Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
👍1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
आमदार रोहित पवार यांनी परीक्षेसाठी घेत असलेल्या fees चा सगळा हिशोब मांडला.......
धन्यवाद रोहित पवार साहेब🙏
@talathi_bharati_2023
👍10
तलाठी भरती २०२३

परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल

ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा सुरू होण्याची दाट शक्यता

Be alert..!

©Subhash sir

@talathi_bharati_2023
1
Tcs ibps Questions
🟥आज वनरक्षक सकाळची शिफ्ट आलेले प्रश्न-
1)2019 च्या सर्वे नुसार महाराष्ट्र राज्याचे वनक्षेत्र चौ.की.मी?

2)कोंकण प्रादेशिक विभाग कोणत्या दोन प्राकृतीक विभागाच्या मधात आहे?

3)महाराष्ट्रात दलित चळवळीत अग्रेसर नेते कोण होते?

4)पश्चिम घाटाची सरासरी उंची?

5)कुतूबमिनार बांधकाम कोणत्या शतकात सुरू झाले?

6)भारत सरकारचे कार्यकारी अधिकार कोणाच्या अधीन असतात?

7)समवर्ती सूची कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले?

8)काकोरी रेल्वे कांड - न्यायाधीश ?

9)2004 मध्ये आलेल्या सुनामी ने भारतातील दक्षिणेकडचे कोणता भाग समुद्राखाली गेला?

10)भारतातील सर्वात लहान रेल्वे विभाग?

11)2005-06 ते 2018-19 मध्ये किती % लोक दरिद्री रेषेच्या वर आले?

12)NABARD ची स्थापना कोणत्या समिती नुसार करण्यात आली?

13)2018 मध्ये प्लास्टिक विघटनसाठी केलेले ध्येय किती वर्ष कालावधी निश्चित करण्यात आला?

14)कोणत्या कायद्याने द्वंद्ववाद रद्द करण्यात आला?(अवघड प्रश्न)

(Memory base) 📌
@talathi_bharati_2023
👍7
Maharashtra_Postal_Circle_Recruitment_2023_3154_GDS_Posts.pdf
1.1 MB
⭕️♦️⚠️India post office notification 2023

👉 Maharashtra-3078 vacancy

👉 पात्रता दहावी

👉दहावीचे मार्क वरून थेट निवड होत असते

👉Apply date 3/8/2023/ ते 23/8/2023

👉Apply online link:
https://indiapostgdsonline.gov.in/
👍8
राज्य पोलीस दलात 18 हजार पदांची भरती
ZillaParishadAmravatiRecruitment2023.pdf
1.7 MB
जिल्हा परिषद जाहिरात

अमरावती
👍1
जिल्हा परिषद भरती 2023

बाकी जिल्ह्याच्या जाहिराती लवकरच येतील

अर्ज करण्याची घाई करु नका.

MS-CIT ला सूट आहे 🔥✌️
♦️ 5 ऑगस्ट 2023 पासून ते 25 ऑगस्ट 2023 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता...

👉 open साठी 1000 रुपये फीस आहे..

👉 वेबसाईट अर्ज करण्यासाठी :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23
👍3
एका पेक्षा जास्त जिल्ह्यात भरता येईल

पण परीक्षा शुल्क ₹1000 आहे 🙈
67.pdf
1.5 MB
🔴जिल्हा परिषद सिंधुदुर्ग पदभरती जाहिरात🔴

🟢एकूण पदे - 334

🟡अर्ज करण्याची मुदत - 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2023
👍2
5_6287193622915844358.pdf
831 KB
#ZP_EXAM  #syllabus

♦️जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम..

👉 9 मे 2023. रोजी आलेला..

👉 अभ्यासक्रम नीट पाहून घ्या....

⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
👍1
🚫🚫Important 🚫🚫
एका वेळी दोन or जास्त ZP madhe अर्ज करण्यास मनाई नाही आहे. पण परीक्षा एकाच वेळी होणार आहे असा सांगितला आहे. त्यामुळे तुम्हाला कदाचित एकच परीक्षा देता येईल. म्हणून जास्त जिल्हा मधून apply karne टाळा.
तुमची इच्छा असेल तर जास्तीत जास्त 2 or 3 Zilha parishad साठी अर्ज करा. त्यापेक्षा जास्त करताल तर पैसे व्यर्थ वाया जातील.
👍3
5_6226788000274057792.pdf
1016.7 KB
🔸अहमदनगर जिल्हा परिषद जाहिरात
---------------------------------------
वाशीम_जिल्हा_परिषद_भरती_2023.pdf
1.7 MB
वाशीम जिल्हा परिषद जाहिरात

एकूण 242 पदे
👍2
नंदुरबार_जिल्हा_परिषद_भरती_2023.pdf
1 MB
🛑जिल्हा परिषद नंदुरबार सविस्तर पदभरती जाहिरात २०२३
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
zprtnbharti (1).pdf
7.6 MB
🛑जिल्हा परिषद  रत्नागिरी सविस्तर पदभरती जाहिरात २०२३🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👍1
notices-60.pdf
1.1 MB
👉 हिंगोली जिल्हा परिषद जाहिरात..
👍1😱1
166.pdf
5.2 MB
सांगली जिल्हा परिषद जाहिरात..