Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
शैक्षणिक अहर्ता
ग्रामसेवक ची पात्रता फक्त आणि फक्त 12 वी पासच आहे. ते पण 60% गुण अनिवार्य.
@talathi_bharati_2023
वेतन
ZP Bharti New Update....

📌एका पदासाठी एकच अर्ज भरा, दुसरा अर्ज भरला, तर पहिला अर्ज रद्द होणार, दुसरा अर्ज ग्राह्य धरला जाणार ☑️☑️
👍4
🌸 विजयी भव:....ZP १००० कोटी 💥💥Expected 🙄🙄
👍7
सर्व_जिल्हापरिषद_जाहिरात_एकत्रित_1.pdf
4.7 MB
♦️ #ZP सर्व ३४ जिल्हाच्या जिल्हा परिषद मधील सर्व पदांच्या जागा एकाच pdf मध्ये..

👉तुम्हांला योग्य जिल्ह्यात फॉर्म भरायला मदत व्हावी म्हनुन सर्व जागा बघून घ्या.

@talathi_bharati_2023
👍31
😥😥😥😥
हजार रूपडं

अमृत महोत्सवाच्या नावाखाली तुम्ही 75 हजारचं तिकीट फडायच...
हजार रूपड वसुलून अणखी किती बरं जोर काढायचं....


असल्या हेकेखोर राजकारणाला कोण बरं विरोध करायचं...
आलच कधी मरण नशिबी तर निमूटपणे मरायचं...

आम्ही  एका खोलीत साहेब 5-5 जन राहायचं....
तुम्ही मात्र जनतेच्या पैशातून फुकटच्या सदनिकेच कित्ता गिरवायचं...

ऊसतोड्याचा मुलगा साहेब मी बिना साखरेचा चहा प्यायचं....
महाराष्ट्राला साखर समृद्ध करायचं...

अहो,साहेब असच राजकारण चालल्यास कोयता आमच्या हातातील कधी सुटायचं...?

तोंडी लावून सिरियस विद्यार्थ्यांच लोणचं विधानसभेतील प्रश्नांना अणखी कुठपर्यंत पळ काढायचं...
50 हजाराचं class लावून गरीब कोण बरं अधिकारी व्हायचं...?

मान्य आहे साहेब हजार रुपड्यानं कोण मायबाप सरकार गरीब वा श्रीमंत होत नसतं.....
मात्र ते हजार रुपड जेंव्हा रात्रंदिवस त्या मायेच्या तुटक्या,सुजल्या गुडघ्यान पाचट तुडवून कमावलेलं असत ना..ते तुमच्या एका आमदाराच्या... जिवनभराच्या संपत्तीच्या कितीतरी जास्त अनमोल असत.....


स्वप्न पाहू आम्ही 100 रुपयात collector व्हायचं...
मनमानीने तुम्ही तलाठी साठी हजार रूपड वासुलायचं....

एका फॉर्म साठी आम्ही हजार रुपये भरायच..
वरून झालेलं गैरप्रकार आमचं आम्हीच सहन करायचं...
सांगा ना साहेब,अणखी  किती  आम्ही राजकारणाच्या बळी पडायचं...?

पारदर्शकतेच्या नावाखाली किती बरं काळबेर व्हायचं....
अणखी कितपत साहेब आम्ही असल्या राजकारणाच्या बळी पडायचं...

जीव गुदमरतो साहेब राजकारणानं घाणेरड्या या आश्या...
माय बापाची चिंता उतरू देईना जेवण पाणी घश्या..

असल्या राजकारणाला कंटाळून आत्महत्या आम्ही कसं करायचं....
जरी केली कधी चुकून मुकुन तर आईबापच पांग कोणी फेडायचं....

10 तास रोज अभ्यासिकेत बसून आमच्या बुडाला फोड यायचं...
11 लाख सिरियस विद्यार्थांना तुम्ही कसं बरं तलाठी बनवायचं....?

ऊसतोड मायेचा गुडघा गेलय उसाच्या मोळीने सडून.....
नाही ऐकणारं साहेब कोणी आमचं यासाठी
बसतो एकटंच गुपचूप रडूनं..

मुलगा व्हयं साहेब मी आमच्या जातीत नसतं म्हणे रडायचं..
जर आलाच‌ नशिबी मरण तर निमूटपणे तोंड दाबून मरायचं...

काय आदर्श घेईल युवा असल्या पळपुट्या नेतृत्वाकडून....
कायदा जरी केल पारदर्शकतेचं तरी जाईल असच सडून...

नेतृत्व लाभो महाराष्ट्र देशा परत शिवछत्रपतीसा....
जिथे न हो अत्याचार गरिबांवर आणि न हो ढोंग पारदर्शकतेचा

लक्ष्या असू द्या मायबाप थोड MPSC करणाऱ्या गरिब शेतकऱ्याच्या मुलाकडं...
नाही तर म्हणाल रोजच यांचं मडं आणि त्याला कोण रडं....                     
  
                
#PravinJadhav.(बीड.)
👍195
♦️ महाज्योती परिपत्रक, जिल्हा केंद्र बाबतीत..
👍2
🛑 सहकार भरती प्रवेशपत्र उपलब्ध.

👉 14 ते 16 ऑगस्ट परीक्षा...🔥
🛑सहकार भरती प्रवेशपत्र उपलब्ध..🔥

👉लिंक-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026//Index.html

👉सहकार भरती परीक्षा वेळापत्रक🔥

👉14 ते 16 ऑगस्ट
▪️
1
🛑 सर्वात महत्त्वाचं..

👉सहकार ला Hallticket कलर प्रिंट लागणार आहे..
👍4
सध्या सुरू असलेल्या सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.

1] पनवेल महानगर पालिका भरती.
🔛 Start Date :- 13/07/2023
🔚 Last Date :- 17/08/2023 पर्यंत.

👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html

2] नगरपरिषद जाहिरात 2023
🔛 Start Date :- 13/07/2023
🔚 Last Date :- 20/08/2023

Link :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html

3] जिल्हा परिषद जाहिरात 2023
🔛 Start Date :- 05/08/2023
🔚Last Date :- 25/08/2023
Link :-
ibpsonline.ibps.in/zpvpjun23
👍3
ग्रामसेवक पात्रता

१२ वी मध्ये ६०% कमीत कमी हवेत.. पण जर नसेल तर पर्याय उपलब्ध.

खालील पैकी एक असेल तर १२ वी मध्ये ६०% नसेल तरी अर्ज करता येते.
पर्याय १ - कोणत्याही शाखेची अभियांत्रिकी पदविका
पर्याय २ - BSW
पर्याय ३ - कृषी पदविका / पदवी
पर्याय ४ - ग्रामीण क्षेत्रातील काम करण्याचा अनुभव. ( Experience certificate लागेल)

📌MS-CIT compulsory आहे, नाही तर अर्ज करता येणार नाही
👍2😱2
🔥🔥जिल्हा परिषद भरती ✌️🔥

सप्टेंबर 2023 मध्ये असणार

पदे - 20, जागा 18900+


🔥 पदे - 5
जागा - 10200
परीक्षा - 25 व 26 ऑक्टोबर😄🔥
परीक्षा - ऑनलाईन

1) आरोग्य सेवक
2) आरोग्य सेविका
3) आरोग्य पर्यवेक्षक
4) Pharmacist Officer
5) Laboratory Technician

🔥 पदे - 15
जागा - 6200
परीक्षा - ऑक्टोबर 25 नंतर🔥😄
परीक्षा - ऑनलाईन

1) कनिष्ठ अभियंता - स्थापत्य
2) कनिष्ठ अभियंता - विद्युत
3) कनिष्ठ अभियंता - यांत्रिकी
4) विस्तार अधिकारी - पंचायत
5) विस्तार अधिकारी - कृषी
6) विस्तार अधिकारी - सांख्यिकी
7) ग्रामसेवक
8) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
9) कनिष्ठ यांत्रिकी
10) कनिष्ठ लेखा अधिकारी
11) पशुसंवर्धन पर्यवेक्षक
12) वरिष्ठ सहायक लेखा
13) अंगणवाडी पर्यवेक्षिका
14) वरिष्ठ सहायक लिपिक
15) कनिष्ठ सहायक लिपिक



यात सर्वांच्या प्रतिक्षेचे पद ग्रामसेवक सुद्धा आहे ...🙈😍😄


बस अभ्यास जोमात करा 🔥
👍5
तलाठी हॉलतिकीट 10 ऑगस्ट ला येणार👍