Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
TCS mark normalised करणार आहे.

ज्याचा लवकर paper आला त्यांनी वाईट वाटू देऊ नका, आपल्या आजवरचे अभ्यास वर विश्वास ठेवा आणि paper द्या...paper सुरवातीला सोपे असतात सिली मिस्टेक होऊ देऊ नका.. maximum score करा

TCS ला पण कळते की काही मुलांना वेळ मिळणार ते स्टडी करतील...

पण मित्र हो रेल्वे,बँक,ssc चे paper असेच 20-20 दिवसात असतात..त्याचे नीट observation केले तर ध्यानात येईल की जसे जसे paper होते जातील paper काठिण्य पातळी वाढत जाते..
म्हणजे पहिल्या टप्प्यात ज्याचा paper आहे त्याचे पेक्षा हार्ड paper दुसऱ्या टप्प्यात असणारे असेल आणि त्या पेक्षा हार्ड तिसऱ्या टप्प्यातील मुलांचा असेल...

वरतून normalisation होणार आहे..

प्रत्येक सेंटर ला Jammer असणार आहेत
त्यामुळे ते cheating करणारे लोकांचे ना हेडफोन चालणार ना कॅमेरा...😃

Jammar बाबत महसूल विभागाचे आभार

विजय इमानदारीने अभ्यास करणाऱ्याचाच होणार🔥

सर्व उमेदवारांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा
👍12👏1
तलाठी प्रवेशपत्र
👍6
👍15
♦️ तलाठी परीक्षेबाबत विशेष सूचना :

तलाठी भरती परीक्षेत अनेक ठिकाणी गैरप्रकार होण्याची शक्यता आमच्या सूत्रांनी वर्तवली आहे, त्यामुळे आमचे सर्व जिल्ह्यातील समन्वयक परीक्षेवर लक्ष ठेऊन असतील. आपल्या परीक्षा केंद्रावर असा कोणताही गैरप्रकार घडल्यास, त्याची संपूर्ण माहिती आपण आम्हाला दिल्यास आपले नाव गुप्त ठेवले जाईल व आपल्याला न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपण आम्हाला खालील क्रमांकावर संपर्क करू शकता.

आमचा संपर्क क्रमांक : 8668378583

ईमेल : mpscsamnvaysamiti@gmail.com

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
👍11
जास्तीत जास्त share करा
MIDC Advertisement-2023.pdf
1.5 MB
MIDC जाहिरात प्रसिद्ध

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत

2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर

@talathi_bharati_2023
MIDC Advertisement-2023.pdf

MIDC जाहिरात पदसंख्या
@talathi_bharati_2023
👍3
♦️ तलाठी भरती पहिला टप्पा हॉलतिकीट आज दुपारपासून येतील.. 🙏

👉 खालील लिंक वर लॉगिन करून आज दुपारपासून चेक करा.

👉 Link : 👇👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
👍3
⭕️☑️⚠️ आज झालेल्या सहकार भरती shift मध्ये आलेला पॅटर्न आणि काही प्रश्न.

☑️सामान्य ज्ञान :-

फुल झाडांच्या जाती
लढाई
सेफ चॅम्पियनशिप
लोकसभा (विसर्जित)
संसद
कलम
रजिया सुलतान कालावधी
चंद्रगुप्त मौर्य
कलिंग युद्ध
माहिती प्रसारण
सहकार संस्थेची विधेयक
उपासना समाज


☑️मराठी :-

उतारा पाच प्रश्न
समानार्थी शब्द.3(यापैकी कोणता नाही)
विरुद्धार्थी शब्द
म्हणी
प्रयोग 3 प्रश्न
समास 3 (दिगू)

☑️अंकगणित बुद्धिमत्ता :-

बैठक व्यवस्था
अक्षर मालिका
अंक मालिका
चुकीची पदे
तुलना
चिन्हांच्या अदलाबदल ( बेरीज)

☑️English :- 
Paragraph 5
Phrases 2
synonyms
Correct spelling 1
Correct sentence
Para jumble
Vocabulary

प्रश्न BY :- संजना सुचित्रा सूर्यकांत कानागल
👍12
👍8
तलाठी पहिल्या शिफ्ट चे हॉलतिकीट उपलब्ध

लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
हॉलतिकीट ची कलर प्रिंट न्यायची आहे 👍
👍6
TCS ची तलाठी परीक्षेसाठी Mock Test link उपलब्ध

लिंक
https://g26.tcsion.com/OnlineAssessment/index.html?32664@M211
👍1
ज्यांनी तलाठी ला 2 फॉर्म भरले होते सेम जिल्ह्यात त्यांचे दोन हॉल तिकीट आले आहे. 2 वेळा एक्साम कोनिही देऊ नका. ज्यांनी 2 फॉर्म भरले आहे त्यांनी जो नंतर भरलेला Correct फॉर्म आहे त्याचीच परीक्षा दया.

दोन वेळा परीक्षा दिली तर तुम्हाला बाद केले जाईल प्रक्रियेमधून ✅️.

Copied

अस कोणाच्या बाबतीत झाल्यास एक वेळ हेल्पलाईन ला कॉल करून पाहा
👍3
Kolhapur krushi sevak final jahirat-2023.pdf
536.7 KB
🛑कोल्हापूर विभाग कृषी सेवक भरती 2023 जाहिरात🔥
▪️
कृषी सेवक 2023 नाशिक.pdf
13.6 MB
🛑नाशिक विभाग कृषी सेवक भरती 2023 जाहिरात🔥
Final_Long_Advt_2023_Amravati_Division_Krushi_Sevak_Bharti_2023.pdf
8 MB
🛑अमरावती विभाग कृषी सेवक भरती 2023 जाहिरात🔥
👍1
Thane Division ads-2.pdf
565.6 KB
ठाणे (कोकण) विभाग कृषी सेवक भरती 2023 जाहिरात