Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
आज तलाठीचे पहिल्या टप्प्यातले हॉलतिकीट आले आहेत 

तलाठी परीक्षा खालील तीन टप्प्यांत होणार आहे.

1) पहिला टप्प्पा – 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट

2) दुसरा टप्पा – 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर

3) तिसरा टप्पा – 4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर

@talathi_bharati_2023
👍2🔥2
अजून ऑफिशीयल हॉलतिकीट आलेलं नाही.

फक्त तुमचं परीक्षा ठिकाण आणि परीक्षा दिनांक दाखवत आहे.

हॉलतिकीट तुमच्या परीक्षेच्या तीन दिवस अगोदर येईल.

17 तारखेला परीक्षा असणार्‍यांनी 14 तारखेला बघा.
@talathi_bharati_2023
👍3🔥1
तलाठी Math & reasoning PYQ 2019 online exam.pdf
25.9 MB
तलाठी  Math & reasoning PYQ 2019 online exam.pdf

434 pages

वेळ कमी असल्यास आणि इतर काही न वाचता एवढी pdf व्यवस्थित विश्लेषणासहित सोडवली तरी पण चालेल.

यासाठी एक दिवसाचा कालावधी पुरेसा आहे

@talathi_bharati_2023
👍8
♦️तलाठी केंद्र बाबतीत ई-मेल वर पण असं येत आहे.. E-mail च्या inbox मध्ये किंवा Spam folder मध्ये चेक करा.. नसेल आलं तर समजून जा पहिल्या टप्पा मध्ये आपली परीक्षा नाही.. 🙏
👍4🥰3
कृषि विभाग, कृषि सेवक जाहिरात प्रसिद्ध...

कोल्हापूर कृषि विभाग २५० पदे
लातूर कृषि विभाग १७० पदे
औरंगाबाद कृषि विभाग १९६पदे
नाशिक कृषि विभाग ३३६ पदे

@talathi_bharati_2023
👍1
तलाठी भरती स्पेशल YOUTUBE LIVE
PAPER SOLUTION NO.1


गुरुवार दिनांक १५ जून २०२३

वेळ: रात्री ०९:०० ते ११:००

YOUTUBE
https://www.youtube.com/live/hA11gry1XoM?feature=share
👍3
MARATHON LECTURE DAY 1 SUNDAY,13 AUGUST 2023

PART 1 (11:00 AM TO 01:00 PM)
https://youtube.com/live/959n8SiBVVk?feature=share

PART 2 (2:00 PM TO 4:00 PM)
https://youtube.com/live/9pQeGwgGda8?feature=share

PART 3 (5:00 PM TO 7:00 PM)
https://youtube.com/live/_ofnWEeLlgI?feature=share

PART 4 (8:00 PM TO 10:00 PM)
https://youtube.com/live/vZi4MdfFftw?feature=share
👍4
उद्या नक्की बघा free मध्ये lectures आहेत एवढे केले तर math-reasoning ला दुसर काही करण्याची गरज नाही
@talathi_bharati_2023
👍4
TCS mark normalised करणार आहे.

ज्याचा लवकर paper आला त्यांनी वाईट वाटू देऊ नका, आपल्या आजवरचे अभ्यास वर विश्वास ठेवा आणि paper द्या...paper सुरवातीला सोपे असतात सिली मिस्टेक होऊ देऊ नका.. maximum score करा

TCS ला पण कळते की काही मुलांना वेळ मिळणार ते स्टडी करतील...

पण मित्र हो रेल्वे,बँक,ssc चे paper असेच 20-20 दिवसात असतात..त्याचे नीट observation केले तर ध्यानात येईल की जसे जसे paper होते जातील paper काठिण्य पातळी वाढत जाते..
म्हणजे पहिल्या टप्प्यात ज्याचा paper आहे त्याचे पेक्षा हार्ड paper दुसऱ्या टप्प्यात असणारे असेल आणि त्या पेक्षा हार्ड तिसऱ्या टप्प्यातील मुलांचा असेल...

वरतून normalisation होणार आहे..

प्रत्येक सेंटर ला Jammer असणार आहेत
त्यामुळे ते cheating करणारे लोकांचे ना हेडफोन चालणार ना कॅमेरा...😃

Jammar बाबत महसूल विभागाचे आभार

विजय इमानदारीने अभ्यास करणाऱ्याचाच होणार🔥

सर्व उमेदवारांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा
👍12👏1
तलाठी प्रवेशपत्र
👍6
👍15
♦️ तलाठी परीक्षेबाबत विशेष सूचना :

तलाठी भरती परीक्षेत अनेक ठिकाणी गैरप्रकार होण्याची शक्यता आमच्या सूत्रांनी वर्तवली आहे, त्यामुळे आमचे सर्व जिल्ह्यातील समन्वयक परीक्षेवर लक्ष ठेऊन असतील. आपल्या परीक्षा केंद्रावर असा कोणताही गैरप्रकार घडल्यास, त्याची संपूर्ण माहिती आपण आम्हाला दिल्यास आपले नाव गुप्त ठेवले जाईल व आपल्याला न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपण आम्हाला खालील क्रमांकावर संपर्क करू शकता.

आमचा संपर्क क्रमांक : 8668378583

ईमेल : mpscsamnvaysamiti@gmail.com

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
👍11