths चे 12 Questions आले होते

Reasoning चे 13 Questions आले होते.

ज्यांनी Maths option ला ठेवले होते त्यांनी सावध व्हा.

@talathi_bharati_2023
👍122